Sanyojak
| |
| Tuesday, August 29, 2006 - 5:06 am: |
| 
|
चित्र क्र. ३.. ..

|
सचिन्: एऽ गान्गुल्याऽऽ गान्गुल्याऽऽ, आपण अस करायच का? गान्गुली: कस रे भो? सचिन्: म्हन्जे काय ना की आपण तिघजण हेत ना? गान्गुली: बर मग? सचिन्: काय ना, की तू तोन्डावर हात ठेव, हा राहुल्या कानावर हात ठेवेल अन म्या डोळ्यावर ठेवतो! कस? देवु की मस्त पोझ फोटोला! द्रविड्: हां हां "मस्त रे सच्याऽऽ"! (हात काढुन दोन्ही गुढग्यावर ठेवतो) (तेवढ्यात फोटो ग्राफरकडचा रोल सम्पल्याने पुढचा फोटो निघत नाही)
|
सचिन्: काय रे सौरभ आज खेळायच नाहि म्हणत होतास ना तू, आणि हि ढापनी लाऊन काय आलास? राहुल्: अरे सचू तुला माहित कस नाहि, डॉक्टरानी त्याला ढापनी शिवाय खेळु नकोस अस सान्गितले आहे आणि आजच्या खेळाचे मला तरि काहि जमेल अस वाटत नाहिये कारण गूढघे दूखले बूवा काल नाचुन नाचुन सौरभ्: काय राव खोट बोलता का आता तुम्हि, मला काय माहित नाहि का तुमचा कालचा नाच...
|
सचिन : एऽऽऽऽ रसगुल्ल्याऽऽऽऽ.. आयला तुझ्या पॉलीटिक्सने माझं कप्तानपद गेलं.. गांगुली : एऽऽऽ वडापावऽऽ.. अगर दालमिया राजी तो क्या करेगा पवार प्राजी.. द्रविड : (मनातल्या मनात गालातल्या गालात) हम्म.. ते काय म्हणतात ते मराठीत.. हांऽऽऽ दोघांचे भांडण द्रविडचा लाभ..
|
गांगुली : सचिन लेका.. बायको माझे केस उपटत असते रे सारखी.. बघ ना कसे गळत चाललेत.. सचिन : अरे बोंबील.. पुण्याच्या रामकृष्ण फार्मसीचे शुद्ध माक्याचे महाभृंगराज तेल लाव.. बघ माझ्यासारखे माथेरान उगवेल.. द्रविड : ही.. ही.. ही....... ही.. ही... ही....
|
सचिन्: ए राहुल जरासा हस ना. गांगुली: उगाच सभ्यपणाचा आव नको हा आणूस. राहुल्: बघ काढला ना फ़ोटो तरी मी सांगत होतो. अजुन हसा लेको.
|
Megha16
| |
| Tuesday, August 29, 2006 - 1:14 pm: |
| 
|
सचिन सोरभ हे काय अरे ही काय पोझ आहे का फोटो साठी, आणी ते ढापण काढ आधी लेन्स लावायला काय झाल. सोरभ अरे लेन्स खुप च महाग आहेत रे.... द्रविड अरे फोटोग्राफर आलाय आता पोझ द्या. (मनातल्या मनात ए फोटोग्राफर ला सांगावस वाटत माझाच च काढ रे एकट्याचा फोटो )
|
अपनी कॅप्टनशिप को हम हरगीज भुला सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकीन सर झुका सकते नाही...
|
Storvi
| |
| Tuesday, August 29, 2006 - 3:27 pm: |
| 
|
मी फ़ोटो ला caption देऊ का? ' आजी माजी आणि पाजी ' 
|
Chandya
| |
| Tuesday, August 29, 2006 - 4:01 pm: |
| 
|
स्टो, गांगुली (सचिनला उद्देशुन): कप्तानपद नसेल तर कसं हलकं हलकं वाटतं, नाही? द्रविड(मनातल्या मनात): कोल्ह्याला द्राक्ष आंबट
|
Aaftaab
| |
| Wednesday, August 30, 2006 - 6:36 am: |
| 
|
सचिन ०००० अरे फोटोमध्ये माझ नाक खूप मोठं दिसतं म्हणून मी चेहरा वळवलाय हा हा सौरव ०००० अरे हो ना यार, माझ पण आताशा टक्कल दिसू लागलं आहे... देवा देवा ह्या फोटोमध्ये तरी ते दिसू नये.. किती तरूण मुलं आहेत टीममध्ये उगाचच म्हातारं झाल्यासारखं वाटतं ही ही ही द्रविड ०००० (मला तरी असा काही प्रॉब्लेम नाहीये... हम्म्म काढा फोटो बघू.. )
|
Mahaguru
| |
| Thursday, August 31, 2006 - 5:28 pm: |
| 
|
इथे बराय ..कोणी 'मधला मधला' असे न लिहिता द्रविड असे लिहले आहे
|
Soultrip
| |
| Friday, September 01, 2006 - 10:00 am: |
| 
|
सचिन्- सौरभ, नाही तरी आपण आता संपल्यातच जमा आहोत्; selection committee मधे घुसायचं का? सौरभ- मला तर BCCI चा Big Boss व्ह्यायला आवडेल! राहुल- (उद्विग्न होऊन) असलं काही माझ्या बाप-जन्मी जमणार नसल्यानं मला मात्र चांगलं खेळणंच भाग आहे रे बाबांनो!
|
Lopamudraa
| |
| Tuesday, September 05, 2006 - 11:54 am: |
| 
|
तेंडुलकर अरे यार आजकाल match मध्ये.... रन्स नाही होत.. काय करु..!!! गांगुली अरे इतनी गरमी मे मुझे लगता है coat, tie shirt निकाल के फ़ेक दु.. और तुमको रन्स की पडी है..!!! द्रविड्: : coooool boys.. गान्गुली तुमको शर्म हया तो है नही तुमको जो करना है करो.. सचिन यार.. next match .. england बरोबर आहे त्यान्चे baller पाकिस्तान सारखे नसतात.. easy ५० over .खेळायचेच आणि next match मध्ये.. attackkkkkk !!!!!! समजल..
|
Sanyojak
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:17 pm: |
| 
|
स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! चित्र३ Limbutimbu 42% 11 Deepstambh 15% 4 Vidyasawant 12% 3 Vinaydesai 12% 3 Aaftaab 12% 3 विजेता : लिंबूटिंबू अभिनन्दन!
|