Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 29, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through May 29, 2006 « Previous Next »

Moodi
Saturday, May 27, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा व्वा!! अतिशय सुंदर. आरसपानी वाटतोय.
अजुन टाका हो तुमच्या मलेशीयाचे फोटो, btw मलेशीयाच्या बीबीवर मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय बघा.

ग्रेस एक सुचना करु का? नजर लागेल असे फोटो काढताय तर जरा मार्गदर्शन पण करा. अन हो जमल्यास एखाद्या छोट्या बाळाचा फोटो पण काढा. मला आता ते जर्बेराचे फोटो पाहुन अगदी गौतम राजाध्यक्ष किंवा जगदीश माळींनी काढलेल्या फोटोंची आठवण होतेय. चंदेरी वाचला / बघितला असालच की तुम्ही. तुमचे फोटो अगदी तेवढ्याच जवळ पोहोचणारे आहेत.


Ninavi
Sunday, May 28, 2006 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेस, तो सुकलेला जर्बेरा खास आहे. मावळा, तुम्ही टिपलेला दंवबिंदूपण आवडला.

Arch
Sunday, May 28, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी explain करेल का त्या सुकलेल्या zerbera च्या फ़ोटोत काय सौंदर्य बघायच ते?

Tushars
Monday, May 29, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि सुन्दर फ़ुलाचे फोटो

Arun
Monday, May 29, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी या वीकेंडला महाबळेश्वरला गेलो होतो, तेंव्हा काढलेले फोटो .........
१.

1

Arun
Monday, May 29, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अजून काही फोटो .......

२.

2

३.
3

४.
4


Maudee
Monday, May 29, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूण, तुषार, ग्रेस, मावळा....
सर्वच फोटो सुन्दर:-)


Grace
Monday, May 29, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी,
बस बस बस!!!
जी नावे तु घेतलीत त्या नावांचे मी अद्याक्षर देखिल होउ शकत नाही, मग त्यांच्यासारखी photography करणे तर दुरच.
हि दोघे photography तिल एव्हरेस्ट आणि कांचनगंगा, आणि मी आपला सह्याद्रीच्या कुशीतलं एक छोटंसं टेकाड, मला त्यांची सरंच यायची नाही.
पण तुझ्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.

निनावी, माउडी तुमचे देखिल आभार.


Bee
Monday, May 29, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या बीबीवर पानाफ़ुलांचे close-ups खेरीज नविन काही असे येतच नाही. जी फ़ुले पाने कळ्या तुम्ही घेता त्यातही काही खास असे नसते. म्हणजे फ़ुल सुंदर असते पण त्यात फोटो घेण्याची किमया दिसायला हवी. फ़ुले जरी घेतलीत फ़ुलांच्या सौन्दर्याव्यतीरिक्त फोटोचे सौन्दर्यही दिसायला हवे. फ़ुल सुंदर आहे म्हणून फोटोही सुंदरच असेल असे नाही.. असो कुणाला नाउमेद करायची ईच्छा नाही पण नविन काहीतरी इथे बघायला मिळेल ह्या आशेहे हे लिहितो आहे..

Jaaaswand
Monday, May 29, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया मित्रांनो,
सगळ्यांचेच फ़ोटो सुंदर !!!!
काही दिवसांनी इथे फ़िरकलो तर.. निसर्गाची नुसती उधळण पाहता आली..
मस्तच....

माझ्या कडूनही थोडासा हातभार.. :-)

मी वाकून पाहिले.. अन मला स्वर्ग दिसला...
देवालाही असच वाटत असेल का हो ????


Bee
Monday, May 29, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sundar aahe ha photo. kuthala aahe paN?

Moodi
Monday, May 29, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरीभरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन..

जास्वंदा अरे तू काढलेल्या प्रत्येक फोटोनंतर देव पण असाच विचार करीत असेल की माझीच सृष्टी अन माझीच कृती मी किती वेळा कौतुकाने न्याहळु? हो ना? वरचे गीत तसेच आहे अगदी..



Mukman2004
Monday, May 29, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे जास्वंदा, त्याने निर्माण केलेली सृष्टी पाहुन त्याला ही स्वताचा आभिमान वाटत असेल.
त्या निर्मात्याचे आणी त्याची ही विविध रुपे तुम्ही लोक इथे मांडता त्यामुळे तुमचे ही आभार. :-)

कुठला आहे का सांगशील का?

सुंदर
सगळेच फ़ोटो अप्रतिम


Bee
Monday, May 29, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा पॅरीसच्या विनामतळावरून विमान रात्री ७ला सुटले आणि काही वेळातच आयफ़ेलवर तरंगू लागले. तेंव्हा आकाश निळेशार निरभ्र होते. तारका नुकत्याच तेजस्वी होऊ लागल्या होत्या आणि खाली बघतो तर आयफ़ेलवरची लायटींग उघडमीट होत होती, सगळे दिवे कसे आखीव रेखीव रस्त्यावर चमकत होते. तो नजारा असा भुरळ पाडणारा होता पण मी फोटो घेऊ शकलो नाही. एक अविस्मरणीय प्रसंग होता तो माझ्यासाठी.

Alex_tuscano
Monday, May 29, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sun set

Alex_tuscano
Monday, May 29, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sun

Sampada_oke
Monday, May 29, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेंट मॉरिट्झ( स्वीस) मधली संध्याकाळ.
swiss

Moodi
Monday, May 29, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा सुरेख आलाय फोटो.
अलेक्स तुमचेही फोटो आहेत छानच पण इथली खूप जागा वाया गेलीय, काही करता आले तर बघा.


Sampada_oke
Monday, May 29, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॅन गॉटहार्ड टनेल. ईटली आणि स्वित्झर्लंडला जोडणारा आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा बोगदा. एकूण लांबी:- १७ कि.मी.
हा फोटो, सॅन गॉटहार्ड पास मधून काढलाय. बोगद्यातून जायचे नसल्यास ह्या घाटातून जाता येते.खाली बोगद्यातून जाण्यासाठी थांबलेल्या गाड्या दिसत आहेत.

San Gotthard Tunnel

Jaaaswand
Monday, May 29, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो.. :-)
बी अन माधुरी.. हा फ़ोटो Rothorn Bahn ला जाणार्‍या फ़ुलराणीतून घेतला आहे, Brienz lake चा

मूडी, तू जी दाद देतेस... उसके क्या कहने ??? :-)

संपदा तू Swiss ला असतेस का ???





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators