|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 4:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बेडेकर मी खालील पोष्ट पहिले वाक्य सोडून बाकी cancel करणार होतो पण इतके लिहीलेले व्यर्थ जाऊ नये म्हणून टाकतो आहे आणि तू एक सजग छायाचित्रकार म्हणून विचार करशील अशी अपेक्षा आहे.. सगळेच नविन फ़ोटो छान आलेत. माझे एक निरिक्षण म्हण तू ज्यांचे फोटो घेतोस त्यांना प्रत्यक्षात एक अंगभूत सौदर्य असतं. रंगानी ती नटलेली असतात. आसमंत भरून पावलेला असतो. त्यालाही उत्तमरित्या टिपायला कसब लागतेच, कमी लेखण्याचा मुळीच उद्देश नाही. किंबहूना आपण सगळेच जण असे करतो. मागे 'चहूकडे पाणीच पाणी, एकही थेंब न प्यायला' अशा आशयाचे एक तेवढे छायाचित्र मला खूप वेगळे वाटले. कारण प्रत्यक्षात त्या जागेठिकाणी त्या वाळलेल्या झाडाचे सौदर्य प्रत्येकाला दिसेलच असे नाही.. पण छायाचित्रातून तू ते इतरांना दाखवू शकलास. तितकेच तरल शैलीतले समर्पक असे वर्णन. तर ह्या सुंदर सुंदर फोटोंव्यतीरिक्त अशीही छायाचित्रे तुझ्याकडून बघायला मिळतील ह्याची वाट बघतो आहे.. आणि फोटोंवर काही लिहीताना बोजड वाटेल अशी भाषा शैली वापरू नकोस असाही एक आगावू सल्ला मला द्यावासा वाटतो.. किंवा ही माझ्यासारख्या वाचकांची मर्यादा म्हण हवी तर.. पण माझा एक प्रामाणिक अभिप्राय आहे तुझ्या प्रयत्नांनावर..
|
सही आहेत सगळे बे एरीयाचे फ़ोटो. तो b/w golden gate अप्रतिम. तुझे फ़ोटो बघून आता मला बरेच दिवसत तिथे मी गेले नाही जाणवायला लागले आहे
|
Raina
| |
| Tuesday, August 29, 2006 - 4:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
V. Nice photos and descriptions. Really liked your whole page. Here's to Rodin's thinker !! This is a link to William Golding's very famous essay http://www.zafar.se/bkz/home/thinkingasahobby.html
|
Abedekar
| |
| Wednesday, August 30, 2006 - 7:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
sahi raina ... thanks for the link ...
|
बाप रे , या शेवटच्या दोन photos चे वर्णन एकदम इतक्या hi-fi मराठीत ? Anyways, सही आहेत photos, Route 1 आणि त्या couple बरोबर b/w दीपस्तंभ दोन्ही !
|
Abedekar
| |
| Wednesday, August 30, 2006 - 7:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला व्यवस्थीत मराठी लिहिता वाचता येतं ना याची खात्री करून घेत होतो ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
फोटो आणि माहिती एकदम सही.... keep it up
|
अबे. फोटो सही आहेत.
|
couple photo मस्तच.. सहीच आहे कल्पना GG bridge चा तर प्रश्णच नाही. btw तुझ मराठी बघून मी अचंबीत झाले आहे
|
Storvi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 7:10 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ते light house half moon bay पाशी आहे का रे?
|
Abedekar
| |
| Wednesday, August 30, 2006 - 7:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
actually मी फोटो काढायला लागल्यावर ते जोडपं बाजूला सरकलं (वाटेत येऊ नये म्हणून). मग मी विनंती केल्यावर उभे राहिले दीपस्तम्भाक्डे बघत तसे ... एख्याद्या "hallmark card" सारखा effect साध्याचा होता मला - पण अगदी तसा काही जमला नाही ते lighthouse halfmoon bay च्या जवळ आहे - halfmoon bay हून santa cruz कडे जाताना ...
|
Storvi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 8:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Abe ती जागा अद्भुत अशी आहे. तिथे जवळच एक छोटसं lodge पण आहे तिथे रात्री रहायला जाम मज्जा येते. समुद्राचा आवाज चांदणं आहाहा.
|
Bee
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खर तर तो Hallmark card effect त्यात बराचसा आला आहे.
|
Giriraj
| |
| Thursday, August 31, 2006 - 12:36 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आदित्य,तू काढलेले फोटो आणि त्याबद्दल असलेलं विवेचन नेहेमीच छान असतं...
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|