|
mitraa .. same here.. aathavanee lihaayalaa ghetalyaa ki dole vahu lagataat mhanun lihilyaach jat navatyaa ...tech vaachatey.. ase vatale, aapalee pudhachee pidhee matra yaala mukalee....
|
Gs1
| |
| Monday, April 03, 2006 - 5:35 am: |
| 
|
संघमित्रा, खरच सुरेख लिहिले आहेस
|
Gandhar
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:14 am: |
| 
|
वा!! सन्मे मस्त लिहिलं आहेस
|
Tanya
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:58 am: |
| 
|
संघमित्रा अतिशय सुंदर! लहानपणीची आठवण करुन देणार लिहिलस. सुट्टीत, आजोळी दुपारची वेळ ही किशोर,चंपक(इथला नाही),चांदोबा वाचण्यात झोपाळ्यावर बसुन उंचच उंच झोके घेण्यात, आणि झोका घेताना झोपाळ्याचा त्या किर्-किर आवाजाने मोठ्यांची झोपमोड झालीच तर लगेच धुम ठोकण्यात कधी सरायची हेच कळायच नाही. परत संध्याकाळ असायची दंगामस्ती करायला, समुद्राच्या वाळुत खेळायला. स्वत:च्या घरी रोज जेवताना नाटकं करणारी आम्ही भावंड अगदी जेवणावर तुटुन पडायचो. आणि मग सुट्टी संपत आल्यावर घरी जायला निघताना, आजी-आजोबांना, नातवंडांच्या अंगावर मुठभर चढलेल मांस बघुन एका डोळ्यात हसु आणि एका डोळ्यात आसु बघुन आमचाही रडण्याचा कार्यक्रम व्हायचा. अगदी nostalgic व्हायला झालय.
|
अतिशय सुंदर वर्णन रेखटले आहे. आम्च्या गावी मी जास्तवेळा गेली नाही पण जेव्हा गेली आहे तेव्हा अगदी धमाल केली आहे. शेतावर भटकायला जाणे, डबक्यात अंघोळ वैगरे करणे(मी कधीच नाही केली. ), रातांबे काढुन त्याचे सरबत बनविणे ई. ई. सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
|
|
|