
|
Asmaani
| |
| Tuesday, August 29, 2006 - 12:36 pm: |
| 
|
रवी, हे सगळं केवळ अप्रतिम आहे. कवितांच्या BB वर टाका pls .
|
Abcd
| |
| Friday, September 01, 2006 - 5:42 pm: |
| 
|
Very well written!!! Keep it up..:-))
|
Dhund_ravi
| |
| Saturday, September 02, 2006 - 4:12 am: |
| 
|
धन्यवाद तन्वी कविता आणि ललित ला ही काही कविता, लेख़ टाकलेत.. जरुर वाच... धुंद रवी
|
धुंद रवी मी बघितले होते हे लिखाण पण रंगामुळे वाचण्याचा कंटाळा केला होता..,.. सुंदर तरल शब्दचित्र आहे.. असच लिहित रहा आणि आम्हाला वाचण्याची संधी द्या.
|
Himscool
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:41 am: |
| 
|
धुंद रवि छान लिहिले आहे.. तुम्ही ज्या पद्धतीने पोस्ट केले अहे ते योग्यच अहे पण एक सुचवावेसे वाटते आहे.. तुमच्या पोस्टचा रंग बदला म्हणजे आता जे निळ्या रंगाच्या background वर पांढरी अक्षरे आहेत त्या ऐवजी कुठल्या तरी सौम्य रंगाच्या backgroound वर गडद अक्षरानी लिहा म्हणजे ते वाचताना सुसह्य होईल...
|
तुम्हां सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद... तुमची सुचना लगेच आमलात आणतोय.. धुंद रवी
|

|
Aandee
| |
| Friday, September 08, 2006 - 5:35 am: |
| 
|
रवी,कथा खुप छान लिहीली आहे .'भरारी पंखानी नाही मनाने घ्यायची असते' एकदम पटल.कथा छान जमुन आली आहे.थोड शब्दाच अंलंकरण कमी केलत तर ती जास्त वास्तव, जवळची वाटेल अस मला वाटत. तुमच्या कडे शब्दाची खुप प्रतिभा आहे. जीवनातल वास्तव तुमच्या शब्दातुन ओघवत झाल तर खुप ह्र्द्ययस्पर्शी कथा आम्हाला वाचयला मिळतील. जखमेवर खपली धरुदेऊ नका ती वाहती ठेवा. खुप जास्त लिहल नाही ना मी....धन्यवाद. आणि खुप शुभेच्छा
|
Dhund_ravi
| |
| Saturday, September 09, 2006 - 12:34 am: |
| 
|
"जखमेवर खपली धरुदेऊ नका ती वाहती ठेवा." हे वाक्य डायरीच्या पहील्या पानावर लिहुन ठेवलय... thanks aandee ... अजुन खुप काही आहे.. हळुहळु post करत राहीन... धुंद रवी
|