mala smilee add karataa yet naaheeye!!
|
Milindaa
| |
| Tuesday, March 14, 2006 - 11:46 am: |
|
|
वैशाली, या लिंक वर अधिक माहिती मिळेल How to add smileys उदाहरण द्यायचे झाले तर असे करुन बघ = \clipart{happy} = \clipart{proud}
|
Hi people I am new to this group, want a Marathi song desparately can any one help me out the Song is ( Angani Mazya Manachya from Paus )... Please do let me know if any one has the link to download this song.... Thanks and take care.....
|
Arch
| |
| Thursday, May 04, 2006 - 2:37 pm: |
|
|
कुठचे देवनागरी fonts load केले की word 2003 मध्ये मराठी लिहिण सोप जाईल? आणि हो ते fonts कुठे मिळतील? अर्थात, free
|
Anilbhai
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:20 pm: |
|
|
आर्च, शिवाजी फ़ोंट लोड कर. ह्या पानाच्या अगदी वर लिंक आहे बघ
|
Arch
| |
| Thursday, May 04, 2006 - 3:29 pm: |
|
|
अनिलभाई, माझ्याकडे शिवाजी fonts आहेत पण त्याने keyboard mapping नीट होत नाही. म्हणजे रफ़ार वगैरे नीट map होत नाहीत. म्हणून मला वाटल word 2003 शी काही conflicts आहेत का म्हणून. परत delete करून load करून बघते. Thanks for a quick response
|
Dineshvs
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:24 pm: |
|
|
Arch, rafaar saaThee ALT + 0225 vaaparan baghaa. ase keyboard short cuts mee eka table madhe dile hote purvee.
|
Arch
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:30 pm: |
|
|
दिनेश Thanks! तुमच्याकडे ते table handy असेल तर पाठवता का?
|
Milindaa
| |
| Friday, May 05, 2006 - 8:45 am: |
|
|
आर्च, खालील लिंकवर अनिलभाईंनी तक्ता दिला आहे तो बघ /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=1&post=281221#POST281221
|
Arch
| |
| Friday, May 05, 2006 - 11:51 am: |
|
|
खरच की मिलिंदा. परत सगळीकडे search केल नाही न मी? चूक मान्य
|
hi everyone i am deepak kale hi plz tells how i can type in marathi
|
Dhani
| |
| Wednesday, May 24, 2006 - 4:57 am: |
|
|
maazya post kahi lokanaa fakt square distat kay karave? i have mangal font as a default font. please suggest some solution.
|
मराठी दिसते, पण छापायला लागलो तर अग्यम्य किडेमकोडे छापले जातात. असे का?
|
i cannot read some posts, just see squares, soemtimes just ;. / ) stuff. Sometimes i can read the responses to the main article not the main article, why is that? pLease help it is drivign me crazy, missing on so many good articles. thanks
|
Yogibear
| |
| Monday, June 26, 2006 - 1:52 pm: |
|
|
Ek_mulagi: Change browser encoding to 'Unicode' and you should be able to see the font properly.
|
browser encoding 'Unicode" ch ahe. the problem is I canread part of it. like when i visit Dinesvs page, i cannot read what he has written, but can read the feed back properly.
|
Yogibear
| |
| Monday, June 26, 2006 - 7:41 pm: |
|
|
Ek_mulagi: May be this will help...
|
Ajjuka
| |
| Tuesday, June 27, 2006 - 3:45 am: |
|
|
मी बरेच प्रयत्न केले. मज़्यकदे windows XP आहे. unicode 8 setting करूनही काहीही फायदा झाला नाही. गार्गी उतरवला तरी समस्या सुटली नाही. चौकोन आणि विरामचिन्हे इतकेच दिसत होते. इथेच कुणीतरी firefox उतरवायचा सल्ला दिला. तेही अमलात आणले तर आता वेलांट्या पुढच्या अक्षरावर आणि जोडाक्षरे तुटलेली असे दिसतेय पण निदान चौकोनापेक्षा बरे. आत्ताही देवनागरीच्या खिडकीत तसेच दिसतेय. बरहा पण उतरवले. त्याने मला word मधे टाईप करता येते. इथे अजून करून पाह्यले नाही. तसेच tags वापरून type केलेले मंगल मधले लिखाण माझ्याकडे मंगल असूनही word मधे copy केल्यावर चौकोनातच दिसते. पूर्वी शिवाजी copy केला तरी प्रश्न नव्हता. firefox उतरवल्यामुळे अजून काही समस्या निर्माण झाल्या आहेत. याहू मेसेंजर चालू केला की नवील मेल्स ची माहिती येते आणि त्यावर टिचकी मारली असता नवीन browser windo उघडते आणि तुम्ही तुमच्या याहू acct मधे जाता. हे IE मधे होते होते. परंतू आता टिचकी मारल्यावर firefox उघडतो आणि तीही फक्त खिडकी. आप्ल्याला sign up चा फलक दिसतो. ठीक आहे security म्हणून असेल असे समजले तर नाव आणि कळीचा शब्द दील्यावर खाते उघडायला हवे पण तिथे error येते. मग IE चालू करून त्यातून याहू चे login करावे लागते. ह्या सगळ्याला वैतागून firefox कढून टाकला तर आता IE पण बिघडलाय. IE च्या खिडकीत address च्या जागी icon असतो IE चा तो नहिसा होऊन वेगळाच icon दिसतो. generally comp मधे नसलेल्या program मधली file जो icon दाखवते तो. तसंच याहू मेसेंजर चालू केल्यावर येणार् 0dया मेल्स च्या notification वर टिचकी मारली तर आता काहीच घडत नाही. कुठलीच खिडकी उघडत नाही. या सगळ्याला वैतागून मी परत आत्ता firefox उतरवलाय. आता बघू काय घोळ होतोय ते.
|
Ajjuka
| |
| Tuesday, June 27, 2006 - 3:48 am: |

Ek_mulagi
| |
| Wednesday, June 28, 2006 - 7:32 pm: |
|
|
Yogi bear , Thanks for your help. That link did not help , added to my confusion though. Why do i can read part and unable to read part of a posting on the same page.
|