Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मी आणि मायबोली - कामिनी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » ललित » मी आणि मायबोली - कामिनी « Previous Next »

Admin
Monday, January 22, 2007 - 12:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का असं वागतात लोक?
थोडी प्रस्तावना:

खर तर या स्पर्धेत भाग बीग घ्यायचा अजीबात डोक्यात नव्हतं पण गेले २-४ दिवसापासुन काय काय चाललय ते बघुन हे लिहावं वाट्ल आणि आता लिहीतेच आहे तर ईकडे पण टाकु या हाच एक विचार...

मायबोली आपल्या सगळ्यांनाच खुप काही देणारी
कुठे कुठे दुरवर असलेल्या लोकांशी संवाद साधु देणारी....

तुम्ही कीतीही त्रास द्या पण रोज तुमच स्वागतच करणारी(हो स्वागत करणारी)
एक दिवस काही problem असलाआणि साईट नाही उघडली तर कासावीस होतात सगळेच.

आता लहान मुलं खेळताना बघितलय का तुम्ही कधी?
म्हणजे आपणही असच करत होतो
आठवा बरं................................

हां अगदी बरोबर "नवा भीडु नवं राज्य"...............
तर हा साधा नीयम माहीती असावा ना प्रत्येक मायबोलिकराला!!!!!!

छे! पण नाही
अरे जिथे आपल्यला response मिळत नाही तो BB सोडावा आणि पुढे जावं ना......
का हट्ट धरायचा की मी जाइल तिकडे माझ्याशी सगळ्यांनी बोललच पाहिजे आणि परत चेष्टा केली कोणि तर ती पचवायची तरी ताकद हवी का नको?

ही गोष्ट फार खटकणारी वाटते मला......

चर्चा आणि भांडण करायला जगात काय कमि विषय पडलेत का?
सगळिकडे तेच चाललेल असत आणि परत ईथेही येऊन तेच करायचा?
काय म्हणाव एकेक प्रवृत्तिंना?

माणासानी माणसाला चार गोड शब्दांनी जिंकाव ना, वाद तो कश्यासाठी घालावा?आणि दुखवावं तरी का कोणाला?

ईथे बहुतेक जण ऑफिसमधुन ऑनलाईन असतात,काम करता करता मधेच थोडस relax वाटाव tension कमी व्हावं कामाच म्हणुन एखादी post टाकायला किमान काही तरी हलक फुलक वाचायला मिळेल या अपेक्षेनी येतात.......................
जर ईथेही तेच व्ह्यायला लागल तर........................?
बिघडणार फारस काही नाही हळु हळु सगळेच रोमवासी होतील आणि मग कैक वर्ष जुन्या पुराण्याच पोस्ट्स परत परत वाचाव्या लागतील

आता होणारी चर्चा खरच उदबोधक असेल आणि त्यात वाद होत असतील तर गोष्ट वेगळी, पण मुळ विषय बाजुलाच राहतो आणि personal attack करायला लागतात लोक, हे बरोबर नाही वाटत तुम्ही मतांना, विचारांना विरोध करताय हे लक्षात ठेवावं.

अजुन एक म्हणजे duplicate id प्रकरण

खर तर याला माझा फारसा पाठिंबा नाहीये पण वाटत असेल एखाद्याला त्याची ओळख लपवावी असं पण त्यानी आपल्याला काही (वैयक्तीक) त्रास, हानि नाही ना होतं मग द्या की सोडुन उगाच साप साप म्हणुन भुई धोपटुन काय साधणार आहे?

तेंव्हा खरच मायबोलिवर ज्यांच प्रेम आहे त्यांनी हे थांबवावं..........
................................*****...........................

कामिनी केंभावी , पूर्व रिफा




Meenu
Monday, January 22, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं चालायच ... ...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators