कसच... कसच... .. शिकाउ उमेदवार आहे अजुन..., तुम्ही सगळे इतके... सुन्दर फोटो टाकता ना..!!!
|
pratibimb.. .. .. .. .. .. !!!
|
ghar.. .. .. .. .. !!!
|
लोपा, ग्रेस सिद्धू मस्त फ़ोटो नलिनी Diamond एकदम उच्च.. अमेय.. हा घे अजुन एक आल्प्स चा फ़ोटो स्थळ Mount Pilatus 
|
waw.. kuthun ghetalaa aahe.. dhag faarach chaan..!!!
|
Grace
| |
| Friday, May 12, 2006 - 5:35 am: |
| 
|
पांडवलेण्याच्या डोंगरावरुन दिसणारे नाशिक, 
|
अरे काऽऽऽय झकाऽऽऽस फोटो हेत! काऽऽश, मेरे पास भी ऐसाही कॅमेरा होता? काऽऽश, मै भी ऐसेहीच घुमता फिरता? 
|
Meenu
| |
| Friday, May 12, 2006 - 5:50 am: |
| 
|
जास्वंदा त्या ढगावर बसायला कित्ती कित्ती मज्जा येईल रे.... कांदु.. crystal चोरयला साथिदार हवा असेल तर मी येईन ५० ५० ची भागीदारी करु या..
|
Meenu
| |
| Friday, May 12, 2006 - 5:55 am: |
| 
|
लोपा, जा तुम्ही हि सगळी छान घरं घेऊन ठेवा बर.. मग आम्हि येऊ तुमच्याकडे रहायला... लोपा photography च मनावर घेतलेलं दिसतयस सध्या काढ मस्त येतात ग फोटो... तुम्हि सगळेच मस्त काढताय फोटो
|
Nalini
| |
| Friday, May 12, 2006 - 6:03 am: |
| 
|
तुम्ही सर्वांनी हा क्रिस्टल आवडुन घेतल्या बद्दल धन्यवाद. मृण्मयी, माझे फोटोग्राफीचे अज्ञान अगाध आहे. खरे श्रेय कॅमेर्याला जाते. केपी, मला तो क्रिस्टल पाहता क्षणीच चोरुन घ्यावासा वाटला होता. एवढा मोठा क्रिस्टल मी प्रथमच पाहिला. जास्वंद, पुढच्या महिन्यात मी पण ऑस्ट्रियन आल्प्सचे काही फोटो टाकेन. ह्या महिन्याचा कोटा खतम.
|
meenu, thank you h... , he majh angan.. maagachyaa summer che..
|
Meenu
| |
| Friday, May 12, 2006 - 7:21 am: |
| 
|
अग अंगण ईतक सुंदर तर.. घर काय असेल... आत कधी घेऊन जातेस का दारातनच परत पाठवायचा विचार आहे.. आणी हे काय ग दार उघड की कस येणार आत आम्हि..
|
Nalini
| |
| Friday, May 12, 2006 - 7:51 am: |
| 
|
लोपा, मी पण येतेय तुझ्याकडे. किती सुंदर! दरवाजा उघड पाहु पटकन.
|
मीनु, नलिनी.... नक्कि या.... वाट बघते... दार उघडेच आहे... बंद आहे ते backyardche आहे. या summer चे सजले की सांगेन ह...!!!!!
|
ग्रेस, लोपा, नलिनी, जास्वंद ... cool snaps
|
लोपा pratibimb winter मधला दिसतो आहे. मस्त आलाय. grace नाशिक दर्शन घडवणार तुम्ही जास्वंदा आल्प्स मस्त आलाय फ़ारच. ढग खाली उतरले आहेत की डोंगर उंच आहे तेवढा ह्यावरून मला smokey mountains आठवले. smokeys आधीच अफ़ाट पसरलेले, त्यात इतक्या वळणा वळणाचे घाट आणि सगळ्यात उंच टोकावर गेल्यावर तर चौफ़ेर महाकाय पर्वतरांगा... आणि fall च्या रंगांनी सगळे बहरलेले! माझ्या camera च्या batteries नेमक्या संपल्या शिखरावर गेल्यावर कुणाकडे असतील smokeys चे फ़ोटो तर टाका इकडे.
|
golf ground
|
बाप्पा मोरया मित्रांनो.. हा Lungern Lake चा फ़ोटो... ह्या weekend ला Swiss मधील Bernese Oberland ह्या सर्वात सुंदर प्रांतात गेलो होतो प्यार कि कश्ती में.... 
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 4:16 am: |
| 
|
अहाहा!!! नेत्रसुखद दृष्य. लै मज्जाय रे तुझी. परमेश्वराने असे भरभरुन द्यावे. डोळ्यालाच कसे गार वाटते बघ. बाकी सर्वांचे फोटो पण मस्त आलेत. जास्वंदा तो वरचा आधीचा आल्प्स मधला फोटो पाहिला की मला परत परत क्लींट इस्टवुडच्या व्हेअर इगल्स डेअरचीच आठवण होते. अर्थात ते शुटींग ऑस्ट्रीयातील आहे पण बरेचसे तसाच भास निर्माण करणारे. 
|
जास्वंदा.. प्यार की कश्ती छानच...!!! अमेय thak you!!! photo winterchaach aahe !!!
|