Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 17, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » Requests about topics » Archive through May 17, 2007 « Previous Next »

Milindaa
Thursday, April 19, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, नवीन बीबी वरचं तुझं पोस्ट वाचून आलो. उपक्रम वगैरेची चर्चा करण्यासाठी खालील बीबी आहे. तेथे कर म्हणजे वाहून जाणार नाही.

राहता राहिला प्रश्न, सध्याच्या सिंहगड रोड च्या बीबी चा, तर तेथे वर्दळ जास्त असते हे खरं आहे पण त्याच नावाचा अजून एक बीबी उघडणे प्रशस्त वाटत नाही. तुझा उद्देश चांगला आहे पण अशाने एक नवीन पायंडा पडू शकतो म्हणून असा दुसरा बीबी न उघडणे बरे, असे मला वाटते. (मॉडरेटर्स नी तो बीबी आधीच बंद केला आहे :-))


उपक्रम बीबी

Zakki
Thursday, April 19, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माननीय मालक / संचालक,

मला माझ्या नावाचा बीबी उघडायचा आहे. इकडे तिकडे विषयाला सोडून लिहिण्यापेक्षा मी फक्त याच बीबी वर लिहीन. कुणाला इच्छा असेल तर ते तिथे येऊन मी लिहीलेले वाचतील.
या बीबी वर अर्थातच् लोक मला वैयक्तिक शिव्या, सूचना, स्तुति करतील, तर ते उडवून लावू नये. (विशेषत: स्तुति)

तसेच हा बी बी अजिबात Archive करू नये.

तर अशा प्रकारचा बी बी कसा बरे उघडावा?

धन्यवाद.




Karadkar
Thursday, April 19, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर, त्या विणकाम BB चे नाव हस्तकला BB असे करता येणे शक्य आहे का? ते नाव जास्ती सुसंगत आणि योग्य होईल असे वाटते.

Moderator_2
Thursday, April 19, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की महोदय,
अशी जागा तुम्हाला रंगीबेरन्गी मधे मिळेल.


रंगीबेरंगीमधे तुमच्या मालकीची जागा हवी असेल तर
त्याची वार्षिक वर्गणी $ २० इतकी आहे.हा विभाग हितगुजच्या इतर कुठल्याही विभागाप्रमाणे वाचनास खुला आणि विनामूल्य आहे.

तुम्ही खालील दुव्यावर क्रेडिट कार्ड वापरून वर्गणी भरू शकता.

वर्गणी इथे भरा
/shopping/pay_membership.html


Admin
Thursday, April 19, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
तुमच्या नावाचा रंगीबेरंगीमधे BB होता तो तुम्ही स्वत्: काढून टाका म्हटल्यामूळे आम्ही तो काढून टाकला. तुम्हाला तो पुन्हा उघडून हवाय का? का तुमच्या मनात वेगळी कल्पना आहे?


Moderator_2
Thursday, April 19, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karadkar,
त्या बी बी चे नाव बदलले आहे. हे नाव योग्य वाटत नसेल तर दुसरे सुचवावे हि विंनती.

Zakki
Thursday, April 19, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगीबेरंगी वरचे बी बी Archive होतात. तसे करण्या च्या लायकीचे काऽहीहि माझ्या बी बी वर नसणार. म्हणून म्हंटले एक साधाच बी बी उघडा. पण म्हणत असाल तर भरतो २० डॉ.


Saee
Friday, April 20, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मिलिंदा. उपक्रमांचा bb मला माहित आहे. पण मी सुरू केलेल्या bb वर फक्त उपक्रमांचीच चर्चा अपेक्षित नव्हती. my city मधे आपापल्या उपनगरांच्या विभागात लोक गप्पा मारतात तसाही हेतू होता जे सध्याच्या bb वर जवळजवळ अशक्य आहे. पण हरकत नाही. तुम्हा लोकांचही बरोबर आहे. असो.

Milindaa
Friday, April 20, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, त्यासाठी एक सोपा उपाय Admin नी सांगितला होता पूर्वी (त्यावेळी बहुधा पुणेकर किंवा अशा कोणत्या तरी बीबी वरुन चर्चा झाली होती), की अशा वेळी दुसरा कोणता तरी बीबी वापरा. As long as all the concerned people know that, it should be okay, I think.

Manali_gupte
Sunday, May 06, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक!

मायबोलीवरी V&C येथे" बाबा" या शिर्षकाचा बिबी पुर्वी होता तो मला शोधुनही सापडत नाहि आहे.मला कळु शकेल का असे का ते?
मनाली गुप्ते


Admin
Sunday, May 06, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे पहा
/hitguj/messages/46/115535.html

Manali_gupte
Monday, May 07, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मॉड
पण या बिबि वर मला फ़ार थोडीच पोस्ट अढळली. मला माझे पोस्ट शोधुनही सापडले नाही. मला माझे पोस्ट वाचायला मिळेल का?
मनाली गुप्ते


Pratibha14
Tuesday, May 08, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i m not able to login into my a/c can u pl.tell me why?

Moderator_10
Tuesday, May 08, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pratibha

You have already logged in and posted here. Can you tell where do you get this login problem?

Farend
Thursday, May 10, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin , My Experience आणि त्यात "मला असे वाटले, तुमचे काय" मधे जसा एक classic चित्रपटांचा बीबी आहे तसा एक "अचाट आणि अतर्क्य" चित्रपटांसाठी चालू करण्यास काही हरकत आहे काय? तसे केले तर काही रिव्यू तेथे लिहिता येतील आणि ते स्थायी स्वरूपात राहतील classics प्रमाणे. जसे खालील दोन

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&;post=945426#POST945426

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&;post=945852#POST945852

P.S. वरील लिंक नीट का येत नाहीत कळत नाही, मला "चित्रपट कसा वाटला" तील ४ मे ची माझी व ७ मे ची shraddhak ची लिंक टाकायची होती.


Deepad
Thursday, May 10, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया बीटरूट पराठा ही नवी थ्रेड पराठ्यांच्या थ्रेड्मध्ये जाउदे.

धन्यवाद.


Psg
Thursday, May 17, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजपासून, म्हणजे १७ मे पासून 'अधिक-ज्येष्ठ' महिना सुरु झाला आहे. मॉड्स, योग्य ठिकाणी नवे थ्रेड्स सुरु करावेत. या वर्षी ज्येष्ठ महिना अधिक आहे. तर 'अधिक ज्येष्ठ' आणि 'ज्येष्ठ' असे वेगवेगळे करणार की एकच ठेवणार?..

Moderator_10
Thursday, May 17, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg
नेहेमीप्रमाणे वेळीच आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)

Psg
Thursday, May 17, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड १०, my pleasure! :-)

नवे थ्रेड सुरु केल्याबद्दल धन्यवाद. गुलमोहरात 'अधीक' असे लिहिले गेले आहे ते 'अधिक' असे लिहावे


Nandini2911
Thursday, May 17, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. ऍडमिन महोदय,
कृपया माझी एकटी ही कथा नविन महिन्यात हलवून द्यावी ही विनंती.
धन्यवाद





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators