Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
storvi
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » storvi « Previous Next »

मंडळी माझे अरंगेट्रम चे फ़ोटो upload करते आहे. सवडीने पहा
http://home.comcast.net/~storvi/wsb/html/view.cgi-photos.html-.html
हा नवा अध्याय, याचे नाव :: आरोही शिल्पा तोरवी
me ani mazi lek
3/10/2004 आरोही पालथी पडायला लगली

तिचे काही नवीन फ़ोटो
aarohi 1

aarohi 2

aarohi 3

baaL AarÜhI AaNaI baaLgauTI Gao}na gauTgauTIt hÜt caalalaolaI maI
:-O
Baby in boppy
experimental pic
ivaXvadXa-na...
ivaXvadXa-na



tI jaI iXaMga Aahot naa tI KrI Aahot. Ôar kLayalaa laagalyaapasauna AalaIyaot :-OiXaMga
JaalaI hܲ² knyaa vaYaa-caI JaalaI....

sagaL\yaa Aa%yaa AaNaI maamaaMnaa AarÜhI ‘qa^%yau’ Asao mhNatoya :-O
Ovaltaanaa
ghya ankhi photu

chal_re_bhoplya

happy birthday aai
मज्जाच मज्जा... having fun at a party
Chilling in the summer
बसंतबहार तर्फ़े शुभांगी साखळकर यांचा कर्यक्रम
application/pdfShubhangi's concert
basant_bahar_1.pdf (635.5 k)
मंडळी मी कधीही कविता केलेल्या नाहीयेत. आणि मला त्या करता येतात असा क्लेमही नाहीये. हे ह्रुदयातले स्फ़ुट आहे. गोड मानुन घ्या :-)

संस्कार
काय म्हणालात? सकाळी हात जोडले जात नाहीत?
काही म्हणा मुलीला अजिबात संस्कार नाहीत.

आहे मोठी गोड पोर
प्रेमाने हसते, बोलते, खेळते.
पण त्याचे काय मोल?
खरे संस्कार हवे, तर मुखाने रामनाम बोल.

वयाच्या मानाने ही फ़ारच हुशार,
संगितातही कदाचित होईल तयार.
पण गाणार नाही भजन
याचे वाईट वाटते फ़ार.

वाचनाची आहे गोडी
हट्टही करत नाही वेडी.
पण त्याला काय किम्मत?
देवासमोर डोकं टेकेल तरंच खरी गंमत.

खरंय समाजात माणुसकी ने वागेल
चार चौघात स्वतःचे नावही कमवेल
पण संस्कारांशिवाय जगेल पोर
याचा जिवाला आमच्या लागलाय घोर!
मंडळी माझ्या आईच्या काही कविता इथे पोस्ट करते आहे.

----------------------------
दोघी होत्या रंगल्या, गप्पांत चांगल्या
एवढ्यात तो आला, दोघी चपापल्या

उंचा पुरा उभा नी आडवा,
चांगलाच देखणा
काय देखणा आहे...
दोघींच्या डोळ्यात तरारला भाव
जाता जाता म्हणाला ' हॅलो '
दोघींचे पुतळे....

आजी चल घरी
मागुन हाक आली.
दोघींची नजर एकमेकींना भिडली
निखळ हसु आलं गाली.
बागेतुन बाहेर पडल्या
धरुन बोटं चिमुकली...

----------------------------
ही ८ मार्च ला लिहिलेली

आज वुमन्स डे म्हणे
म्हणजे काय बरे?
स्वयंपाक बंद हॉटेलात खाणे
scooter, car ने खुप खुप फिरणे
फार तर साडी नेकलेस घेणे
एखादं कार्ड गुलाबाचं फ़ुल
Wow! किती सोप्पं
पण खरंच का स्त्री म्हणजे एवढेच सारे?
आणि स्त्रीमुकतिचे नुसतेच वारे?

तू आदिशक्ति तू जननी तू आधारशिला
आता तरी ओळख तुच तुला...

-- शिल्पाची आई :-)
आले आले आणखी फोटो आले :-)I love mommies shoes
they say a girl learns to walk in heels at an early age :-)


Summer times are fun times!

  my my my   पाणी  अरसा बघायचाय
my my my पाणी                                                 अरसा बघायचाय
किरण च्या काकांचा शिष्य. ह्याला आम्ही बरीच वर्ष ऐकतोय. मस्त गातो असे आमचे एकमत होतेच :-) मला तो वैनी म्हणतो ( तिकडे बेन्गळुरू मध्ये सगळेच वैनी म्हणतात. वहीनी मराठी आहे.. कानडी नाही :-) ) आता ह्याला दत्तु कसे बरे म्हणावे?
दुसरा वाढदिवस... mommy having mixed emotions :-(

 Elmo Cake
 authorized  पाण्यात खेळणे...
मज्जाच मज्जा
नी रे नी आरौती माडु..
छकुली छान गडे...

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner storvi Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators