Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » Requests about topics » Archive through March 15, 2007 « Previous Next »

Patilchintaman
Saturday, February 24, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा. मॉडरटेर ग्रामविकासाचे स्वतन्त्र टॉपीक सुरु करुन द्याल का?

Jdkulkarni
Monday, February 26, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

{एक टर्‍ऍआड सुरु करावसा वाटतो. साधारण कल्पना अशी आहे की, एखादे नाव ऐकले की मनात एक प्रतीमा उभी राहते आणी बहुतेक वेळेला ती खरी निघते किन्वा पुर्ण विरुद्ध निघते अशीच काही उदाहरणे ह्या वर द्यावीत अशी माझी इछा आहे. }{एक थ्रेड सुरु करावसा वाटतो. साधारण कल्पना अशी आहे की, एखादे नाव ऐकले की मनात एक प्रतीमा उभी राहते आणी बहुतेक वेळेला ती खरी निघते किन्वा पुर्ण विरुद्ध निघते अशीच काही उदाहरणे ह्या थ्रेड वर द्यावीत अशी माझी इछा आहे. }

Zakki
Monday, February 26, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का हो, इथे दिवाळी अंकात audio clips होत्या तसा एखादा BB फक्त audio clips साठी करता येईल का? मी प्रतिज्ञा करून सांगतो की तिथे मी एकहि शब्द उच्चारणार नाही, कसलाहि आवाज करणार नाही! मला फक्त इतर गोऽऽड आवाजातली गाणी ऐकायला मिळावीत हा एकच हेतू!

Anilbhai
Monday, February 26, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विषय ह्यापुर्वी डिस्कस केला होता. त्यावेळी जागेअभावी ते शक्य झाले नव्हते.
मी गुलमोहर मधे एक द्रुक्-श्राव्य विभाग सुरु केला आहे. आपले स्वताःचे साहित्य इतर साईट वर पोष्ट करुन ह्या नविन बी बी वर फ़क्त लिंक द्यावी.


द्रुक्-श्राव्य विभाग


Anilbhai
Monday, February 26, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jdkulkarni

अश्या थ्रेड चे नाव काय असावे. व कोणत्या विभागात तो असावा असे आपल्याला वाटते.

Patilchintaman,
ग्रामविकासाचा बी बी, कोणत्या विभागात हवाय.






Patilchintaman
Tuesday, February 27, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलराव
सन्स्क्रुती आणि समाजमध्ये करायला हरकत नाही


Jdkulkarni
Tuesday, February 27, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मी अनुभवलेले" ह्या सदरात, "नावात काय आहे" किंवा "नावाबरोबर मनात तयार होणारी प्रतीमा" असा सुरु कर्त येइल का?
ज़यंत कुलकर्णी


Anilbhai
Tuesday, February 27, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रामविकास खालिल ठिकाणी सुरु केला आहे.

/hitguj/messages/34/123172.html?1172579897


नाव आणि प्रतिमा खालिल ठिकाणि आहे.

/hitguj/messages/644/123173.html?1172580089 >



Bee
Wednesday, February 28, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, मला general V&C मधे 'मुलांना गोष्टी कशा सांगाव्यात..' असा एक विषय सुरू करायचा आहे. जर योग्य वाटतं असेल तर ह्यासाठी एक नविन बीबी उघडून द्या.

मदतीपुर्व आभार!


Prarthana
Wednesday, February 28, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बित्तम बातमी हे सदर का बन्द केले
त्यात सर्व मराठी पेपर्स पहावयास मिळत असत


Anilbhai
Wednesday, February 28, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
खालिल ठिकाणी पहा.


/hitguj/messages/46/123187.html?1172668270


Moderator_5
Wednesday, February 28, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रार्थना
इथे पहा
बित्तंबातमी ची लिन्क मायबोलीच्या पहिल्या पानावरून आहे. हितगुज मधे नाही.

