|
Bsa
| |
| Sunday, July 02, 2006 - 3:53 am: |
|
|
england मधे media आत चान्गलीच वात लावनार rooney तर main target आसणार....बघुयात काय काय मजा होते ते .. थिअरी ओनई चा goal ख़ुपच मस्त होत.. zidane सहि खेळला.. brasil ..बिचारे हात हलवत परत गेले....कोणिच चमकले नाही..
|
अर्जेन्टिना हारले खूप वाईट वाटले... खरे तर त्यांचा खेळ.. खूप उच्च झाला... पण.. पेनल्टीज मधे मॅच गेल्यावर.. कळून चुकले कि Again that not very good German team will prevail पण.. बाकिचे रीझल्ट अपेक्षेप्रमाणे होते इंग्लंड मधे जिंकण्याची पात्रता नव्हती..ज्याप्रमाणे ते वर्ल्ड कप खेळले त्यावरून.... Les Blues was d only team who cud hav beaten Brazil.. & they did just that.. really happy for that आता फ़क्त जर्मनी बाहेर गेला पाहिजे... म्हणजे...तोच तोच पणा येणार नाही पण.. मला वाटतेय... जर्मनी फ़्रान्स फ़ायनल होणार.. I hope Les Blues will prevail..that is the greatest tribute to French Football..from a arguably the greatest French Team ever
|
Soultrip
| |
| Monday, July 03, 2006 - 10:47 am: |
|
|
I guess, most of US-gaonkars are enjoying the long weekend (the standard sight-seeing visits to Niagara/Vegas/Disney etc ..so I see so few comments today on all BBs!
|
Junnu
| |
| Monday, July 03, 2006 - 1:53 pm: |
|
|
france ने brazil ची वाट लावली. brazil ला काहीही chances मिळाले नाहीत. i would say it was sort of one-sided match. brazilian team was never into the game. if they continue to play like this (with zidane taking control of midfield with viera,ribery,malouda and henry in front) i don't think anyone can stop them now, not even scolari. italy-germany match च काय होत पाहु. last time जेव्हा त्यांची match झालेली तेव्हा italy ४-१ जिंकल होत, but this is the world cup and with germany being the home team, things r different. पण हे ही खर आहे की italian side मधे एवढ talent नक्कीच आहे की ते germany ला beat करु शकतील.
|
सोनल I repeat again... You can expect better show from a team which has just managed to hold their position , when it mattered Go Les Blues..Go Les Blues.. For Zizou..People in Paris... r waiting to put his poster on Arc De Triomphe Bring back those Golden Memories of 98 WC
|
Junnu
| |
| Monday, July 03, 2006 - 2:29 pm: |
|
|
होय रे बाबा, मानल तुझ म्हणण मी वर काय लिहील आहे: i don't think anyone can stop them now, not even scolari.
|
Zakki
| |
| Monday, July 03, 2006 - 3:17 pm: |
|
|
soultrip, अमेरिकेत असा कायदा आहे, की जे दहा वर्षापेक्षा कमी अमेरिकेत राहिले असतील त्यांनी या सुट्टीत नायगारा ला गेलेच पाहिजे, एकदा तरी. नि नंतर सुद्धा घरी रहाण्यास बंदी आहे. कुठेतरी गेलेच पाहिजे. दहा वर्षांनंतर जिथे जिथे 'सेल' आहे, तिथे तिथे जाऊन काहीतरी विकत घेतलेच पाहिजे. शिवाय जिथे जिथे दारूकाम असेल तिथे तिथे जाऊन ते बघणे, नि वेगळ्या प्रकारचे दारूकाम करणे असेहि आहे. वीस वर्षांनंतर पार्कात जाऊन किंवा कुणाच्या तरी घरी जाऊन बार्बेक्यू करायलाच पाहिजे. पंचवीस वर्षांनंतर कुणि बोलावलेच तर तिथे जाऊन चुकुन कुणि दहा वर्षापेक्षा कमी राहिलेले लोक असतील (नि जे बाहेर गेले नाहीत) त्यांना शिक्षा म्हणून 'आमच्या वेळी भारत कसा होता, नि आता किती बिघडला आहे, आम्ही इथे आलो तेंव्हा किती कष्ट करावे लागायचे', वगैरे ऐकण्याची शिक्षा भोगायला लावणे. जे आमच्या सारखे पस्तीसहून अधिक वर्षे राहिले आहेत, त्यांना एरवीच कशाचे काही सोयरसूतक नसते, त्यांच्या दृष्टीने सर्व दिवस सारखेच!
|
Moodi
| |
| Monday, July 03, 2006 - 3:25 pm: |
|
|
गेले ते दिन गेले.......
|
Super Analysis of English Soccer in WC english deserved..wat they got
|
Junnu
| |
| Monday, July 03, 2006 - 4:49 pm: |
|
|
एकदम पटलेल आहे. english team कागदावर खुप strong होती. त्यांनी त्यांचा game कधीच उंचावला नाही. त्यांच्याकडे talented players आहेत ह्यात वाद नाही, पण जेव्हा गरज आहे तेव्हा perform केल नाही तर काय फ़ायदा. lampard ला तर तोंड वर करुन बोलायलाच नको. त्याने किती सारे shots attempt केले tournament मधे आणि no goals . त्याचे shots miss होत होते, तरीसुद्धा सारखे try करुन काय उपयोग, कधीतरी स्वार्थ सोडवा हे त्याला कळल नाही. त्याच्यामुळे initially gerrard पाठी खेळला, तरीही त्याने 2 goals (दोन्ही खुप सही shots ) केले. beckham ने एक goal केला, पण बाकी काय. 5 matches मधे बोटावर मोजण्याएवढ्या चांगल्या moves करुन काय world cup जिंकता येतो का.
