Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2007

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » shyamli » Feedback » Archive through May 11, 2007 « Previous Next »

Lopamudraa
Tuesday, June 27, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयाची कविता काय सुंदर आहे... वा.. वा... !!!!
श्यमली परी चांगली काढली आहे कोणाला पुढे उभे करुन काढली होती?(ए. अ.प्र.)


Ldhule
Thursday, July 20, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारतवारी कशी झाली
?

Shyamli
Monday, September 04, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इकडे बघितलच नाही मी.......

वैशाली, कोण बरं समोर उभ होतं..............!

हाय लक्ष्मिकांत.... आणि धन्यवाद.....

भारतवारी एकदम मस्त.......


Bee
Monday, September 04, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामा.. भारतवारी कशी झाली? काय काय खाल्लस ते आधी सांग :-)

Shyamli
Tuesday, September 05, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतवारी जाम धावपळीची झाली
आणि खायच म्हणशील तर

हौसेनी काहीतरी जाऊन खाण्याईतका पण वेळ नव्हता माझ्याकडे

घरी आल्यावर अगदी बरं वाटल बघ

भेळ खायचि राहिलि, पाणिपुरी(साथि चालु होत्या हिम्मत नाहि झाली खायचि)


Bee
Tuesday, September 05, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसली साथ.. ती चिकन गुणियाची का.. हैराण केलय ह्या साथीनी.. पण डास चावला तरच चिकन गुणिय होऊ शकतो.. कारण virun पसरवायला कुणीतरी carrier लागतो.. त्यामुळे तू पानीपुरी खावून यायची असती..

Dineshvs
Wednesday, September 06, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली ने नेमकि किती गावे घेतली, ते तिला तरी आठवतेय का ? आज ईथे तर उद्या तिथे असा प्रवास करत होती.

Bee
Wednesday, September 06, 2006 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही श्यामली मनातले काही सांगत नाही आणि मग कवितेच्या बीबीवर जाऊन हळूच एक कविता लिहिते.. श्यामे धडाधड बोलायला काय झालय ग तुला.. :-) देशातून आल्यानंतर माझ्या जीभेला काय बोलु आणि किती बोलु असे होऊन जाते..

Athak
Sunday, September 10, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशिबवान आहेस श्यामली , नाहीतर तु तु मै मै या नात्यात पण बरेच होतात असं ऐकीवात आहे :-) कदाचित देश परदेश चा फायदा होतं असेल :-) just kidding

Shyamli
Sunday, September 10, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार दीनेशदा....

नाही हो अथक...

खरच हे नातं तसं खुप नाजुक असतं...
पण खरच नशीबवान आहे या बाबतीत.... मी

आजपर्यंत तरी काही तू तू मै मै झाली नाहीये...

आणि ईथुन पुढे ती होणार नाही याची काळजी मी नक्किच घेईन...


Lopamudraa
Wednesday, September 13, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि ईथुन पुढे ती होणार नाही याची काळजी मी नक्किच घेईन... >>>>....नात कस जपल गेलय आणि जपल जात याच उत्तर तुझ्याच वाक्यात सापडल श्यामली..!!! keep it up !!!

Jayavi
Wednesday, September 13, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, अगं आईइतक्याच प्रेमानी तुझी वहिनी तुला ओवाळायला दारात उभी होती........ खरंच भाग्यवान आहेस हं तू.

Moodi
Thursday, September 14, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली मी तर म्हणेन की नवराच काय जन्मोजन्मी तुला माहेर आणि सासरची हीच माणसे परत सहवासात लाभो. भाग्यवान आहेस की अशी वहिनी लाभली. आणि तुझा समजूतदारपणा पण तेवढाच महत्वाचा आहे.

Lopamudraa
Friday, October 20, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HAPPY DIWALI... SHYAMALII..!!!



Shyamli
Saturday, October 21, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा वैशाली घरी येउन शुभेच्छा..........

thanku aaNi tulaa pan happy diwali g


Chingutai
Monday, February 26, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली
कुठे पत्ता.........ओनलाइन नसतेस का आजकाल? कशी आहेस?

-चिंगी


Nalini
Friday, May 11, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त!         

Aashi
Friday, May 11, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच छान श्यामली. ग्रेटच आहेस, आवाज आणि चाल दोन्हिहि सुन्दर

Dineshvs
Friday, May 11, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी ऐकण्याचे भाग्य लाभले होतेच. आवाजाची देणगी आहेच. सतत गात रहा. ( आणि आम्हाला ऐकवत जा )

Sashal
Friday, May 11, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाहि ऐकता आल .. १-२ मिनीटं लोड होत होतं आणि मग time out दाखवायला लागलं ..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators