वा छान लिहिलय. सार्यांचे अनुभव ही छान आहेत. पण जर Fielding लावुनही काही होत नसेल तर काय करायच???
|
Manuswini
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:18 pm: |
| 
|
पण काहिंना selective विसरळुपणा असतो त्याला काय म्हणु शकतो? माझ्या एक चुलत बहिणीचा नवरा त्याला जॉब साठी travel करावे लागते, कधी भारतात तर कधी UK, US दर वेळेला(हो दर वेळेला ..)येताना बहिण, स्वःताची आई,मित्र, मित्रांची मुले वगैरे वगिरे साठी gift पण बायकोला फक्त आल्यावर जर ती चुकुन म्हणाली तर म्हणायचे, राणी सगळे तुझेच तर आहे. तु काय पाहीजे ते माग नी पाहीजे तेव्हा आणेन तुला.
|
Chinnu
| |
| Thursday, February 15, 2007 - 4:23 pm: |
| 
|
जयु, सुमॉ माझा नवरा पहीला वीडे रीतसर विसरला. काल मात्र गिफ़्ट मिळाली आणि मी म्हटले की जयुदेवी कि जय! अर्थात मनात म्हटले
|
Manuswini आमचे हे हि असेच हो. "सार तुझच आहे" अस म्हटल की झाल. माझ ही सुरवातिला असच होत की gift मागुन घेण्यात काय मजा?? पण त्याने निराशा झाला मग मी Fielding लावली पण त्याचा ही काही फायदा नाही झाली. आता Gift वै. काय महत्वाच नसत असच मन करतेय मी स्वत:च.
|
Arch
| |
| Thursday, February 15, 2007 - 5:28 pm: |
| 
|
अग, नवरा gift देत नाही आणि म्हणतो सगळ तुझच तर आहे मग एकदा जाऊन स्वतःसाठी एक छानशी खूप expensive gift घेऊन यायची आणि सांगायच ही तुझ्यावतीने आणली आहे. जन्मात gift आणायला विसरणार नाही. 
|
Marhatmoli
| |
| Thursday, February 15, 2007 - 10:36 pm: |
| 
|
जयु, खुप छान लिहलयस! unfortunately मी आज वाचल. असो पुढ्च्या valentine ला माझि gift नक्कि.
|
Jayavi
| |
| Thursday, February 15, 2007 - 11:39 pm: |
| 
|
सगळ्या Valentines चं अभिनंदन आपला हक्क असाच बजावत रहा गंऽऽऽऽ supermom क्या बात है!! मजा आ गया. आर्च..... एकदम पटेश तर मैत्रिणींनो..... सगळीकडे एकच Rule aapplicable होत नसतो. आपापल्या Batsman प्रमाणे Fielding लावायची असते. आमच्या प्रेमदिनाला जोडून वीक एन्ड आल्यामुळे celebration continue हो रहा है ;) एकदम शाही तोहफ़ा मिला है यारो सगळं अगदी कवितेसारखंच झालं. आम्हा सगळ्यांनाच मस्त मस्त गिफ़्ट्स मिळालेत (या आम्ही मधे मी, माझी मुलं आणि नवरा हे सगळे). dessert मात्र राहिलंच बाई आम्ही आमच्या 3-3 Valentines साठी Double Decker Pink Heart Shape Cake बनवला होता. सिनेमा.... बेटी के वास्ते छोडना पडा बाकी सब एकदम फ़ुल्टू आता पुढच्या वर्षी काय काय include करावं कवितेत त्याचा गहन विचार चाललाय.... हो.... वेळेवर धावपळ नको ना fielding ची
|
जयु सही हं वाचतांनाच धमाल आलि मग प्रत्यक्षात किति असेल.   आर्च "माझा नवरा एक गुढ रहस्य" अशी एक कथा लिहिणार आहे मी आता. अग मी अस काही करुच शकत नाही हे त्याला माहित आहे ठाम पणे आणि मी कितिही महगड काहीही आणल ना तरिहि तो काहिहि बोलणार नही हे ही डबल ठाम आहे. ह्या प्राण्यावर नो उपाय at all. "आम्हि दोघ दोन टोक" अस ही एक पुस्तक छापणार आहे मी.  
|
Arch
| |
| Friday, February 16, 2007 - 2:45 pm: |
| 
|
"आम्हि दोघ दोन टोक" परिणीता, अग ही दोन टोक एकत्र केली न, की संसाराची घडी एकदम perfect होते.
|
Jayavi
| |
| Friday, February 16, 2007 - 10:39 pm: |
| 
|
अहा आर्च...... क्या बात है आजकल एकदम सिक्सर पे सिक्सर मार रही हो
|
Princess
| |
| Saturday, February 17, 2007 - 7:01 am: |
| 
|
आर्च... क्या बात है!!! एकदम आवडले. परिणिता अजुन नवी दिसतेस तु संसाराच्या राज्यात. मझ्या लग्नालाही तशी अजुन ५.५ वर्षेच झालीयेत. मलाही सुरुवातीला दोन्ही दोन टोक आहोत वाटायचे. आणि आता आर्च म्हणते तसे वाटते... अग यातच खुप मज्जा असते. थोडे लोणचे मुरु दे संसाराचे मग कळेल हो की नाही, माझ्यापेक्षा senior मैत्रिणीनो?
|