ऐन हिवाळ्यात कॅनडाला जावं लागलं. तिथे अमच्याइतक्याच थंडीनं गारठलेल्या नायगाराचा फोटो! 
|
मस्त ग मृण्मयी... सुपर आलाय फ़ोटो.. अजुन काही असतील तर टाक.....
|
Psg
| |
| Wednesday, May 03, 2006 - 4:02 am: |
| 
|
पाणी पण धबधब्याच्या form मधेच गोठत अस ऐकल आहे. खर का?
|
thanks जास्वंदा! तु काढलेले फोटो खूप सुंदर असतात. माझं फोटो काढणं म्हणजे aim and shoot इतकच मर्यादित असतं पण बघते आणखी काही बरे असतील तर टाकते. Psg , कधी नायगाराला गेलात (US) कडून तर तिथे धबधब्याच्या रुपात गोठलेल्या form चा फोटो बघायला मीळेल. त्यांच्या म्हणण्यानुसार असं एकदाच घडलं आहे ( record ठेवायला लागल्यापासून). तेही त्यांनी पाण्याचा ओघ कमी केल्यावर. फोटोत नायगाराच्या तळाशी जमलेल्या प्रचंड बर्फावर माणसं चालताना बघून मजा वाटली!
|
नायगाराचाच आणखी एक फोटो. गोठलेल्या बर्फाळ थराखालून धबधब्याचं पाणी वाहतं. 
|
Ninavi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 9:54 am: |
| 
|
मृण्मयी, काय सुंदर आहेत गं फोटो. हे गोठलेला नायगारा बघायचं बरेच दिवस डोक्यात होतं माझ्या. आज तुझ्यामुळे इथे उबदार क्यूबमधे बसल्या जागी बघायला मिळाला. 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, May 03, 2006 - 10:03 am: |
| 
|
Thanks निनावी! एकदा नक्की बघण्यासारखा आहे बघ नायगारा, थंडित! जिथे उन्हाळ्यात पाय ठेवायला जागा नसते तिथे आम्ही गेलो त्या संध्याकाळी फक्त १५-२० माणसं होती! म्हणुनच आणखी enjoy करता आला तिथला निसर्ग! किती humble करतात असली दृश्य!
|
Mumbai12
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:26 am: |
| 
|
अप्रतिम नजारा. खुप छान आले आहेत photos Mrinmayee
|
Arch
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:29 am: |
| 
|
मृणमयी, मस्त. superb माझं फोटो काढणं म्हणजे aim and shoot इतकच मर्यादित असतं>> म्हणजे तुझा camera चांगला दिसतोय 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:43 am: |
| 
|
Thank you मुंबई१२, आर्च! by the way आर्च, माझा camera आहे canon, power shot, SD400. 5.0 mega pixels . माझ्यासारखीला बरा आहे photo काढायला. माझ्या १० वर्षाच्या मुलानी त्याच्या आई-बाबांपेक्षा जास्त features figure out केलेत ह्या कॅमेराचे
|
गोठलेल्या नायगाराबद्दल इथे वाचा: http://www.collectionscanada.ca/cool/002027-2203-e.html
|
पिवळा गालिचा

|
मृण्मयी... फोटो मस्तच आहेत
|
Psg
| |
| Thursday, May 04, 2006 - 1:09 am: |
| 
|
मृण्मयी, छान आहे लिंक आणि फोटोही सुंदर आलेत. नुसता niagara पहाण हाच एक रोमांचकारी अनुभव असतो, आणि असा गोठलेला.... म्हणजे सहीच ना?
|
Nalini
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:52 am: |
| 
|
St. Florian, 10 miles (18 kilometers) from Linz, is the oldest Augustinian monastery in Austria.
|
Nalini
| |
| Thursday, May 04, 2006 - 8:02 am: |
| 
|

|
Maanus
| |
| Thursday, May 04, 2006 - 8:03 am: |
| 
|
वा! अप्रतिम फोटो आहेत सगळे. नलिनी vienna मधे पन एक मोठा राजवाडा आहे ना. तिकडे कधी गेला होता का फिरायला?
|
Nalini
| |
| Thursday, May 04, 2006 - 8:23 am: |
| 
|
माणुस, खुपदा जाते मी तिकडे. मागे टाकले होते मी ईथे त्याचे फोटो. चंपकच्या पानावर त्याने एक लिंक दिलिय, त्यात खुप सुंदर फोटो आहेत Schonbrunn Palace चे.
|
Nalini
| |
| Thursday, May 04, 2006 - 8:31 am: |
| 
|
ओळखा पाहु!

|
wow नलिनी, तो पहिला फ़ोटो उच्च आलाय!
|