|
Bee
| |
| Friday, November 16, 2007 - 2:57 am: |
| 
|
अज्जुका, खूप वाईट वाटते आहे :-( त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..
|
Ajjuka
| |
| Friday, November 16, 2007 - 3:25 am: |
| 
|
मायबोलीकरांनी दाखवलेल्या concern मुळे खूप आधार वाटला. सर्वांचे मनापासून आभार.
|
अज्जुका, हे सारं मी आज वाचल गं... मला खरंच कल्पना नव्हती. पण... आपलं आपल्यालाच सावरावं लागतं.
|
Prady
| |
| Tuesday, November 20, 2007 - 3:07 pm: |
| 
|
अत्ताच महाराष्ट्र टाईम्स मधे वाचलं प्रमोद नवलकरांचं निधन. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
|
Santoshd
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:39 am: |
| 
|
हो मी कही लेख वाचले त्यांचे आजच महाराष्ट्र टाईम्स मधे ; छान लिहायचे ते,
|
प्रमोद नवलकर.. एक झळाळतं व्यक्तिमत्व होतं. मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व होतं. तितकंच ईंग्रजीवरही. नाना नानी पार्क गिरगाव चौपाटी सुशोभीकरण अशा कित्येक योजना त्यानी पूर्णत्वास नेल्या.. सरकारी कारभार कसा चालतो हे दाखवायला ते एकदा विधान सभेत पिस्तुल घेऊन आले होते. एकदा चक्क जिलेटीन आणलं होतं. आणि भर विधान सभेत त्यानी मोहनदास करमचंद गांधी नावाने जारी केलेलं दारू परवाना दाखवला होता..
"भटक्याची भ्रमंती" हे त्याचं सदर खूप गाजलं.. बाळासाहेबाचा एक खंदा आधार गेला.
|
Zakasrao
| |
| Wednesday, November 21, 2007 - 3:40 pm: |
| 
|
त्यानीच बर्याच वेळा पोलिसासोबत जावुन बर्याच पब वर छापा घातला होता. वाइट वाटल.
|
Svsameer
| |
| Thursday, December 06, 2007 - 12:34 am: |
| 
|
ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड कालवश ज्येष्ठ समीक्षक मधुकर वासुदेव धोंड (९३) यांचे बुधवारी पहाटे ३ वाजता वांदे इथल्या गुरू नानक हॉस्पिटलमध्ये वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना दीड महिन्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
|
Svsameer
| |
| Friday, January 11, 2008 - 5:08 pm: |
| 
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2693248.cms ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके यांचे आज सायंकाळी त्यांच्या दादर येथे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
|
Slarti
| |
| Saturday, February 09, 2008 - 6:21 am: |
| 
|
बाबा आमटे यांचे आज निधन झाले. 'माणूस माझे नाव' ही द्वाही फिरवण्याचा पूर्ण हक्क असलेला माणूस गेला.
|
Arch
| |
| Monday, February 11, 2008 - 1:17 am: |
| 
|
बा आमटे म्हणजे देवमाणूस. माझी श्रध्दांजली. केवढ्या लोकांचा त्राता सोडून गेला.
|
हा विभाग खालील ठिकाणी हलवण्यात आलेला आहे. /node/2296
|
|
|