|
Smi_dod
| |
| Friday, May 19, 2006 - 3:41 am: |
| 
|
लोपा तुझे म्हणने पटते मला... मी पण चित्रकला हा नोकरी घर सांभाळुन जोपासलेला छंद आहे..पण तरी काही नियम, काही गोष्टी अश्या असतात कि नुसते बॉर्न आर्टिस्ट असुन चालत नाही. त्यातले काही बारकावे माहीत असावे लागतात.म्हणुनच मार्गदर्शनाची गरज असते. जसे काही प्रशिक्षण घेउन कलाकार होत येत नाही तसे नुसतेच उपजत असुन ही चालत नाही... बरोबर ना मी म्हणते ते.
|
हो ग... ग!! स्मिता... आणि जर मनात आग लागली आहे म्हणुन तासतास painting करत बसले असते... तर.. माझ्या घरात आणि off मध्येही आग लागायला वेळ लागला नसता...!!!(हा गमतीचा भाग झाला ) शिवाय मी एक painting केले आणि हट्ट धरला मला.. चित्रकारच म्हणा तर हसतील मला सगळे... माणुस जन्मभर शिकत असतो... आणि शिकायलाच पाहीजे...देवाची ही जादुभरी दुनीया इतकी मोठी आहे... की शेवटच्या क्षणापर्यन्त...शीकायला खुप काही आहे...!!!
|
Smi_dod
| |
| Friday, May 19, 2006 - 4:20 am: |
| 
|
लोपा.. खरय तुझे.. अगदी अंतापर्यंत शिकलो तरी समुद्रातल्या ओंजळ भर पाण्याएवढे.... कमीच असते.
|
Jayavi
| |
| Friday, May 19, 2006 - 4:56 am: |
| 
|
लोपा,तुझं अगदी पटलं. अगदी मनापासून. तुझी दोन्ही चित्रं खूप आवडली. तुझ्या ह्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा!! रुपेश, तुझ्या चित्रात प्रगल्भता दिसते. अप्रतिम! स्मी, तुझं पण मस्त ) मै भी थोडा बहुत शौक रखती हू लेकिन आग वगैरा नही लगी अभी तक
|
Kashi
| |
| Friday, May 19, 2006 - 5:26 am: |
| 
|
lopa,smita...yes u people r right.. mi pan ghar..classes vagare sambhalun chitra kadhate..parinamacha vichar na karta..(output)kam karat rahile ki ,sarav kela..ki chan vatate.hya saravatunach aplaya aplya chuka kinva navin padhat samzat jatat..jitke shikat jau titke kami aahe.
|
Kashi
| |
| Friday, May 19, 2006 - 5:29 am: |
| 
|
lopaoil painting masta smita water colour masta...mi ink madhe indian art karayche..
|
वा वा लोपामुद्रा, स्मिता, छान हेत तुमची चित्रे! चला, तुमच्या मुळे कधीनव्हे तो हा बीबी भरभरुन वहातो हे! रुपेश, चान्गल लिहिल हेस, देवनागरीत लिहिशील का? लोपामुद्रा, तू त्या हुसेनचा क्लास घे अन शिकिव त्याला काही!
|
जयावि, काशी,लिम्बुटिम्बु... धन्यवाद...!!! जयावी तुझ्या चित्राची वाट बघते... आता....!!!
|
Ninavi
| |
| Friday, May 19, 2006 - 9:13 am: |
| 
|
लोपा, छान. स्मिता, मस्त आहे चित्र. आवडलं. जया, आ जाओ मैदान में.
|
Dhani
| |
| Friday, May 19, 2006 - 9:24 am: |
| 
|
sarv chitre superb . Tumha sarvanchi chitre nusti pustakatlya chitransarkhi nnahit, sunder sajiv vattat. tuchya chitra tumche vyaktimatva janavate.
|
Dineshvs
| |
| Friday, May 19, 2006 - 1:48 pm: |
| 
|
लोपा, हेवा वाटतोय. स्मिता, खुपच छान. मी बघितलेल्या अश्या चित्रात ती पोपटी छटा कधी बघितली नव्हती. पण ईथे छान खुलुन दिसतेय.
|
लोपा, रुपेश, स्मीता, अप्रतीम चित्रं!!!! खरच फ़ार फ़ार सुंदर. लोपा, तुझ्या चित्राच्या style ला काय म्हणतात? मला काही कळत नाही चित्रकलेतलं (आणि बाकिच्यातलही फ़ारसं नाही). पण बघत रहावेसे वाटतात तुमच्या कलेचे नमुने.
|
चार रेघा मीही रेखाटून पाहिल्या. बर्या नाही वाटल्या तर सांगा. मी डीलीट करेन. 
|
Moodi
| |
| Friday, May 19, 2006 - 5:57 pm: |
| 
|
हा माझा (अर्थात मी चित्र काढलय म्हणुन माझा) अजीत आगरकर.  
|
Smi_dod
| |
| Friday, May 19, 2006 - 11:51 pm: |
| 
|
धन्स जयावि, काशी,निनावी,लिंबु,मृण्मयी, ... दिनेश तुम्हाला धन्यवाद तुम्ही मला ईथे चित्रे पोस्ट कर असे सांगीतल्यामुळेच मी पोस्ट करण्याचा विचार केला..
|
म्रिण्मयी..... मुडी, वा ग वा! चान्गलाच पोपटनाक्या काढलास की!
|
Smi_dod
| |
| Saturday, May 20, 2006 - 12:25 am: |
| 
|
हे आमच्या बागेत येणार्या फुलांचे चित्र

|
स्मिता, ते चित्र हे की फोटू? फोटू असेल तर मी काधलेले फोटो या बीबी वर टाक!
|
shakya zalyas ha lekh jarur vacha .......................... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539013.cms
|
Smi_dod
| |
| Saturday, May 20, 2006 - 1:20 am: |
| 
|
अरे वा लिंबु तुला हा फोटु वाटला... धन्यवाद हे चित्रच आहे
|
|
|