|
Jo_s
| |
| Saturday, June 03, 2006 - 4:42 am: |
|
|
श्यामली, खुपच दु:खद घटना. पण काय करणार आपण तरी. "पराधीन आहे जगती....." तूझ लिखाण मुळात टचींग असत. आणि हे तर स्वानूभवातून आलेलं. त्यामुळे मनास भिडलं अगदी.
|
श्यामली, काय बोलायच.! संवेदना समजून घे!
|
श्यामली डोळे भरुन आलेत... आणि अजुन काय लिहावे ते सुचत नाही आहे. अग जे झाल ते वाईट झाला पण आपण ते बदलु शकत नाही. मला माहित आहे कि बोलण सोप्प पण करण कठीण आहे. ज्याप्रमाणे तु नेहमी मला नेहमी हुरुप देतेस तसच आज मी तुला सांगत आहे. सांभाळ स्वताला; काळ्जी घे...
|
Jayavi
| |
| Saturday, June 03, 2006 - 8:27 am: |
|
|
श्यामली, अगदी तुझ्या स्वभावाला साजेशीच सुरवात केलीस गं! अगदी मनाला भिडणारं लिहिलं आहेस नेहेमीसारखं. आई ती आईच..........कोणीच ती जागा घेऊ शकत नाही
|
Athak
| |
| Saturday, June 03, 2006 - 9:52 am: |
|
|
श्यामली , प्रत्येकाला अश्या कठिण प्रसंगांना सामोरे जावेच लागते . परत न येण्यास गेले तरी आठवणीरुपाने ते आपल्या जवळ असतात हे मात्र खरे लिहिण्याची सुरवात हळुवार अन मनाला भिडणार्या शब्दांनी केली आहेस खुप खुप छान छान लिहीत रहा
|
Gurudasb
| |
| Saturday, June 03, 2006 - 12:45 pm: |
|
|
श्यामली , " आई " म्हटल्यावर या वयातही मला गलबलल्यासारखे होते . खंबीरपणा कुठल्याकुठे जातो . " आईचं मन " . चांगली आठवण लिहिलीस . या आलेल्या प्रसंगाला कुणीच अडवु शकत नाही . आईची शिकवण नेहमी लक्षात ठेव . ती कायम आठवणीरूपात आपल्याजवळ असतेच .
|
Shreeya
| |
| Sunday, June 04, 2006 - 5:22 am: |
|
|
श्यामली, इथे दूर देशी राहताना आपल्या माणसांची उणीव विशेषत्: आई-वडीलांची तर खूपच जाणवते. पण वरील वाचताना ही उणीव एक प्रश्नचिन्ह बनुन उभी राहीली. खूप सारी किम्मत मोजतो ग आपण दूर रहाताना! तुला या दु:खातुन सावरायचे बळ लाभो हीच इच्छा!
|
श्यामली, किती गं सुंदर लिहीलंस!!! डोळे भरून आले बघ वाचताना! श्रीयानं अगदी योग्य म्हंटलय...फार मोठी किम्मत मोजावी लागते दूर देशी राहण्याची. अन स्वार्थीपणानं तर कधी पर्याय नसल्यानं आपण ती मोजायलाही तयार होतो.
|
Shyamli
| |
| Sunday, June 11, 2006 - 3:21 pm: |
|
|
सगळ्यांच्याच सहानुभुती बद्दल धन्यवाद मंडळी... खर तर कसे आभार मानावेत कळत नाहीये मला... ईथे मला अंजु(मुलुंड BB ),आणि जयु(जयावी) या दोघींचे विशेष आभार मानायचे आहेत...... या दोघींनी मला वेळो वेळी सांभाळल,सावरलं आहे... मुडी,वैशाली, अथक,मृण्मयी,गुरुकाका,श्रीया,भ्रमा,रुप,सुधीर,सावनी,चीनु,लिंबुभाउ, KP ,मैत्रेयी,दीमडु,समई, B ,चम्पक,मीनु,ज्यो,झेलम,सीमा,अश्विनी, आणि दिनेशदा.... परत एकदा धन्यवाद....
|
Meggi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 8:41 am: |
|
|
श्यामली, आजचं आले ग इकडे. फ़ार वाइट वाटलं वाचुन. समई, अश्विनी म्हणते ते खरं आहे.. खरे जोतिष्यी अस कधि सांगत नाहीत... स्वत:चि आणि आई ची काळजी घे..
|
श्यामले आभाराच बोलुन परकं मानते का ग? मायबोलिकर हे केवळ या site चे visitors नाहीत. आपण एकाच कुटुंबातले सदस्य आहोत. तेव्हा please...
|
Jayavi
| |
| Tuesday, June 13, 2006 - 12:36 pm: |
|
|
श्यामली, तू पुन्हा senti झालीस वाटतं. ए रडूबाई...... कधी होणार गं मोठी तू आणि आभार कसले मानतेस..... एकदा आपलं म्हटल्यावर आभाराचं बोलून दूर करतेस?
|
अरे श्यामली, हे ठाउकच नव्हते.. खरच सो टचींग.. तुझ्या परीची परी.. मस्तच काढलय परीने..
|
Bee
| |
| Friday, June 16, 2006 - 10:33 am: |
|
|
श्यामली लहान मुलांनी काढलेले चित्र..त्यांची रंगरंगोटी मस्तच असते. हीची मान आणि वेण्या एकदम छान दिसताहेत.
|
श्यामली, झकास ग! काऽऽऽश मेरे पास भी क्रेयॉन्स होते!
|
Athak
| |
| Sunday, June 18, 2006 - 6:18 pm: |
|
|
तुझ्या परीने परी छान काढली , प्रोत्साहन देत रहा , रंगकलेच्या आकाश्यात ती भरारी घेईल , आमच्या शुभेच्छा
|
Jo_s
| |
| Monday, June 19, 2006 - 11:16 am: |
|
|
परी छानच. तिला पेस्टल्स देउन बघ. अजून चांगलं रंगवता येईल.
|
Jayavi
| |
| Monday, June 19, 2006 - 4:39 pm: |
|
|
अहा........... मस्तच गं! माझ्याकडून पण छान लोभ कर तिचा
|
Jyotip
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:23 am: |
|
|
श्यामली..परीची परी मस्तच ग़ सुंदर काढलीये फार
|
Shyamli
| |
| Wednesday, June 21, 2006 - 10:31 am: |
|
|
अरे वा परी बर्याच जणांनी बघितलिये की... धन्यवाद... B , लिम्बुभाउ, सुधिर,योगि,जया, अथक,ज्यो... जया....
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|