Devdattag
| |
| Wednesday, January 03, 2007 - 6:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी ही लोकांना विचारतो एवढं कोड्यात पडण्यासारखं काय आहे ते म्हणतात, अरे फुलंच आहेत ती, कोमेजायचीच त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे
|
R_joshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 7:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
देवा, गणेश छानच मी नेहमी कोड्यात टाकतो असे लोक म्हणतात कोड्यांची उत्तर देणे ते अशाप्रकारे टाळतात प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 7:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रत्येक फुल कोमजत पण प्रत्येकाच निर्माल्य होत नाहि दगडावर डोक आपटल्याने प्रत्येक दगडाचा देव होत नाहि प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 7:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तिच प्रेमाच भांडणहि मनाला कधितरी बोचत "प्रेमाचा हि रंग वेगळा" हे तेव्हा जावुन पटत. प्रिति
|
कालच कसे तु दोन्ही हात माझे भांडुन चिडुन सोडलेले... मग आज असे का तुझे डोळे माझ्या वाटेकडे लागलेले...
|
R_joshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 11:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुझ्याशी भांडण हा माझा विरंगुळा झालाय बहुतेक आपल्या प्रेमाचा नविन अध्याय सुरु झालाय. प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 11:28 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कितीही भांडले तरीही मी तुझीच राहणार दुरावलो एकमेकांना तरीहि डोळे तुझ्या वाटेकडेच लागणार प्रिति
|
प्रिति नेहमी प्रमाणे अगदी मस्त. श्री
|
मी रोज झुळकेवर यावं अशी करु नकोस सक्ती माझ्या मनात आहे तुझीच भक्ती श्री
|
" मी शब्दांवर प्रेम करतो शब्द माज़्यावर प्रेम करतात म्हणूनच की काय तिला... मी लिहीलेले शब्द कळ्तात ! " गणेश
|
" श्री " "सक्ती " ने "भक्ती! " वा क्या बात है!
|
वा!!! वा!!! क्या बात है. गणेशजी एकदम मस्त.
|
R_joshi
| |
| Thursday, January 04, 2007 - 4:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्री, गणेश उत्तम शब्दांवरची प्रिति काव्याचा श्री गणेशा करतात रुप मृदगंधाप्रमाणे अविरत देवाचा धावा करतात योगिप्रमाणे शब्द हे नवरसात निल वर्ण ल्यातात भ्रमरहि डोलतो येथे श्यामल झुळुका फुलतात प्रिति
|
" जगातली सर्वात यशस्वी जोडी शोधून शोधून थकलो! थकलेल्या आई वडीला कडे आल्यावर कळ्लं... आपण किती चुकलो ! " गणेश (समीप )
|
Deep_tush
| |
| Thursday, January 04, 2007 - 6:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
व्वा,गणेश मस्त लिहलस, खुप छान ओळी आहेत.... तुषार...............
|
प्रिति,श्री,तुषार... धन्यवाद मित्रांनो! गणेश (समीप )
|
स्वप्नात चंद्र घेउन तु त्याच्यात पुरती हरवलेली.. सवयीने माझी पापणी ओल्यानेच मिटलेली....
|
सार आभाळ तुझ आता चांदन्यांणी भरलेले... अन आभाळागत रितेपन माझ्या मनात उरलेले...
|
तु न सांगताही मी तयार आहे परत माघारी फिरायला... तुलाच जमेल का बघ आता माझे स्वागत करायला.....
|
जखमांना सवय माझ्या फक्त तुझ्या फुंकरेची.. म्हनुनच भीती वाटतेय मला होनार्या यातनांची...
|