Dhund_ravi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:49 am: |
| 
|

|
Kashi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:13 am: |
| 
|
भन्नट....शब्दच नाही.. एक सुदर अनुभव
|
apratim .. .. .. ..
|
मस्तच....कस काय सुचत रे तुला...खूप छान लिहिलयस ह तू...लिहित रहा... असच अगदी भन्नाट
|
Asmaani
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:25 pm: |
| 
|
रवी, मानलं तुला. असंच लिहित रहा.
|
Fulpakhru
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:49 pm: |
| 
|
सुन्दर रवी खरच कौतुकाला शब्दच नाहीत... लिहित रहा असच
|
Dhund_ravi
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:16 am: |
| 
|
तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी लाख मोलाचा आहे.. तुमचं प्रेम... तुमचं कौतुक असंच ठेवा, मग लिहायलाही खुप मजा येते... मनापासुन आभार... धुंद रवी
|
Aandee
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:29 am: |
| 
|
रवी,कथा खुप छान लिहीली आहे स्वप्न आणि निसर्ग हयातला फ़रक तुम्ही खुप छान सागितलात. अजुन छान छान कथानची वाट बघतोय
|
Dhund_ravi
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:28 am: |
| 
|
thanks aandee जमलं तर दुसरी कथाही वाच. इथच टाकलिये कथाकादंबरी मध्ये. निळ्या पार्श्वभुमीवर असह्य वाटत असेल तर खालीच सुसह्य पार्श्वभुमीवर पुन्हा टाकलिये... धुंद रवी.
|
Bee
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:41 am: |
| 
|
जे काही लिहिल आहे ते छान आहे पण मला आशय आणि समारोप वगैरेपैकी काहीच भावलं नाही. कित्येक स्त्रि पुरुष मी पुरुष स्त्रि होताना बघितले आहेत आणि कित्येक स्त्रिया पुरुष हे एक जबाबदार आई-बाप न होतानाही पाहिले आहेत. तेंव्हा वरच लिखाण खूपच भाबडे वाटले.. शैली थोडी जोनाथन सारखी वाटली..
|
Meggi
| |
| Thursday, September 07, 2006 - 9:59 am: |
| 
|
रवी, सुंदर लिहिलं आहेस.. भाषाशैली आवडली... तु unicode मध्ये लिहिलस आणि पन .gif केलस तर अजुन सोपं होईल वाचायला
|
डोक्यावरुन गेलं... मी कशात लिहिलं आहे आणि काय केलं तर सोपं होईल, पुन्हा सांगतेस? धुंद रवी
|
Meggi
| |
| Friday, September 08, 2006 - 12:45 pm: |
| 
|
मी लिहियेत ते unicode मध्ये आहे. तू जो लेख लिहिलायस तो शिवाजी फॉन्ट मध्ये आहे. तु शिवाजी फॉन्ट मध्ये लिहुन ते लेखन GIF file मध्ये convert करतोस.. बरोबर? त्यापेक्षा Unicode मध्ये लिहुन मग GIF मध्ये convert कर. त्यामुळे ते जास्त सोपं पडेल वाचायला.
|
Dhund_ravi
| |
| Saturday, September 09, 2006 - 12:10 am: |
| 
|
got it... Thanks. dhund ravi
|
रवी, अप्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽतिऽऽऽ.ऽऽऽऽऽऽऽऽम!!! नितांत सुंदर.
|
Dineshvs
| |
| Monday, September 11, 2006 - 12:46 pm: |
| 
|
रवि कथा छान आहे, पण या वेगळ्या फ़ॉंट्समुळे निदान माझ्या पीसीवर तरी वाचायला कठीण गेलं. कथा आवडली तरी पटली नाही, कारण सध्याच्या काळात, हि समीकरणे बदलली आहेत, असा माझा अनुभव आहे.
|