|
अरे असे नियम आहेत होय मला वाटले की चार शदांपैकी दोन वपरले तरि चलतात.. अरे मि तर मग बादच या स्पर्धेतुन
|
Soultrip
| |
| Thursday, August 31, 2006 - 12:24 pm: |
| 
|
वदले ऋषितुल्य झक्कीबुवा, नको हे नियमांचे अवडंबर बुवा! वर्षाविहारचा वार्षिक मृगजळ करेल ही सुरकुतली-काया नितळ
|
Sanyojak
| |
| Saturday, September 02, 2006 - 7:13 am: |
| 
|
नियम १ : चार पर्याय (विनोदी, उपहास, करुण, चालू घडामोडी) पैकी कोणतेही दोन पर्याय घेणे. उदा : फक्त विनोदी, उपहास असे दोन पर्याय घेता येतील. कमीत कमी २ पर्याय घेणे आवश्यक. एकच घेतला तर बाद धरण्यात येईल. नियम २ : एखाद्या पर्यायाच्या बीबीवर दिलेले चारही शब्द वापरुन कविता करणे. उदा : जर विनोदी हा पर्याय निवडला तर त्या करता दिलेले सर्व (चारही) नितळ, मृगजळ, अवडंबर, ऋषीतुल्य शब्द घेवून कविता करणे आवश्यक. नियक ३ : एका सभासदाने एकच कविता लिहीणे. माझ्या मते आता सर्वांच्या सर्व शंकांचे निरसन झाले असावे. धन्यवाद.
|
तो : ह्रुषीतुल्य तेज तुझं. कशा अवडंबर मेकपचं? ती (मेकपचा ब्रश हातात धरून) : खर्या पाण्याहून नितळ, भासे हल्ली मृगजळच. - संघमित्रा
|
Sanyojak
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:09 pm: |
| 
|
स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! विनोदी : Limbutimbu 21% 4 Arch 16% 3 Vidyasawant 16% 3 Aaftaab 16% 3 विजेता : लिंबूटिंबू अभिनन्दन!
|
|
|