Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
अंतर

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » कथा कादंबरी » अंतर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 06, 200720 01-06-07  4:37 am

Neelu_n
Saturday, January 06, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम सात पावलातलं अंतर एकदम अचुक आणि आटोपशीर मांडलयस. आवडली कथा!!

Psg
Monday, January 08, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे मनापासून आभार.. थोडी hardhitting कथा होती ही, आणि थोडी वेगळी लिहायचा प्रयत्नही केला होता.. तुम्हाला आवडली याबद्दल धन्यवाद.. पुढच्या कथेलाही असाच response द्याल अशी अपेक्षा :-)

Sanghamitra
Monday, January 08, 2007 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम खूप छान लिहीलेय गं. भीतीच वाटली वाचून.

Kandapohe
Monday, January 08, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम छानच लिहीले आहेस. सध्या अचानक प्रतिभा जागी झालेली दिसते तुझी. :-)

Prajaktad
Monday, January 08, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम छोटेखाणी आणी उत्तम कथा.. कटुसत्यच मांडलयस तु...

Arun
Monday, January 08, 2007 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलं आहेस पूनम ........ )

Abhi_
Tuesday, January 09, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिली आहेस पूनम कथा :-)

Milya
Thursday, January 11, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम : चांगली जमलिय गं! तुझ्या इतर कथांपेक्षा जरा वेगळी पण आहे

चालु दे असेच..
:-)

Marhatmoli
Thursday, January 11, 2007 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम,

अप्रतिम लिहलिये कथा, खरच असा एखादा thread सुरु कराय्ला हरकत नाहि.


Megha16
Thursday, January 11, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम,
खुप छान लिहली आहेस कथा.
सध्या जे लोक सॉफटवेर मध्ये काम करत आहेत त्यांचे असेच हाल.
पुढची कथा येऊ दे....


Nalini
Friday, January 12, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, तुझे लिखाण मस्तच असते. छोटे पण खुप काही सांगुन जाणारे.
एखादी दिर्घकथा होऊन जाऊ दे आता.


Zakasrao
Friday, January 12, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मायबोलिकरांनो,
तूम्हा सर्वाना माझ्याकडुन मकर संक्रातीच्या शुभेच्छा.

तिळगुळ घ्या गोड बोला
असेच हितगुजवर येत जा, आपल्या मनीचे हितगुज करा.
भान्डु नका, भरपुर ईब्लिसपणा करा, येथे लिहा, सर्वाना हसवा.
नविन, नविन अशाच अनेक गोष्टि लिहा (पण वेळेत लिहा आणि एकता कपुरच्या सिरिअलसारखे वाढवत बसु नका).
भरपुर विडम्बन लिहा, ललित लिहा, सर्व कला दाखवा.
माझ्यासारख्या वाचकांना भरपुर मेजवानी मिळु द्या.
पण हे सर्व advance मधे कारण उद्या company ला सुटि असते. हि... हि... ही


Deepanjali
Saturday, January 13, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
दोघांचेही संवाद छान लिहिले आहेस .
पण इथे खूप लोकांनी स्त्री पुरुषा च्या स्वभावाचे अंतर असे लिहिल्याचे वाचून मात्र जाम आश्चर्य वाटलं ! :-)
पुरुष किंवा स्त्री याने काही फ़रक पडत नाही , हे तर दोन professions मधले अंतर आहे !






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators