नेमस्तक, रेहानला प्लीज भाद्रपदात घाला ना...
|
रेहानला हलवलं आहे. लवकर पुर्ण करावी ही विनंती.
|
Bee
| |
| Tuesday, September 18, 2007 - 2:30 am: |
| 
|
नेमस्तक, धन्यवाद! मला उगीच असे वाटते आहे की अजून नविन मायबोलिवर लिहिण्याचा सराव न झाल्यामुळे गणेशोत्सव स्पर्धेत अल्प प्रतिसाद मिळतो आहे. अजून तसे बरेच दिवस शिल्लक आहेत.. तेंव्हा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. मला जर काही लेखन स्फ़ुरले तर मी नक्की लिहिन तिथे. आभार..
|
Anjut
| |
| Sunday, September 23, 2007 - 6:22 pm: |
| 
|
मॉड्स कृपया माझे गणेशोत्सव स्पर्धे साठी केलेले लिखाण mad ads ऐवजी पाककृती स्पर्धे मध्ये हलवाल का. चुकीने ते mad ads मध्ये पडले आहे. धन्यवाद
|
अंजु T बदल केलेला आहे.
|
Jo_s
| |
| Monday, September 24, 2007 - 4:14 am: |
| 
|
मॉडस्/ऍडमीन जरा मदत हवी आहे. गणेशोत्सवात मॅड ऍडस मधे माझं मॅड ऍड २ (पाटीचं) मधे टाकलेलं चित्र मॅड ऍड३ मधल्या(रुमालाच्या) माझ्या ऍड मधे दिसतय ते डिलीटही होत नाहीये. व पाटीच्या ऍडमधे नुसताच चौकोन व त्यात फाईलचं नाव दिसतय. कृपया ते पाटीच्या मझ्या ऍड मधे हलवता येईल का? त्यांच्या लिंकस खाली देत आहे. /node/360 rumal /node/365 paati
|
jo_s आपले चित्र योग्य जागी हलवले आहे
|
Jo_s
| |
| Monday, September 24, 2007 - 6:47 am: |
| 
|
मॉड १० धन्यवाद सुधीर
|
Chinya1985
| |
| Wednesday, September 26, 2007 - 10:15 pm: |
| 
|
मॉड एक अनुभव लिहिला होता कोणितरी 'म'पासुन नाव असलेल्याने(बहुतेक महेश).त्यात ते लोक दक्षिण भारतात जातात तिथे त्यांची बस वाळुत अडकते आणि दक्षिणी लोक त्यांची मजा बघत बसतात मदत करत नाहित आणि मग हे सर्व ट्रिपला गेलेले मित्र 'हर हर महादेव' वगैरे म्हणत पुर्ण बस उचलतात आणि मग गोंधळ वगैरे घालतात. त्यात माधुरिच्या 'एक,दो,तीन'गाण्यावरुन हे सुरु होते. अशी कथा आहे बखर मधे आली होती.त्याची लिंक मिळेल का?????
|
Mrdmahesh
| |
| Friday, September 28, 2007 - 7:19 am: |
| 
|
चिन्या, मीच लिहिला आहे तो अनुभव.. ही त्याची लिंक.. पण तुला कशी काय आठवण झाली त्याची?? (उत्सुकतेपोटी विचारतोय) मरीना बीचवरची ती रम्य संध्याकाळ
|
कृपया हा BB फ़क्त ऍडमिन किंवा मॉड्स ना Feedback देण्यासाठी वापरा.
|
Hkumar
| |
| Tuesday, October 23, 2007 - 5:03 am: |
| 
|
मॉड, मला 'नोकरी: एक गुलामी? ' हा विषय सुरू करायचा आहे. परवानगी हवी.
|
हेमंतकुमार आपल्याला हा विषय कुठल्या विभागात चालु करायचा आहे?
|
Hkumar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 4:47 am: |
| 
|
'सामाजिक' किंवा तुम्ही सुचवाल त्या विभागात.
|
या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे असं गृहित धरुन हा विषय V&C मध्ये उघडला आहे.
|
Hkumar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 7:41 am: |
| 
|
धन्यवाद मॉड १०. BB च्या शीर्षकात प्रश्नचिन्ह आहे व त्याला महत्व आहे. कृपया ते टाकाल का?
|
Varsha76
| |
| Thursday, October 25, 2007 - 7:33 pm: |
| 
|
हाय, पुण्याचे पु ना गाड्ग़ील आणी सराफ़ ह्यांचे प्रदर्शन सन होजे हिल्टन इथे २५ आॅक्टोबर पासुन ते ४ नोव्हेंबर पर्यन्त सकाळी ११ ते रात्रि ८ पर्यंत चालु राहाणार असुन कलिफ़ोर्निआ आणि सन होजे येथिल आपल्या माणसांनी येउन भरपूर प्रतिसाद द्यावा हि विनंति पत्ता- हिलटन सन होजे ३००, अल्माडेन बी ल डी सन होजे, हाॅल-युनिव्हसीटी रुम.
|
Psg
| |
| Tuesday, November 13, 2007 - 5:36 am: |
| 
|
लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून 'कार्तिक' महिना सुरु झालाय.. नवीन थ्रेड उघडावेत
|
Psg, नेहमीप्रमाणेच आठवण केल्याबद्दल धन्यवाद!
|
मोडरेटर, कथा विभागात.माझ्या कथेचे नाव चुकिचे टाइप केले गेले आहे. तरी त्यातील "चौकटीतील" हा एक शब्द निट करता येइल का?
|