|
>>> तुला दारुड्यांची मनोगतं इतकी कशी कळतात गं ? मी संवेदनशील कवयित्री असल्यामुळे. >>> फक्त मारामारी ऐवजी हाणामारी केलसं तर... Good suggestion, सारंगा. पण आता बदलता येत नाहीये. ( हे सुक्ष्म भेद माझ्या ध्यानात आले नाहीत.. मारा / हाणा मारीचा पुरेसा व्यासंग झालेला नाही. ) इंद्रा
|
Mrinmayee
| |
| Saturday, November 18, 2006 - 11:14 am: |
|
|
स्वाती, यकदम फस्क्लास!!!मी संवेदनशील कवयित्री असल्यामुळे...किती 'संवेदना' घ्यावी लागते मनोगत कळायला?
|
Aaftaab
| |
| Sunday, November 19, 2006 - 11:43 pm: |
|
|
स्वाती, खूपच छान.. तिकडे दिनेशदांच्या बीबीवर आणि कवितेच्या बीबीवर तुमच्या नावाचा आयडी घेऊन कुणीतरी उद्धार करत आहे... नेमस्तकाना याची कल्पना द्या नाहीतर असले आय डी हाताबाहेर जाऊ शकतात.
|
Dineshvs
| |
| Monday, November 20, 2006 - 12:57 pm: |
|
|
धन्यवाद आफ़ताब, पण त्याची पर्वा, ना स्वातीला, ना मला.
|
|
|