|
Ninavi
| |
| Wednesday, June 14, 2006 - 9:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आल्हाद, फोटो एकदम सही आहे. ग्रेस, सावल्यांचा खेळ आवडला. बाकी, इथेही तीच चर्चा का!! ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
Grace, अल्हाद , जबरी आलेत photos. !
|
Sania
| |
| Thursday, June 15, 2006 - 3:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोपा, काय मस्त झाड आहे!!! बघूनच एकदम त्रुप्त झाल्यासारख वाटलं.
|
हा चंद्र ना स्वयंभु रवि तेज वाहतो हा..!!!
|
dhanyavaad saniyaa, grace, mahesh, shyamali... !!!
|
देखो मैने देखा है ये एक सपना...फ़ुलोके शहरमे है.. घर अपना...!!!
|
tyaach gharaacha ek view pan size kami kelyaane photo pusat hotaayet..??/
|
लोपा पहिला फ़ोटो सुरेख आलाय दुसर्या पेक्षा
|
मला अगदी हॅंसेल आणि ग्रेटेलच्या घराची आठवण झाली सही ग लोपा
|
आल्हाद ग्रेस अप्रतीम फ़ोटो ....
|
dhanyavaad amey & rachanaa...!!!.. .. .. ..
|
Palas
| |
| Friday, June 16, 2006 - 5:18 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ग्रेस, जास्वंदा, लोपा आणि इतर मंडळी, तुमचे सर्वच फोटो खुप अप्रतिम आहे (आता ह्याला कुणी 'स्वयंघोषीत' विद्वान "गाढवाला गुळाची चव काय असे देखील म्हणू शकेल). जावु द्या. तुम्ही सर्वांनी पोस्ट केलेले फोटो उच्चच असायला हवेत असे नाही आणि ते professionally (e.g., f-ratio, lense,filters) वैगरे सांगायची काही आवश्यकता नाही. आम्हाला ते तसाही आनंदच देतात. ग्रेस, तुझे 'गोदतीरीचे' फोटो अप्रतिमच बरं का त्यातल्या त्यात तो 'पाठमोरा भाविक'... बी, तुझ्या जवळ त्या flight मधे camera नव्हता का
|
कही दुर जब दिन ढल जाये.. सांज की दुल्हन नजर चुराये..,
|
पळस.. अरे मी यात कच्चा लिंबु आहे.. !! आहे त्या कमेराने... डोळ्यांना सुखावेल ते टिपत राहते..!!! धन्यवाद..!!!
|
Nandita
| |
| Friday, June 16, 2006 - 6:59 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोपामुद्र खुप छान छान फोतो असतात गं तुझे!!! पण please त्य ठिकाणांची नाव देशासहित लिहित जा ना ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
अरे व्वा, लोपा खुपच छान फोटो आहे................
|
लोपा, फोटो छानच... नंदिताला माझे अनुमोदन
|
Grace
| |
| Friday, June 16, 2006 - 8:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Breaking News मी सकाळी इथे एक सोनेरी ढग पोस्ट केलेला, तो कदचित हवे सोबत कुठेतरी दुर उडुन गेला. इथे no of post बद्द्ल काही limitations आहेत का? की आता censorship सुरु केली कुणी तरी?
|
लोपा फ़ोटो केवळ उच्च.. !!!
|
माझ्याकडून पण.. असाच एक " कही दूर जब दिन ढल जाये " च्या धरतीवर ![](/hitguj/messages/119403/111085.jpg)
|
|
|