|
|
|
Prasadp77
| |
| Thursday, January 18, 2007 - 6:52 am: |
|
|
Nice shot Rajesh, I am just getting a feeling that there is a slight shake and good overexposure on the sun. Looks like you followed rule of third.. Perfect shot, loved it. Whats the name of this location?
|
हे सर्व फोटोज ५० के बी च्या आतले आहेत?
|
Abe, अमेय आणि Rmjadhav75, सुरेख आहेत photos!
|
धन्यवाद प्रसाद, दिपांजलि प्रसाद, हा फोटो भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील, सांगली जिल्ह्यातील, कवठेमहांकाळ तालुक्यातील, वाघोली गावातील पवनचक्कि चा आहे. (मिरज पंढरपुर रस्त्यावर) या पवनचक्क्या सुझलोन एनर्जी लि. या कंपनीने उभारल्या आहेत. फोटोतील पवनचक्कि ६०० किलोवट क्षमतेची आहे. याची उंची ७५ मीटर असते, व एका पत्याची लांबी २५ मीटर आहे. अजुन काही माहीती हवी असल्यास आपले स्वागत आहे. राॅबिन्हूड, हे फोटो ५० के. बी. च्या आतले आहेत.
|
प्रसाद, अजुन एक शाॅट, इन्द्रधनुष्याच्या पार्श्वभुमीवर.
|
Abedekar
| |
| Friday, January 19, 2007 - 8:45 am: |
|
|
a few months ago, there was an article in the NY Times related to suzlon and wind power in maharashtra folks might find it interesting.
|
Farend
| |
| Friday, January 19, 2007 - 6:06 pm: |
|
|
लोकहो हे जर कोणाला माहीत असेल तर (शक्यतो त्या बीबीवरच) सांगा फिल्म कॅमेर्याच्या लेन्स बद्दल
|
धन्यवाद अदित्य, मी सुझलोन एनर्जी लि. मध्येच सर्व्हिस करतोय.
|
Prasadp77
| |
| Sunday, January 21, 2007 - 3:45 pm: |
|
|
@Rajesh, the second shot is ok but still I loved the first one. Here is one picture, I shot a while ago. Finally after a loooong wait, we had our first full blown snow and this was the scene on our ground floor.
|
Bee
| |
| Sunday, January 21, 2007 - 11:11 pm: |
|
|
मी हा फोटो Mumbai Hawrah Geetanjali Express मधुन घेतलेला आहे. मला हा फोटो enlarge करुन घरात लावायचा आहे पण माहिती नाही असे केल्यानी details विरळ होत जातील का... ..आणि हा फोटो Bali, Indonesia इथे घेतलेला आहे. हे नृत्य रामायणातील एका प्रसंगाला धरुन आहे. समईच्या प्रकाशात चाललेले हे नृत्य आणि नाचणार्या मुलींच्या चेहर्यावरील मोहक भाव खूप सुंदर दिसतात. ह्या मुलींचे बहुतेक अलंकार हे चाफ़्याच्या फ़ुलांपासून बनवलेले असतात. मुकुटावर देखील चाफ़्याची फ़ुले लावतात. प्रेक्षक वर्ग कधीच कमी पडत नाही इतके हे नृत्य बालीला चालतात. बालीमधे मुळात अशी प्रथा आहे जी सांजेची जेवणं आटोपली की लोकांनी एकत्रीत येऊन नाचगाणी हा कार्यक्रम करावा आणि दिवसभराचा थकवा ह्या कार्यक्रमात घालवावा. असे जर कुणी केले नाहीतर बालीची जनता त्या व्यक्तीला मानपान देत नाही. किती सौज्वळ विचारसरणी झाली ना ही!
|
|
|