Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
kahIcyaa kahI kivata ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » कार्तिक » काव्यधारा » kahIcyaa kahI kivata « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 11, 200535 11-11-05  11:32 am
Archive through November 23, 200535 11-23-05  11:26 am

Chinnu
Wednesday, November 23, 2005 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, झक्कास ग! ~D

Nalini
Wednesday, November 23, 2005 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव , निनावी , पमा...... नेहमीप्रमाणेच अती सुंदर.

Milindaa
Wednesday, November 23, 2005 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, छान :-)

Vaibhav_joshi
Wednesday, November 23, 2005 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्त्स.. पमा मस्तच

Paragkan
Wednesday, November 23, 2005 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेश्ट चालू आहे चालू द्या! :-)

Ninavi
Wednesday, November 23, 2005 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pmaaÊ sahI ² ... ... ...

Jo_s
Friday, November 25, 2005 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा खासच जमल्ये
तुझ्या माहेरी जायला मी खरच नाही ग भीत,


Vaibhav_joshi
Friday, November 25, 2005 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असहाय्य...

आलीस? ये जरा बसून घे!
धपापल्या श्वासाना जरा स्थिरावु दे...
माहीत आहे मला.. तू दुखावली आहेस
साथ सोडतोय म्हणून... खंतावली आहेस

खरंतर कारण मुळीच नाहिये योग्य
पण परिस्थितीच करते असं असहाय्य
काही काही संकटाना नसतोच तरणोपाय
देवाच्या घरी तरी रोज रोज कुठे न्याय

तसं पाहशील तर.. हे कुठेतरी थाम्ब्णारच होतं
बंधन जगावेगळं तुटणारच होतं
कुणालाच मान्य नव्हतं माझं असं वागणं
तुझा ध्यास, तुझं वेड, तुझी ओढ लागणं

आता ठरवलय घरच्यानी लग्न.. उभं रहायला हवं
'तिच्या' ही भावनाना मला जपायला हवं
तिला समजावलं खूपदा.. ती बधत नाही
तिला म्हणे लहानपणापासूनच..
मान्जर पाळणं आवडत नाही..

वैभव


Jo_s
Friday, November 25, 2005 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव जबरिच, सध्या कव्यधाराच्या सर्व शाखान्च वैभव बरच वाढलय

अनुस्वार कसा द्यायचा?
Can anybody guide?

Devdattag
Saturday, November 26, 2005 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसन्त तू, ग्रिष्मातला पळस तू
बागेत माझ्या रत त्या
उमलत्या फूलाचे रम्य बालपण तू


Amitpen
Saturday, November 26, 2005 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाखांचं वैभव = shaakhaaMchaM vaibhava

Ninavi
Saturday, November 26, 2005 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, एकदम मांजरं ... ...

Ninavi
Saturday, November 26, 2005 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AroÊ p`Xnaicanh naahI AalaM .. ka barM Æ

Raahul80
Monday, November 28, 2005 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो अनुस्वराचा प्रकार चालला नाही

Nilyakulkarni
Tuesday, November 29, 2005 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचानक तुझा भास होतो..
मी बस पकडायला धावतो....
मरायला हिच बस सापडली का
आतुन कोणीतरी ओरडतो......

निलेश

Ninavi
Tuesday, November 29, 2005 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निल्या, बसच काय, बीबी पण चुकला की

Pama
Wednesday, November 30, 2005 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना धन्यवाद.
वैभव, मांजर मस्तच.


Menikhil
Friday, December 02, 2005 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच यान एकदा चन्द्रावर गेल होत
चन्द्रावर जाउन तिथली पाखर पहात होत
एकाच रस्त्यावर चालुन चौपदरी रस्ते दिसत होते
आणि अडथळ्याना धडकल्यावरच ब्रेक मारत होत

वरून रामाला वाकोल्या दाखवात होत
'बघ मी आलो चन्द्रावर'
असे म्हणुन त्याला पाण्यात पहायला लावत होत
आणि पृथ्वी वरच्या पोरी पहातिल इतक्या शिट्ट्या मारत होत

रस्ता कुठ्ला घर कुठल त्याला माहित नव्हत
खर म्हणजे त्यातला फरकच ते ओळखत नव्हत

तेव्हड्यात दुरून कुठून तरी आवाज आला
'चला आता घरी खुप ऊशीर झाला'
क्शणात समोरच्या अप्सरा अद्रुश्य झाल्या
वज्र लपवुन मागे, इन्द्रही पळाला

महामायेच ते रुप पाहील
आणि आमच यान थाडकन जमिनीवर आल


Ninavi
Sunday, December 04, 2005 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यमक

प्रत्येक माणूस म्हणजे एक कवितेची ओळ असते
एखादी खट्याळ, तर एखादी सखोल असते..

एक लयीत बद्ध, सतत ताल सूर तोलत असते
एक आपल्याच स्व्च्छंद आनंदात डोलत असते

तशी कुठल्याच एकीला दुसरीची गरज नसते
प्रत्येक आपल्या जागी सार्थ, स्वयंपूर्ण खरंच असते

त्यांच्यातल्या व्यवहाराचं इतकंच असतं गमक
कुठे सहज जुळतं, कुठे नाहीच जुळत यमक


Pkarandikar50
Sunday, December 04, 2005 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, नवी कविता - यमक - छान आहे. जाता जाता एक कॉमेन्ट :

मुक्तछन्दाचा जमाना आला
यमकाचा दरारा सम्पला
यमकावाचून काय अडतय
पण अजूनही ओळीन्ना वाटतय
एकमेकिन्ना कुठे तरी धरून असावे,
आपापसात काहीतरी नाते असावे

बापू




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators