Gandhar
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:40 pm: |
| 
|
माध्यम : कोरल पेंटर क्लासिक व फोटोशॉप
|
Neelu_n
| |
| Thursday, August 31, 2006 - 8:00 am: |
| 
|
माध्यम: कोरलड्रॉ आणि फोटोशॉप

|
Anilbhai
| |
| Thursday, August 31, 2006 - 11:43 am: |
| 
|
गणपतीच्या हातात क्रेडीट कार्ड आहे का?. ए. भा. प्र. 
|
Ruma
| |
| Thursday, August 31, 2006 - 11:52 am: |
| 
|
माध्यम फोटोशॉप

|
अनिलभाई ए.भा.प्र. म्हणजे एक भामटा प्रश्न का? क्रेडीट कार्डावर नजर गेली म्हणून विचारतोय...
|
Avikumar
| |
| Thursday, August 31, 2006 - 7:33 pm: |
| 
|
बहुतेक..'एक भारावलेला प्रश्न' असेल! गणपतींच्या हातातील क्रेडिट कार्ड बघून भारावुन गेले असतील... 
|
Limbutimbu
| |
| Saturday, September 02, 2006 - 10:12 am: |
| 
|
माझा एक छोटासा प्रयत्न, श्री गणेशचरणी अर्पण! माध्यम पेन्टब्रश, ऑप्टिकल माऊस
गणेशोत्सवाच्या सुरवातीच्या काळात शम्भर वर्षान्पुर्वी बनवलेल्या या धाटणीच्या मूर्ति आजही पुण्यात दोन तीन मण्डळान्च्या हेत! भावेस्कुल समोरील राजाराम मण्डळाची (नाव चु. भु. दे. घे) मूर्ती अशाच आवेशातील हे! अर्थात ती मूति अत्यन्त सुबक आणि देखणी असुन मुद्दमहून पहाण्यास जावे अशी हे! गावात अजुन पण आहेत तरी मला माहीत नाहीत नेमके कुठेत! मनात प्रश्ण उभा रहातो की अशा प्रकारची मूर्ति बनविण्यामागे काय बरे उद्देश असेल? 
|
वा खरच छान आहे हे
|
Itsme
| |
| Saturday, September 02, 2006 - 1:25 pm: |
| 
|
वा लिम्बु, सुरेख चित्र ...
|
>>>>अशा प्रकारची मूर्ति बनविण्यामागे काय बरे उद्देश असेल? लिम्बु.. तुला उत्तर माहित असावे.. तू उल्लेख केल्याप्रमाणे १०० वर्षांपुर्वी, म्हणजे भारत पारतंत्र्यात असताना अशा धाटणीच्या मूर्ती असत. इंग्रजांचे राज्य असताना सार्वजनीक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा उद्देश लक्षात घेतला तर तेव्हा अशा मूर्ती का असत हे सहज लक्षात येईल. आजही अशा धाटणीच्या मूर्ती असतात, तेव्हा श्री गणेश ज्याला दंड देत आहेत तो आजच्या युगातील रक्षास कोण.. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे..
|
मस्त रे LT ... बाजुचा उन्दीरमामा पण equally महत्वाचा वाटतोय या चित्रात.
|
यच यच, बरोबर हे कारण अजाणता हे चित्र काटकोन त्रिकोणात बनल हे ज्याच्या वरच्या कोनाकडे हितगुजचा लोगो व आख्खा कर्णभर प्रथम परशू, मग गणपतीचा चेहरा मग राक्षसाचा अन शेवटच्या टोकाकडे उन्दीर अशी नजर फिरत जाते व तुलनेने काटकोनाच्या ९० अन्शाच्या भागाकडील तपशील उशिराने बघितला जातो! मनिषा, इट्स्यू, दिपूभाव, यचयच, तुम्हाला थॅन्क्यू! दिपूभाव, अर्थ चान्गलाच माहीत हे! 
|
Himscool
| |
| Sunday, September 03, 2006 - 10:04 am: |
| 
|
माध्यम: कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप
|
Kandapohe
| |
| Sunday, September 03, 2006 - 10:33 am: |
| 
|
अरे वा सगळेच गंधार, नीलू, रुमा, हिम्या, लिंब्या छान. लिंब्या अशा बर्याच मुर्ती आहेत रे पुण्यात. माउसने खारच चांगले काढले आहेस चित्र.
|
लिंबुभो सही. मान गये. ही मुर्ती हत्ती गणपतीची आहे. ( बहुतेक तपशील तुझ्या चित्रात आहेत). भावे शाळा व ज्ञानप्रबोधीनी ह्या मधल्या रस्तात ह्या गणपतीची स्थापना होते. सर्वच चित्र सही आहेत.
|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 6:09 am: |
| 
|
उन्दीर खूप क्युट आला आहे :-) शेवटी माऊस वापरूण काढला तर नक्कीच उन्दीर चांगला येईल
|
Psg
| |
| Monday, September 04, 2006 - 6:37 am: |
| 
|
सगळ्यांची चित्र सही.. लिंब्या अश्या मूर्ती हत्ती गणपती, राजाराम मंडळ आणि मानाचा गणपती, मला वाटतं भाऊ रंगारी यांच्या आहेत. तेव्हा इंग्रज दैत्य होता, आता बरेच आहेत! हिम्स, तुझ्या गणपतीच्या रेशांचा flow आवडला.. नीलू, डीटेल्स मस्त आले आहेत. कुठून बघून काढलं का?
|
Vinod_g
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:37 pm: |
| 
|
पेंटब्रश मध्ये काढलेले मायबोलीवरील माझे हे पहिले चित्र!
|
wow सहीच पेंट ब्रश वगैरे मध्ये तुम्ही लोक इतकी सही चित्र कशी काय काढता बुवा?
|
माझा पण पेंट ब्रश मधला साधासुधा प्रयत्न

|
Sanyojak
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:06 pm: |
| 
|
स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! गणेश चित्र स्पर्धा Ruma 29% 67 Gandhar 28% 65 Neelu_n 20% 46 Limbutimbu 11% 26 विजेती : रुमा अभिनन्दन!
|