Aaspaas
Saturday, March 03, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहारशास्त्र आणि पाकशास्त्र हा विषय असताना शास्त्र म्हणून बोलताना आई चा उल्लेख कमी होतो. मला वाटते, या ठेकाणी `माझ्या आईच्या हातचे' असा बीबी सुरु करावा. ज्यामुळे अनेक जणांना आपल्या आइच्या हातची चव आठवेल आणि कित्येक गोड आठवणींना उजाळा मिळेल. तसेच कित्येक पदार्थांचे वास आणि चव शब्दातूनतरी घेता येईल. प्रत्येकाला आपल्या आईबद्द्ल लिहिता येईल. शेवटी कुठेही गेलात तरी, कितीही चविष्ट आहार घेतलात तरी--------
आपल्या साइटच्या नावातच `माय' आहे तर तिच्या हातचे ही असायलाच हवे.
अशा प्रकारची कुठे चर्चा होत असल्यास ती ह्या बीबीवर घ्यावी


Admin
Sunday, March 04, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसपास,
आपण लिहिणार्‍याबरोबर थोडा वाचणार्‍याचाही विचार करुन पाहिलात तर? कारण लेखक एक पण वाचक अनेक. आणि पाककृती शोधताना आपण त्या प्रकाराने शोधतो म्हणजे पटकन "रावण पिठले" कसे करता येते हे शोधतो. कुणी सांगितले आहे हे शोधून मग त्यातला एक एक प्रकार बघतो असे नाही.
यात आईच्या पाककृतीला कमी लेखण्याच्या विचार नाही. उलट एकदा एका "रावण पिठल्याची" कृती सापडली आणि त्यात कुणी त्यांची आई ते कशा रितीने करायची किंवा मावशी कशी करते हे कळले तर आणखी मजा येते.
पण आपण आईने केलेल्या पाककृती, काकुच्या हाताची गोडी अशा नात्यानुसार त्या शोधत नाही इतकेच. म्हणुन त्याचे वर्गीकरण विषयवार केले आहे ज्या योगे ते लवकर वाचकांना सापडावे. त्यातल्या कित्येक कृतींवर लिहिणार्‍यानी आपल्या आईच्या आठवणीही लिहिल्या आहेत.
विषयवार लिहीले तरी तुम्हीही आत आईच्या पद्धतीबद्दल सविस्तर लिहू शकता. त्याने त्या कृतींचा गोडवा कमी होणार नाही :-)


Laalbhai
Monday, March 05, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबाप, VNC वर नवीन भांडणे सुरु करण्याची सोय बंद केली आहे का? "start new thread" अशी लिंक दिसत नाही कुठेच? फक्त "बातम्यांचे संकलन" ह्या उपविभागात दिसते आहे.

मला काही लिहायचे आहे general मधे, कसे लिहू?


Admin
Monday, March 05, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई, तुम्हाला जर एखादा विषय सुरु करायचा असेल तर नेमस्तकांना लिहा. तो विषय सुरू करायचा का नाही हा निर्णय ते घेतील.

Laalbhai
Monday, March 05, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोहार मायबाप! हा नविनच नियम दिसतोय. म्हणूनच शांतता होती होय? बरे, माझे ललित वरचे लिखाण योग्य जागी हलवता येईल काय? (अगदीच घाई झाली होती त्यामुळे परवानगी मिळेपर्यंत दम धरता आला नाही. म्हणजे असे की, विचारांची साखळी तुटली असती. नसते अर्थ घेऊ नका. :-) )

नुसता विषय पाहून काट मारू नये. जे लिहिले आहे, ते संपूर्ण वाचून मग निर्णय घ्यावा ही विनंती.

आगाऊ धन्यवाद.


Mukund
Wednesday, March 14, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक....

मला
NCAA--March Madness.. हा college basketball बद्दलचा बीबी उघडायची इच्छा आहे. तो चालु करता येइल का? V and C वर sports section मधे?

Moderator_5
Wednesday, March 14, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द,
इथे पहा

Aaspaas
Thursday, March 15, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे खेळांवरती वेगळा बी. बी. नाही. `खेळ' असा बी. बी. जर चालू केला तर बरेच खेळाबद्द्ल इथे लिहिता येईल. आपलेही अनुभव आणि त्या खेळाबद्द्लही, अगदी आट्यापाट्या सुद्धा.

याचा विचार व्हावा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators