|
Sarang23
| |
| Friday, December 02, 2005 - 3:24 am: |
|
|
कर्पे खुप छान कविता!
|
Sas
| |
| Friday, December 02, 2005 - 12:50 pm: |
|
|
Hi This is Sas I am new user on maayboli I would like to know how to write "Tuzya" in Dev Nagari Pls help me Sas
|
DÜLsa ek DÜLa Ê irkamyaa Kacaotlaa hÜta ksaaÊ Aazvat naahI sauTlaa ibacaaraÊ kovhaca ÔuTlaa. dusara DÜLaÊ saavaQa maurlaolaa tumhI saangaalaÊ tovhZoca phatÜ nakÜ mhNataÆ p`Xnaca imaTlaa. tIsara DÜLaÊ XaopUT Gaatlaolaa tola samplaoyaÊ pIL ÔulavaatIcaa BaavalaI DucakIÊ KuXaala baÜmbalaa. bapU krindkr
|
Sas
| |
| Friday, December 02, 2005 - 2:01 pm: |
|
|
वाटायच तुझ्या शिवाय जगण मरणाहुन बत्तर असेल तुझ्याशिवाय जगण असेल तर मरणच परवडेल पण जगतेय मी ,नी आता खन्त ही नाही, तुझ्या विरहाची, तुझ्या पासुन दुरावल्याची कुठे तरी हरवुन गेल वार्या सन्गे वाहुन ग़ेल तुझ्या वरच माझ् प्रेम संप्रदा
|
डिजिटल सावली काळी सावळी असली म्हणून काय झाले? माझे, माझ्या सावलीवर बेहद्द प्रेम आहे. कारण तीची-माझी पक्की सोयरीक आहे. बर्या-वाईट दिवसात, रात्री-बेरात्रीहि. मझ्या मनात वादळ घोन्घावते, त्याच्या लाटा तीच्या अन्गावर खळाळतात. आमच्यातील अनुबन्ध कालातीत आहेत, वादी-सम्वादी सुरान्ची जोडी जशी पुरातन आहे. आताशा मात्र तीचे अगदीच बिनसलेय, सारखी फुरन्गटून बसते, चिड-चीड करते. तीला कुरन्गी रहायचा कन्टाळा आलाय, एव्हढेच नव्हे, तीला आता डिजिटल व्हायचेय. "ब्लक अन्ड व्हैटचा जमाना गेला, त्यालाहि एक जमाना झाला," म्हणते. कुणीतरी आपल्यावर लादलेला बेरन्ग झुगारून करून पहावे मिक्स अन्ड मच, तीला वाटते. "कसल्या सम्वेदना आणि स्पन्दने घेउन बसलायस, कुठल्या श्रद्धा अन मूल्यान्साठी डोळे ढाळतोयस? आज-काल सायबर स्पेस मधे सारे काही मिळते, डिजिटल फोर्मटमधे, रेकोर्डेड असते. 'एडिट' होते, 'सेव्ह' किम्वा 'डिलिट' हि होते 'कट अन्ड पेस्ट'हि सहज करता येते. तुझी नव-निर्मिती एथे हवीय कुणाला? जरा सायबर कफ़े मधे जाउन तर पहा. आपण फक्त 'डायल अप' करायचे, काय हवे ते 'डाऊन-लोड' करून घ्यायचे. तुझे म्हणजे अगदीच जुनाट खोड झालेय, तू तरी बदल, नाहीतर मला फारकत तरी दे." -बापू करन्दिकर
|
Sarang23
| |
| Sunday, December 04, 2005 - 10:49 pm: |
|
|
सही आहे बापु. येऊ द्या.
|
Amitpen
| |
| Sunday, December 04, 2005 - 11:19 pm: |
|
|
संप्रदा...काय झालं... अचानक अशी कविता??.... मस्त आहे... anyway झ jha असा लिहायचा... बापू, कविता झकास.....
|
सावरिया रे सूर तुझे मज स्पर्शुनी जाती, वेड लाविती, सावरिया तू दूर राहुनी काय म्हणूनी छेडिशी वेणू सावरिया मोरपिसापरि झुलते अंग निळेसावळे उठती तरंग चित्त बावरे होई बसंती, विहरत येता केशरी रंग रंगरंगीले सूर बरसता चिम्ब चिम्ब मी केसरिया तू दूर राहुनी काय म्हणूनी छेडिशी वेणू सावरिया रे कशास अवचित साद घालिशी सान्ज वेळ जाहली ते सूर स्पर्शुनी जाता राधा मोहरून चालली मुरलीवर फ़िरता अंगुलिया अवघी काया बंसुरिया तू दूर राहुनी काय म्हणूनी छेडिशी वेणू सावरिया ओढ लागली अपार तू लपलास कुठे मोहना काय साधिशी छळून मजला देवकीच्या नंदना मना कशी मी घालु आवर सावर रे सावरिया तू दूर राहुनी काय म्हणूनी छेडिशी वेणू सावरिया वैभव!!!
|
सारन्ग, अमित, थन्क्स थन्क्स कसे लिहायचे? कुणी सान्गेल का? सावली हा नवीन थ्रेड सुरु करु या का? बापू
|
|
|