मलाही हा चौकोनाचा प्राॅब्लेम होता. युनिकोड सिलेक्ट करूनही आणि गार्गी उतरवूनही फरक पडला नाही. पण लिम्ब्याच्या सल्ल्यावरून MS unicode arial लोड केल्यावर सर्व स्वच्छ दिसू लागले. जय लिम्ब्या. लिम्ब्या, लिम्ब्या लेका, बालीस्टर का नाही झालास रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
MS unicode arial download करणे मात्र भयंकर प्रकरण आहे.ते नेटवर उपलब्ध नाही. ंS ने सर्व download साईट्सना कळवून freedownloads बन्द केलेले आहेत. मात्र ते ms office, 2000 and above मध्ये येतात.तेथून उचलून फाॅन्ट्स मध्ये टाकावे लागतात.......
|
Bee
| |
| Friday, June 30, 2006 - 8:34 am: |
| 
|
अजुक्का, हे इतके सगळे करुन बघण्यापेक्षा तू आता नव्याने operating system install कर. काही लागणार्या गोष्टींचे backup घेऊन ठेव. माझाही laptop मध्यंतरी असेच नखरे करत होता. मी शेवटी वैतागून पूर्ण hard disk format केली. चुकून त्यात माझे old hindi movie songs chyaa mp3 files तशाच राहिल्यात त्याचे वाईट वाटते पण आता laptop छान चालतो.
|
अरे हांऽऽऽ याऽऽऽर रॉबिन, मी विसरुनच गेलो की तुला तो फॉण्ट पाठवायचा! तुला मिळाला ना? झाल ना काम, मग ठीकाय! अरे बालिस्टर झालो असतो तरी मला पदवी दिली नसती त्याc काय? (इतिहासाची पुनरावृत्ती की काय म्हणतात तस....!) मला वाटल बी की तू आता तिला सान्गतोस की जवळची विहीर, तलाव किन्वा नदी शोध!... .. पीसी बुडवायला! DDD काही विशेष नाही पण आमचे पीसी मात्र त्याच लायकीचे हेत! लॅपटॉप वगैरे आमच्या दृष्टीने चैन हे!
|
Moodi
| |
| Friday, June 30, 2006 - 11:43 am: |
| 
|
आमच्या पीसीवर युनिकोड डाऊनलोड केलाय, इथे बरहाचे पण पूर्वी नाव आलेच होते, मग बरहावर जाऊन बघा करता येतय का ते. आमचे software पण windows xp च आहे http://www.baraha.com/baraha.htm http://www.baraha.com/
|
पी सी पाण्यात बुडविल्यावर चौकोनाची अक्षरे दिसतात काय? ए. भा. प्र.
|
mi jar \ dev{} asa karun kahi marathit lihayala gele na ki error yete ki message is too short, ani 0 words lihile mhanun.. tar yavar upay kay?
|
Svsameer
| |
| Saturday, July 22, 2006 - 6:50 pm: |
| 
|
dev2 tag वापर. dev disable केला असावा
|
Miseeka
| |
| Tuesday, August 01, 2006 - 9:20 pm: |
| 
|
Mala marathi madhe lihayche aahe.mhnun mag mi ase lihun pahile aani message post kela tar mala khalil ERROR aali.. "Your message is too short. It must have at least 4 words that are at least two letters long. Your message had only 0 such words." tar mag mi kay karayche?mala kase kay marathit lihita yeil.....UniCode sathi kay karayche detail madhe sangta ka?
|
Milindaa
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:01 pm: |
| 
|
\dev2{maraaTheet liheeto aahe} असे लिहून बघा
|
Admin
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:41 pm: |
| 
|
तुमचा problem तुम्ही ० शब्द लिहिले असा आहे. कमीतकमी ४ शब्द लिहिणे आवश्यक आहे. (४ शब्द बोलून भाषण संपवण्याची आपली प्रथा फार जुनी आहे तेंव्हा खरे तर जास्तीत जास्त ४ शब्द असे बंधन हवे होते ) मी आताच dev आणि dev2 एकसारखे केले आहेत. तेंव्हा दोन्हीचाही वापर करता येईल. ज्याना जुना Font हवाच आहे त्यांच्यासाठी ts1 अजून काही दिवसासाठी उपलब्ध राहील.
|
Miseeka
| |
| Wednesday, August 02, 2006 - 7:48 pm: |
| 
|
जमले मला देवनगरीतुन लिहायला...पण अजुन pratice करायला लागेल Thank you very much
|
Mala dvtt yogesh ha font use karaycha ahe without ISM back.. ? plz konitari mala madat kara...?
|
konal jar dvttyogesh hya font baddal mahiti asel tar plz... plz... mala call karun kalva.. i need help... Ankuli 9423636363
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 16, 2006 - 1:35 am: |
| 
|
माझ्या पीसी वरुन मायबोलि वर फोटो अपलोड करायला प्रॉब्लेम येतोय. नेहमीप्रमाणे अपलोड अटेचमेंट वर क्लिक केले तर टुम्प टुम्प असा आवाज येतो, पण ती विंडो ओपन होत नाही. मी याहू वर फोटो अपलोड करु शकतो, फक्त मायबोलि वरच हा प्रॉब्लेम आहे. पीसीवर व्हायरस नाही. काहितरी सेटिंग बदलायचे असेल. मला समजेल अश्या भाषेत कुणी लिहिल का ?
|
Admin
| |
| Wednesday, August 16, 2006 - 3:56 am: |
| 
|
तुम्ही तुमचा browser पूर्णपणे बंद करून (सगळ्या खिडक्या) पुन्हा चालू करून पहा. तेही झाले नाही तर एकदा PC Reboot करून पहा. मी आताच चाचणी घेतली आणि ती खिडकी व्यवस्थीत उघडते आहे Or check if there is a pop-up blocker that is blocking it.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 16, 2006 - 5:01 pm: |
| 
|
Admin आभार, हो बहुतेक पॉपप ब्लॉकरच आहे, कसा दुर करायचा तो ? प्लीज सांगणार का ?
|
Meggi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 5:39 pm: |
| 
|
दिनेश, तुमच्या Browser च्या toolbar बर पॉप अप ब्लॉकरच बटन असेल ते press करा. popups blocked असं त्या बटन वर लिहिलं असेल.
|
Meggi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 5:44 pm: |
| 
|
या लिन्क वर toolbar दाखवलाय popup button बरोबर http://toolbar.google.com/popup_help.html
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:09 pm: |
| 
|
Meggi मनापासुन धन्यवाद. ईतकी लहान गोष्ट मला अनेक दिवस छळत होती. माझ्या लेखाना फोटोशिवाय मजा येत नव्हती. आत्ताच एक पोस्ट केला.
|