Devdattag
| |
| Wednesday, April 05, 2006 - 5:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मूळ गाणे.. गेले द्यायचे राहुनी गेले खायचे राहुनी, माझे डाळिंबाचे दाणे माझ्या पास ह्या कवळ्या, गेले ते काबुली चणे जरी होतो घासत मी, दातां ब्रशानीच फक्त हिरड्यांना ओझे आता,बघ त्या झाल्या अशक्त आता लटकाच धीर, देतो परत ब्रशाला सोपी कवळ्यांची कृती, त्रास दातांचा कशाला
|
devadattaa .. .. .. .. .. ....... ... ![](/hitguj/clipart/biggrin.gif)
|
अगदी सही रे देवदत्त ![](/hitguj/clipart/lol.gif)
|
देवा .... मस्त रे !!! काय ही अवस्था लग्नाच्या आधीच
|
Ekrasik
| |
| Wednesday, April 05, 2006 - 9:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सहिच रे मस्त जमलय
|
Devdattag
| |
| Thursday, April 06, 2006 - 12:50 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
थँक्स लोकहो.. वैभव.. लग्नानंतर दातांची अशी अवस्था होते?
|
अं? अं हं !!! हेल्मेटवर अवलंबून आहे आणि लाटण्याच्या नेमावर पण ...
|
Meenu
| |
| Thursday, April 06, 2006 - 3:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
देवा मस्त रे... मग आता vicco vajradanti वापरायला सुरुवात कर आत्तापासुनच.... बाकी हेल्मेट आम्ही देऊ हवं तर आहेरात.. काय मंडळी चालेल ना?
|
त्याहीपेक्षा सोप्पा उपाय सांगते... पोळ्या तुच करायच्या म्हणजे लाटणे नेहमी तुझ्याच हातात राहील!!!
|
Psg
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हीही... छान आहे विडंबन!
|
Abhijat
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि विडंबना इतकेच पुढची चर्चा पण!
|
छान आहे हे विडंबन, एकदम मस्तच...
|
हे खास मुलुंडकरांचे विडंबन... अंजु बाॅबी जाॅर्ज बनायच असत नेम मारायला शिकायच असत आयुष्य असच जगायच असत लागला नाही नेम तरी रडयच नसत आनंद सारख ट्राय करायच असत आयुष्य असच जगायच असत योगी सारख गुलाबोमागे जायच असत तिला आवडेल तस वागायच असत आयुष्य असच जगायच असत पोळ्या लाटायला शिकायच असत इंद्राप्रमाणे टेंगुळ मिरवायच असत आयुष्य असच जगायच असत नीलुताई प्रमाणे ऍक्टिव्ह रहायच असत सगळ्यांना चाॅकलेट द्यायच असत आयुष्य असच जगायच असत तनया प्रमाणे सिंहपुरात रहायच असत तिथे जीटीजीच प्लॅनिंग करायच असत आयुष्य असच जगायच असत माझ्या प्रमाणे मेनु पोस्टायचे असतात इंद्र, अभी, आनंदची बोलणी खायची असतात आणि दुसर्यादिवशी पुन्हा पोस्टायची असतात आयुष्य असच जगायच असत.... रुप.
|
Shyamli
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरेच्या.... वाचलच नाही रे देवा.... सही जमलय........![](/hitguj/clipart/lol.gif) और आने दो....
|
देवा,सही जमलय रे भो..
|
Milya
| |
| Tuesday, April 11, 2006 - 12:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चाल : ऐन दुपारी यमुनातीरी ऐन दुपारी ह्या रॅम्पवरी, गर्मी किती वाढली बाई माझी चोळी घरंऽगळली की बाई माझी चोळी घरंऽगळली अंगातून मी कोट काढताना अवचित उघडा पडला खजिना सत्वर सावरुन, ह्या घटनेतुन, किर्ति किती जोडली बाई माझी चोळी घरंऽगळली समोर मिडिया उभा आडवा फ़्लॅशच पाडला (कॅमेरा आणायचे काही कारण होते का?).... फ़्लॅशच पाडला, एम. एम. एस. धाडला मीही रडले, 'नाट्य' जरि घडले, फॅशन 'फ़िक्स' जाहली की बाई माझी चोळी घरंऽगळली
|
Psg
| |
| Tuesday, April 11, 2006 - 12:56 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खी खी खी.. मिल्या.. टू मच हं
|
कॅमेरा आणायचे काही कारण होते का?>>>
जबरी रे.
|
Rajkumar
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:33 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सही रे मिल्या... .. .. ..
|
Pha
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सही रे मिल्या! >>समोर मिडिया उभा आडवा खि खि खि.. आणि मधल्या गद्य वाक्याचंही विडंबन.. कमाल आहे!! BTW, अवग्रह द्यायला मधल्या स्पेसशिवाय . a दे.
|
Athak
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिल्या , गर्मी किती वाढली जबरी , असाच कॅमेरा लावुन बसत ( लिहीत ) जा
|
Chinmay
| |
| Tuesday, April 11, 2006 - 2:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिल्या.. सही रे.. .. ..
|
मिल्या ,
..
fashion विडंबन week मधलं best विडंबन . ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
>>(कॅमेरा आणायचे काही कारण होते का?)....
टू गुड
|
येप देवदत्ता, मी मनातल्या मनात ठसक्यात म्हणुन घेतल ते वाक्य! मिल्या मस्त रे भो!
|