वाटते तुम्हा असे का मी परतूनी येणार नाही येइनही मी उद्याला सोबतीस तुम्हा नेणार नाही
|
मी कल्टी रे वैभव
|
R_joshi
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:11 am: |
| 
|
तु परतुन येशिल हि आस माझी होती आज जि बहरुन आली ती पालवी जुन्याच स्पर्शाचि होती
|
R_joshi
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:14 am: |
| 
|
आज माझी स्पंदने तुझ्या स्पंदनाशी बोलतात स्पर्शाची नव्हे ती प्रेमाचि भाषा बोलतात
|
R_joshi
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:17 am: |
| 
|
मन माझे शब्दांचा मळा होता तु त्याला कवितेचा अर्थ दिलास सुखदु:खाच्या वाटेवर तु स्पर्शाचा नव्हे प्रेमाचा हात दिलास
|
R_joshi
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:22 am: |
| 
|
आज चांदणे अवचित हसते गोडगुलाबी नभामधुन ओठांचे कुंपण ओठांवर पडते बेधुंद या प्रेमातुन
|
R_joshi
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:25 am: |
| 
|
चांदण्याबरोबर तु एवढी कशी रमलिस माझी साथ सोडुन तु त्यांच्याबरोबरच जाऊन राहिलिस
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:16 am: |
| 
|
अळवावर पाण्याचा थेंब का थबकला ....? सुंदर दिसण्याचा मोह त्यालाही नाही टळला ..
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:18 am: |
| 
|
लिहावस वाटतय खरं पण तस काही सुचत नाही ...! जे सुचतय या क्षणी ते आज मनाला रुचत नाही ...!
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:20 am: |
| 
|
माझ्या मनातही आहे वाटतं एक परीक्षक बसलेला ....! चांगल्या वाईटाचा कौल देत असलेला ....!
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:26 am: |
| 
|
मनात असते तगमग तेव्हा मी लिहीते नको वाटते झगमग तेव्हा मी लिहीते तुझी येते आठवण तेव्हा मी लिहीते करावी वाटते साठवण तेव्हा मी लिहीते उदासी दाटुन येते तेव्हा मी लिहीते कविता आतुन येते तेव्हा मी लिहीते
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:27 am: |
| 
|
लिहायला लागल की सुचत जातं .....? की सुचायला लागलं की लिहीलं जातं .........?
|
Meenu
| |
| Thursday, June 15, 2006 - 11:31 am: |
| 
|
कशाला चालत रहायचं मळलेल्या या वाटेवर .....? कशाला आणत राहायचा उसन्या अवसानाचा भर ...? मित्राची हाक येते म्हणुन ...? मोगर्याला कळी येते म्हणुन ...?
|
मोगळ्याला कळी येते वेल उभी थरथरते फुलपाखरासवे इथे पहा कोण शहारते
|
वैभव, देवदत्त, लोपमुद्रा चारोळ्या खूप छान आहेत आवडल्या. वैभव तुझ्या चाऱोळ्यात गजलेचे खयाल आहेत हे मुद्दाम सांगावेसे वाटते.
|
देवदत खुपच छान लिहिले आहेस. ज्योति,श्यामली,जोशी आवलि फारच छान
|
मीनू मोगर्याची कळी की मित्राची हाळी दोघांच्याही मिठीत गाली येई खळी
|
वाट असेल वाकडी चालून ही जाऊ ठेचा खाऊ आपण अन मागच्यास मर्म देऊ
|
ग्रीष्म येतो म्हणून लपतो का घरात? तेज तेज साठवतो मी ह्या तप्त तप्त उन्हात
|
देवाचं देणं माझं घेणं क्षण क्षण आयुष्याचा सोन्याचं नाणं
|