मृ,... सुंदर ग... खरच आज़ी हे रसयान वेगळच असत.. कधीची माझी आजी सुध्दा मनात घोळतेय लिहिन तीच्याबद्दल आत तर नक्की..!!!!!
|
Savani
| |
| Monday, September 18, 2006 - 9:29 am: |
| 
|
मृ, खूपच हळवं लिहिलं आहेस. वाचून आजीची आठवण आली. नाही काही लिहित यापुढे.
|
अरे, मृण, हे पाहिलंच नव्हतं मी. छान लिहीलंयस. पुलंची ' पिकता पिकता गोड होत जाण्याची' उपमा आठवली.
|
Milya
| |
| Tuesday, September 19, 2006 - 8:54 am: |
| 
|
मृण्मयी : छान लिहिले आहेस. एकदम हृदयस्पर्शी...
|
Maitreyee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 9:31 am: |
| 
|
बी धामण बिनविषारी साप आहे मृ मस्त गं, सही लिहिलयस!
|
Seema_
| |
| Tuesday, September 19, 2006 - 11:30 am: |
| 
|
मृ छान लिहिलयस. लेखाला नाव पण छान दीलय.
|
Atul
| |
| Tuesday, September 19, 2006 - 4:24 pm: |
| 
|
म्रुण्मयी, खूपच सुन्दर आणि ह्रुदयस्पर्शी! बी, धामण बोले तो... बिनविषारी
|
Arch
| |
| Tuesday, September 19, 2006 - 5:26 pm: |
| 
|
मृ, एकदम दिलभरं ग. नेहेमीसारख. धामण विषारी असते.
|
Pooh
| |
| Tuesday, September 19, 2006 - 5:39 pm: |
| 
|
भारतात सापडणार्या सापांच्या अनेक जातींपैकी फक्त ४ जाती विषारी आहेत. नाग ( cobra and King Cobra ) मण्यार ( indian banded crait ) फ़ुरसे ( saw-scaled viper ) घोणस ( Russel's viper ) धामण बिनविषारी असते आणि सर्वसाधारणपणे पिवळ्या रंगाची असते.
|
Bee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 10:20 pm: |
| 
|
मला नाव वाचूनच भिती वाटते. जाऊ दे.. पण आजीने वेळेवर अक्कल लढवून आणि साहस दाखवून नातवंडांना वाचवले हे मला इथे अभिप्रेत आहे. एकदा रात्री मला जाग आली आणि बाजूला मी विसरून माझा पट्टा ठेवला होता त्यावेळी अंधारात माझ्या अंगाचे अगदी पाणी पाणी झाले. तेंव्हापासून मी माझा पट्टा कधीच खुंटीला अडकवून ठेवायला विसरत नाही आणि झोपताना tape-remote-control खेरीज अजून काही जवळ नाही हे तपासून बघतो. आता अगदी सराव झाला आहे हे सर्व चेक करण्याचा. पण माझी आई मात्र अमावस्येला लहान मुलांच्या उशाला चामड्याची चप्पल नाहीतर बाबांचा पट्टा ठेवायची. खास करुन कुणी मुल आजारी असलं तर..
|
Bee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 10:23 pm: |
| 
|
आता घरात कुणी लहान मुले जरी असली तरी बहिणीपुढे आईंचे कुठे चालते. तेंव्हा असा पट्टा चप्पल आई आता ठेवत नाही. परंतू दृष्ट काढायची झाली तर तिला केरसुनी, चप्पल, वादीचा पट्टा हे सर्व लागतं :-)
|
Kiru
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:11 am: |
| 
|
मृण्मयी.. खूप छान लिहीलयस.. 'आपलं' माणूस जाण्याच दू:ख असतच पण नंतर रहिलेल्या आठवणी डोळ्यातलं पाणी जास्त संपवतात..
|