Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2007

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » shyamli » Feedback » Archive through August 08, 2007 « Previous Next »

Shyamli
Friday, May 11, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल अग तुझ्या सर्वरला गडबड असेल बहुदा,
लोड होतय गाणं

Karadkar
Friday, May 11, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम सुरेख आहे ग :-) झक्कास :-)

Jo_s
Saturday, May 12, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा, श्यामली
मस्तच झालय गाणं, कविताही छानच आहे,
आवाजही चांगला आहेकी तुझा. शिकली आहेसका संगीत?

त्या फ़ाईल मधे सुरुवातीची २,३ मिनीटं रिकामी आहेत.


Zakasrao
Saturday, May 12, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कमनशीबी.
हापिसात बसुन मी नाहि ऐकु शकत आणि घरी नेट आणि
कॉम्प. काहीच नाही.


Ameyadeshpande
Saturday, May 12, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, मस्तच झालंय की! चाल पण छान आहे एकदम आणि गायलंयस पण चांगलं. अजून कुठली गाणी आहेत का तुझी? घरगुती recordings पण ऐकायला आवडतील आम्हाला.

Shyamli
Sunday, May 13, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तहो :-)
हो सुधीर थोडसं शिकले आहे
झकासराव मी तिकडे आले की सिडी देइन तुम्हाला :-)

अमेय,अरे recording चा पहीलाच प्रयत्न आहे रे माझा

Zakasrao
Monday, May 14, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव मी तिकडे आले की सिडी देइन तुम्हाला>>>>>.
धन्यवाद शामली
cd च जर बनवायची असेल तर अजुन काही रेकॉर्ड करु शकतेस ना मग. जे जे मनाल भावेल ते रेकॉर्ड कर.


Bhramar_vihar
Monday, May 14, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, आता ईथेच थांबु नकोस, गात रहा!

Indradhanushya
Monday, May 14, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली सुरेल... :-) हापिसात सगळ्यांना ऐकवली आणि आवडली :-)

Shyamli
Saturday, May 19, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा, इंद्रा धन्यवाद :-)
इंद्रा :-)सुरेल म्हणण्याइतक नाही रे, उगाच आपलं काहीतरी करत राहायचं.मला माहीतीये ब-याच चुका आहेत या गाण्यात.
पण पुढे असच काही सुचल तर तेंव्हा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. :-)

Chinnu
Sunday, May 20, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीताई अप्रतिम झालय गाणं. खुप खुप अभिनंदन!
इथेच थांबु नका. येवु द्या आता जोरात!!


Amitpen
Tuesday, June 12, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली. . . सही. . .आज बऱ्याच दिवसांनी इथे आलो आणि तुझे गाणे ऎकले. . .आवाज चांगला आहे. . .मस्त आहे गाणे. . .मला तर एकदम प्रोफेशनल वाटलं. . अल्बम कधी काढतीयेस?

Shyamli
Tuesday, June 12, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनु, अमित धन्यवाद :-)

अरे अमित आहेस कुठे तू? अभ्यास कसा चाललाय? वेळ मिळाला तर मेल टाक एखादि

अल्बम कधी काढतीयेस?>>>>





Bhingri
Saturday, June 30, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही.. आवाज छानच आहे ग तुझा..!! :-)

Shyamli
Sunday, July 01, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा भिंगरीपण, :-)
क्या बात है! आहेस कुठे सध्या?
धन्यवाद ग :-)

Lopamudraa
Wednesday, August 08, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जायका.. अहा.. हा..
खरच शब्दच छाने..
लिहि ग भरभर...


Princess
Wednesday, August 08, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाणे आज ऐकले पुन्हा. खुप्पच मस्त आवाज आहे ग तुझा :-)
आणि हो तुला खुप धन्यवाद आता माझ्या पण औरंगबादच्या आठवणी जाग्या होतील. मी पण खुप वर्शा पुर्वी घाटीमध्ये खास बटाटावडा सांबार खायला जायचे. ए तुला ते माहितीय का, गुलमंडीमधले? मुगाची भजी फेमस आहे तिथे. नाव आठवत नाही :-(
आयुष्य कित्ती भरभर पुढे जातेय. सगळेच विसरुन गेले मी औरंगाबादमधले.


Shyamli
Wednesday, August 08, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली ,पूनम-लिहितीये ग पुढचं काल जरा नेट बाबा कोपले होते म्हणून राहिलंय आज टाकणारे पुढचं.
पूनम पुढच वाचायला ये :-)

Dineshvs
Wednesday, August 08, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, औरंगाबादला खुपवेळा गेलो आहे. ऊस्मानपुर्‍यातल्या गुरुद्वाराच्या मागे माझ्या मित्राचे घर होते. पण तिथे काहि खास खाल्ले नाही, म्हणुन खुप उत्सुकता आहे.

Pancha
Wednesday, August 08, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऊस्मानपुर्‍यातल्या गुरुद्वाराच्या मागे माझ्या मित्राचे घर होते - तो मी तर नव्हे?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators