|
नमस्कार! हितगुज गणेश उत्सवाचे हे सातवे वर्ष! यंदा गणेशोत्सव इथे साजरा करण्यात येत आहे. सर्व स्पर्धांमध्ये भाग घेउन दरवर्षीप्रमाणे आपला उत्सव दणक्यात साजरा करु या!! ********************** गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! **********************
|
स्पर्धेत भाग घेण्यासाठी: यासाठी तुम्हाला नविन मायबोलीत login करावे लागेल. तसे केले असता "विचारपूस आणि माझे सदस्यत्व" याच्या खाली "लेखन करा" हा दुवा [Link] आहे. तिथे गेल्यावर स्पर्धा प्रवेशिका हा दुवा [link] मिळेल. तिथे आपण योग्य ती स्पर्धा निवडुन त्यात भाग घेउ शकता.
|
Sanyojak
| |
| Wednesday, September 19, 2007 - 6:54 am: |
| 
|
तुमच्या घरी, गल्लीत, चाळीत,बिल्डींगमध्ये, मंडळात यंदा गणेशोत्सव कसा साजरा करत आहात? त्याचे फोटो, माहिती टाकण्यासाठी गणेशोत्सवात खास जागा तयार केली आहे. तर लवकर तिथे लिहायला सुरुवात करा. आपल्यात बरेच उत्तम कवी आहेत, तेव्हा दरवर्षीप्रमाणे आपण जर कुठल्याही देवाचीदेवीची आरती तयार केली असेल तर ती देखील इथे लिहा. यासाठी नवीन मायबोलीवर login करा. तिथे "विचारपूस" आणि "माझे सदस्यत्व" च्या खाली लेखन करा हा दुवा आहे. त्यात "गणेशोत्सव लेखन" ह्या दुव्यावर [Link] जाउन आपण हे लिखाण करु शकता.
|
|
|