|
सोनल.. आज Azzuri Vs. Mannschaft... I support.. Mannschaft.. I would love them to see in Finale.. infront of Home Crowd.. against Les Blues Just praying that, on 9th July, there will be again Grand Poster of Zizou on Arc De Triomphe....Amen
|
Santu
| |
| Tuesday, July 04, 2006 - 12:40 pm: |
|
|
जुन्नु अरे पण त्या शेवटच्या मॅच मधे रेफ़्रि ने पेनल्टी का दिली नाहि england ला उघड उघड हाताला ball लागला होता की.
|
सन्तू नुसता हाताला बाॅल लागून उपयोग नाही रे... तो Hand जर unintentional असेल तर foul देत नाहीत आणि मल वाटते.. रेफ़री नी बरोबर decision दिला
|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:24 pm: |
|
|
काल इटालिया सुपर्ब खेळले... पासींग अतिशय उच्च होते... जर्मनी बहुतेक लागोपाठ दोन सामने १२० मिनिटे खेळायचे ह्या विचाराने.. थकून गेले असतील.... Frankly speaking, Italia outhought & outplayed Germany. Nothing to disspoint for german fans as Semi-Final Birth for Germany is more than wat they deserved...!!! They should have been out in quarters only
|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:26 pm: |
|
|
आज स्कोलारी हारणार का अखेर... मला तर वाटतेय.. आज त्याची FairyTale संपेल.. अरे बोला कोणीतरी... कुणाला Interest नाहिये क.. Soccer मधे
|
Bsa
| |
| Wednesday, July 05, 2006 - 1:03 pm: |
|
|
ज़ास्वन्द, अगदी बरोबर आहे तुझे.. france पुन्हा जिन्कनार.. zidane,henry,vieraa company मस्त खेलत आहेत... deco परत आला आहे..पण रोनाल्डो आणि फ़िगो बहुतेक बाहेर आहेत आजच्या मत्च मधे..जरी असतील तरि काहि बिघडणार नाही hopefully onesided match होवु नये..
|
Junnu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 2:02 pm: |
|
|
बघ मी सांगत होते ना italians can beat germany and they did it....yahooooo!! सगळे जण germany ला support करत होते, मी एकटी italy च्या बाजुची होते. काल ते मस्त खेळले. grosso चा goal एकदम मस्त. तु म्हणालस तस germany quarters मधेच खरेतर हरायला हवे होते. yesterday italy played better than germany. germany ला २च चांगल्या संध्या होत्या, आणि दोन्ही अगदीच वाया गेल्या. आज मला हि france जिंकायला हवय. figo, ronaldo बाहेर नाहीयेत. त्यांच्या असण्याने फरक पडेल, पण france जिंकेल अस वाटतय. figo, maniche, zizou etc etc बरेच लोक 1 yellow card वर आहेत, त्यामुळे आज जर अजुन एक YC मिळाल, तर next match out असतील ते.आज ची match one-sided होण शक्यच नाही. zizou हा महान माणुस आहे ह्यात कोणाला काही doubt असायलाच नको. Grand Poster of Zizou on Arc De Triomphe >> ते तसही लावायला हव. काल इकडे सुट्टी होती रे, त्यामुळे मी online नव्हते. football मधे interest नाही का असा प्रश्न परत विचारु नकोस.
|
Jaaaswand
| |
| Wednesday, July 05, 2006 - 2:13 pm: |
|
|
हा हा प्रश्न अग तुला नव्हता विचारला... बाकिचे आहेत कि इथे तुझे soccer बद्दल जबर्या knowldege & interest आहे ते कळलेच आहे तुझ्या सगळ्या पोस्ट वरून बाकी Andrea Pirlo's pass to Grosso has been hailed by German team members also as " Moment of Brilliance " When all german defeders were expecting him to strike from that distance, he waited for 10-15 sec there & passed the ball to Grosso, who then scored a spectacular curling goal. Pirlo is duly MoM, he said I don't care about anything now, as I will be playing in WC final, occasion that I dreamt all along my life If Italy plays like this way, I won't regret if they lift d trophy, though I want Les Blues 2 b champions !!!
|
आता पर्यंत चा खेळ बघितल्यावर हे लक्षात येतं.. की टीम किती great आहे, त्यांच्या खेळाडूंनी यापूर्वी काय केलं आहे, याबद्दल किती जरी बडबड झाली, तरी शेवटी त्या दिवशी, त्या वेळी ते कसे खेळतील यावर सगळं अवलंबून आहे.. जे जर्मनीचं झालं तेच ब्राझीलचं ही.. खरंतर Second Half मध्ये Italy ला एक गोल मिळायला हवा होता. एकदा Left Post वर आपटला तर एकदा Top ला लागून गेला. Number of Goal Shots and Number of Corner Kicks दोन्ही मध्ये Italy was much Ahead of Germany हीच Italian Team आणि खरं तर France ही, सुरुवातीला, सोळात येतील की नाही अशी खेळी करत होते. France ने तर 1998 Final नंतर एकही WorldCup Goal केला नव्हता. Germany on the other hand was not expeceted to make it to Quater finals this time
|
Junnu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:51 pm: |
|
|
खरंतर Second Half मध्ये Italy ला एक गोल मिळायला हवा होता. एकदा Left Post वर आपटला तर एकदा Top ला लागून गेला. Number of Goal Shots and Number of Corner Kicks दोन्ही मध्ये Italy was much Ahead of Germany >> अरे हे सगळ extra time च्या first half मधे झाल. पहिला shot gillardino चा होता, नंतर चा zambrota चा. italy ची team ही germany पेक्षा सरस च आहे, काल मैदानात होतीच आणि कागदावरही आहेच.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|