नाही रे, मी जर्मनीत आहे.
|
Grace
| |
| Monday, May 29, 2006 - 8:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जास्वंदा..... Great !!!! अतिषय सुंदर landscape बी तुम्ही BEE असुन फुले आवडत नाही, ऐकुन खिन्न झालो. मित्रांनो तुम्ही सगळे मायदेशापासुन दुर दिसता त्यामुळे तुमच्यासाठी खास आठवणी. काल रविवार असल्याने गंगेवर (गोदवरी) फिरायला गेलेलो आणि योगायोगाने गंगापुजन सुरु झाले आणि.... तुम्हीच बघा.
![](/hitguj/messages/119403/109757.jpg)
|
Grace
| |
| Monday, May 29, 2006 - 8:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रामकुंडाचा परिसर
|
Grace
| |
| Monday, May 29, 2006 - 8:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी गंगेला अर्पण केलेली दिपांजली
|
Moodi
| |
| Monday, May 29, 2006 - 8:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अहाहा!! ग्रेस,मन प्रसन्न केलेत बघा. अथांग पण शांत असा गोदाकाठ अन प्रकाशात नाहलेले नासिक वा!! पुण्याच्या बरोबरीने माझे हे दुसरे आवडते शहर. आता जुलैनंतर गंगापूर डॅम अन सोमेश्वरला जाऊन या. अप्रतीम!!! तेजाची आरती ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Grace
| |
| Monday, May 29, 2006 - 8:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिव्यांची टोपली
|
Moodi
| |
| Monday, May 29, 2006 - 8:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे अरे!! काय हे, मला संधी पण मिळत नाहिये कौतुक करण्याची. संपदा घाट मस्त आलाय, पण गाड्या नाही दिसल्या. ![](/hitguj/clipart/sad.gif)
|
अगं फोटोची साईझ लहान केल्यावर नीट दिसत नाहीयेत. मला सुद्धा फोटो उपलोड केल्यावर शोधायला लागल्या. ते नागमोडी रस्ते आहेत, त्यातल्या एका रस्त्यावर गाड्यांची लांब लाईन आहे.
|
Grace
| |
| Monday, May 29, 2006 - 8:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिवे विकणारा मनुष्य... त्याच्या कपाळावर, कप्पाळभरुन लाल भडक टिळा लावलेला होता. तो या दिव्याच्या लाल उजेडात गडप झाला. बघा तुम्हाला दिसतो का ?
|
Kashi
| |
| Monday, May 29, 2006 - 9:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
grace dhanyawad....lahan pani chi athawan karun dili...roj gaganevar jat hoto...pharach man prasanna zale..
|
Dhani
| |
| Monday, May 29, 2006 - 10:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अ...grace तो उच्चार पण चालेल ख्ररेतर मला धानी लिहायचे होते but thats ok! संपदा तुम्हि टाकलेले फ़ोटो मस्तच आहेत. असेच अजुन असतील तर लवकर टाका. आणि grace यांनी दिव्याचा पाण्यावरचा फ़ोटो,दिवे विकणार्याचा फ़ोटो सुंदर आणि effective आहे. if anybody have problem in reading this post (instead of text u see only squares) pls let me know. thanx.
|
मॉड्स, आजचे सगळे फोटो ज्येष्ठात हलवाल का? नाहीतर अजिबात बघितलेच जाणार नाहीत. धन्यवाद.
|
संपदा सुरेख आले आहेत फोटो! संध्याकाळ विशेष आवडली. जास्वंद अप्रतिम. मस्त नदीकाठी आडवे पडून पुस्तक वाचायला किंवा क्रिकेट खेळायला मजा येइल. ग्रेस, टोपली, दीपांजली आणी तो मराठमोळा दिवेविक्या मस्तच. एकदम मंगलमय वाटले. माफ कर पण गंगापूजनाचे फोटो थोडे हालले आहेत का? का मुद्दाम तसे काढले आहेत?
|
Grace
| |
| Tuesday, May 30, 2006 - 12:52 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विनायक... हो ते फोटो जरा हललेच आहेत. Actually shutter speed कमी झाला आणि subject moving होता नंतर लक्षात आले. तुम्हा सगळ्यांना दाखवायचे म्हणुन तसेच टाकले. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. btw good observation & thankx
|
Bee
| |
| Tuesday, May 30, 2006 - 1:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खूप खूप सुंदर. संपदा, ऍलेक्स, ग्रेस सगळ्यांचे फोटो खूपच खास आले आहेत. ग्रेस मला हाच वेगळेपणा अपेक्षित होता कारण फ़ुले खूप झाली होती. आवडत नाही असे कसे होईल. अवश्य आवडात पण माझे म्हणने फोटोंमध्ये विविधता यावी असे होते. संपदा तुझा हेवा वाटतो तू इतक्या छान स्थळी राहते आहेस..
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जरा ही अथांग निळाई बघा... ![samudra1](/hitguj/messages/119403/109842.jpg)
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
![s2](/hitguj/messages/119403/109847.jpg)
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
![s3](/hitguj/messages/119403/109850.jpg)
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
![s4](/hitguj/messages/119403/109854.jpg)
|
भाग्या, शेवटचे २ फ़ोटो तर खल्लास.. सब कुछ छोड छाड के त्या बेटा वर जाउन रहावस वाटत आहे.. शेवटच्या फ़ोटो मधला right side ला जो खडकाळ भाग बाहेर आला आहे ना तिथे जाउन मस्त पाय पाण्यात सोडुन बसावेसे वाटत आहे.. कुठला आहे
|