Meggi
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:32 am: |
| 
|
दिनेश, धन्यवाद कसले. तुम्ही फोटो टाकले तर आमचाच फायदा नाही का Admin , माझ्या ऑफिसच्या PC वर शिवाजि फॉन्ट नाही आणी install करायची परवानगी नाहि. त्यामुळे जुन्या recipe नोटपॅड वर कॉपी करताना junk दिसते. जुने लिखाण unicode मध्ये convert करन्यासाठी काय करावे लागेल?
|
Prasadp77
| |
| Saturday, October 07, 2006 - 5:40 am: |
| 
|
I hope there are many techies around who use Firefox. I was using Firefox 1.5.0.3 and I wanted to try RC2. After installtion, I keep on getting the following error
I have tried most of the possible things like uninstalling and reinstalling browser. Restarting the machine but nothing works. Any idea to get around with it?
|
Prasadp77
| |
| Saturday, October 07, 2006 - 4:51 pm: |
| 
|
Problem solved, Deleting Mozilla Firefox folder, restarting the machine and then installing Firefox RC2 worked.
|
मराठी लिहिताना मधे इन्ग्लिश शब्द कसे टाकायचे?
|
एंग्लिश मजकूर Angular Brackets मध्ये टाकायचा... <Angular Brackets>
|
जमलं. Thanks for helping
|
मी कुठलाही font download केलेला नाहिये तरी २००६ नंतर चे सगळे posts वाचता येतात, पण मला सगळ्या बी बी वरचे जुने posts (साधारण २००५ च्या आधीचे) वाचता येत नाहीत, फक्त काही तरी charecers दिसतात, ते कसे वाचता येतील? My machine : MacBookPro mac OS X, browser name: safari
|
वरच्या पोस्ट मधे माझ ID Runi का नाही दिसत, नाव का दिसतय?
|
नवीन लेख लिहिताना लिहिण्याच्या खिडकीत अक्षरे व्यवस्थित दिसतात पण प्रिव्यू म्हटले की नुसते आकडे येतात. ते पोस्ट केले की पुन्हा नीट दिसतील का?
|
Milindaa
| |
| Friday, March 23, 2007 - 10:59 am: |
| 
|
Rupali M, २००५ ची बरीच पोस्ट्स ही शिवाजी ०१ आणि ०५ या फॉंट्स मध्ये आहेत, तुम्हाला ते download करावे लागतील. लेले, तुम्हाला ही अडचण नवीन बीबी चालू करुन तेथे देवनागरी लिखाण टाकताना येते आहे असे वाटते. यासाठी उपाय म्हणजे नवीन बीबी चालू केला की पहिले पोस्ट english मध्ये करा. नंतर ते पोस्ट एडीट करुन त्यात तुमचा देवनागरी मजकूर टाका. पोस्ट एडीट करण्यासाठी तुमच्या पोस्टवर उजव्या हाताला पेपर पेन्सिलीचं चित्र आहे त्यावर क्लिक करा.
|
बारीक तपशीलासह माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मिलिन्दा. मी एक नवी गोष्ट पोस्ट केली आहे या प्रमाणे. पण त्याच्या शीर्षकात आकडे आले आहेत! मला अरे भास्कर, भास्क्या म्हटलं तर बरं!
|
Neelu_n
| |
| Friday, April 06, 2007 - 4:59 pm: |
| 
|
माझ्या computer वर window 2000 आहे. त्यातुन मायबोलिवर मेसेज टाकताना 'Devanagari' window उघडल्यावर आणि ईंग्लिश मधुन टाईप केल्यावर मेसेज मराठीमध्ये दिसत नाहि. मी बरेच वेळा प्रयत्न केला. unicod font पण आहे तरी पण असा प्रोब्लेम का येत असावा? अगोदर win XP होते त्यात असे होत नव्हते. win 2000 चा काही प्रोब्लेम आहे का? ऍडमिन काही मदत करु शकाल का?
|
Cutepraj
| |
| Wednesday, May 09, 2007 - 4:19 am: |
| 
|
मल smileys कसे टाकायचे कोणी सान्गेल क?
|
Svsameer
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:42 am: |
| 
|
आसावरी smileys कसे टाकायचे ते इथे पहा Cliparts on hitguj
|
Cutepraj
| |
| Wednesday, May 09, 2007 - 7:21 am: |
| 
|
dhanyavaad. mala jamala taakayala.
|
hiii..me abhimanyu .... mala madad pahije ... mala konhi sangtya ki marathit kasa lhiwaycha??mala pan marathit lhiwaycha aahe...pan kasa??kavita lhiwaycha aahe mala... software aahe ka hecha sathi??tumhi he sagla marathit kasa lhiwlya???
|
बरहा डायरेक्ट ७.० मध्ये अर्धचन्द्र कसा द्यायचा? उदा.. मॅटर, ऑफिसर, कॅच. बरहात अशी काही सोय आढळत नाही.
|
>>>> बरहात अशी काही सोय आढळत नाही. जिकडे तिकडे (उकिरडे फुन्कित फिरल्याप्रमाणे) झक्कीन्च्या पोस्ट्स शोधत बसायच्या ऐवजी बरहाची हेल्प शोध! त्यामुळे कल्याण होईल तुझ DDD robin, k~ep = कॅप m~eTar = मॅटर ~ophisar = ऑफिसर k~oT = कॉट या चन्द्रकोरीत अनुस्वार कसा द्यायचा ते मला अजुन कळल नाहीये
|
Karadkar
| |
| Thursday, July 12, 2007 - 2:11 pm: |
| 
|
कॅंप = <k~eMp> हा असा द्यायचा अनुस्वार.
|
धन्यवाद लिम्ब्या आणि मिनोती....
|