Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
खड्ड्याधीन आहे शहरी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » विनोदी लेखन » खड्ड्याधीन आहे शहरी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 05, 200620 09-05-06  3:42 pm

Devdattag
Tuesday, September 05, 2006 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे वाचलंच नाही आधी..
मिल्या सहिच आहे अगदी.. ग्रेट रे..:-)


Milya
Wednesday, September 06, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप धन्यवाद मंडळी...

हे पथ?नाट्य टाकायला जरा उशिरच झाला... आता बुजवलेले खड्डे किती दिवस टिकताहेत ते बघायचे...


Storvi
Wednesday, September 06, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या अशक्य आहेस बाबा तू

Svsameer
Thursday, September 07, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या
अप्रतीम आज गदिमा असते तर तुला त्यानी आपली शब्दप्रभु ही पदवी देउन टाकली असती!!

लगे रहो मिल्याभाय


Ingalesd
Wednesday, September 13, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान!!! सुंदर! अप्रतीम

Gharuanna
Thursday, September 14, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या ग्रेट हे फक्त पुण्यातच नाही तर ठाण्यातही लागू होइल शेवटी कय तर सर्व शहराना नेत्याचा न्याय एकच आही होल वावर इज आवर ना एकजात सगळे निर्लज्ज.....

Vijaykulkarni
Thursday, September 14, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,
अप्रतीम
च. ल. दाढीकर
:-)



Somesh
Friday, September 15, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chyaa maaree...... lay zakkas...
kevaL ashakya re milya......

Indradhanushya
Saturday, September 16, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या तुझी खड्ड्यांबद्दलची सहानभुती पाहुन मन भरून आलयं... अप्रतीम :-)
हे पथ नाट्य म. न. पा. समोरील त्रिकोणी खड्ड्यात सादर केल्यास फ़ारच लोकप्रियता मिळवेल यात शंका नाही...

रस्त्यातही खड्डा
स्वप्नातही खड्डा
दारातही खड्डा
मनातही खड्डा



Milya
Monday, September 18, 2006 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा धन्यवाद सर्वांना

SVS अरे असले काही म्हणु नको बाबा.. थोर आणि महान ग.दी. मांचा अपमान होईल तो


Vaibhav_joshi
Monday, September 18, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या
you have surpassed yourself , one of the best i have ever read
परवा फोन मिसला तुझा , आज तुझा busy येतोय ... भेटू
:-)


Daad
Monday, September 18, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,
अरे झकास म्हणजे झकासच! तुझं कौतुक करायला शब्द शोधणं म्हणजे "खड्ड्यांत रस्ता शोधण्यासारखं"!
असाच खोदत आपलं लिहीत रहा रे बाबा!!


Kandapohe
Monday, September 18, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या सहीच!! मला वाटत होते मी आधीच दाद दिली आहे. असो. फार पुर्वी एक लोकजागरणार्थ पथनाट्य होते म्युनिसीपालटीवर. माझे वडील आम्हाला सांगायचे. त्यात म्युनिसीपालटीच्या कामावर टीका होती. आग सोमेश्वरी लागल्यावर बंब रामेश्वरी जातो वगैरे.

आग सोमेश्वरी
बंब रामेश्वरी
लोक पहाण्यात झालेत दंग
होऽऽऽ शिंग फुंकीत गेला
ईंग्रजी पाण्याचा बंब

असे गाणे होते त्यात. त्याची आठवण झाली.


Sampadak
Wednesday, September 20, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवरच्या सिद्धहस्त लेखक आणि कवी मंडळी,
आपल्या दिवाळी अंकासाठी काही लिहिताय की नाही! यावेळी मायबोलीला दहा वर्षे पूर्ण होतायत! तेव्हा यावर्षीच्या खास अंकासाठी आपल्या सर्वोत्तम कलाकृती राखून ठेवा..
अधिक माहितीसाठी
'इथे' पहा.
अंकासाठी आपले साहित्य 'इथे' पोस्ट करा

-- संपादक मंडळ





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators