|
मवाळ शब्द मऊ शब्दापासून निर्माण झाला आहे. जसे रवाळ,गहू पासून आलेला गव्हाळ तसे मवाळ म्हणजे मऊपणा असणारे. याचा आता वेगळा अर्थ सांगण्याची गरज पडू नये......
|
Bee
| |
| Monday, August 14, 2006 - 9:45 pm: |
| 
|
प्रकाश.. खरचं मस्त उदाहरण देऊन सांगितलस. आता अधिक सांगण्याची गरज उरली नाही.. शेव शेवाळ झाले तर :-)
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 15, 2006 - 12:45 pm: |
| 
|
रैना, तिथे आपल्यासारखी पाळणाघरे का नाहीत ? काहि कायदेशीर अडचणी आहेत का ? सुपरमॉम, रागावायचे काय ? मला एकदम चिनी बायकांचे पाय बांधुन ठेवायचे वैगरे ते आठवले. मग विचार करता कळले कि आपल्याकडे पण वेगळ्या अर्थाने असे होतच होते. अगदी माझ्या आजीलादेखील पुण्यात विधवा म्हणुन जगणे अशक्य झाले होते, तेव्हा, ती राजरोस कुंकु वैगरे लावुन वावरु लागली. ही माझी आजी म्हणजे लक्ष्मीबाई आचरेकर, जुन्या काळची अभिनेत्री अलका आचरेकरची आई व अमर भुपाळी गाणार्या पंडीतराव नगरकरांची सासु.
|
Kandapohe
| |
| Tuesday, August 15, 2006 - 11:24 pm: |
| 
|
मवाळ म्हणजे आपले हिंदीमध्ये मवालीच ना>>>> वाटलंच मला >>> MT!!
|
Shreeya
| |
| Thursday, August 17, 2006 - 3:39 pm: |
| 
|
मृण्मयी, खूपच छान! हे फ़ार धक्कादायक आहे ग! पण शेवट आवडला. चिकाको आता कुठे आहे? तु अन ती अजुन भेटता का? फोनवर वगैरे... लिहित रहा. असे अनुभव वाचले की जग किती अनोळखी आहे आपल्याला हे कळते.
|
|
|