|
Karadkar
| |
| Friday, March 17, 2006 - 11:16 am: |
|
|
मिलिंदा, तो रंग (ग्लेझ) ओघळला आहे त्यामुळे तसा पॅटर्न झालाय. बी, खरे आहे तुझे म्हणणे. चांगली pottery प्रचंड महाग असते. त्यातुन ती handmade असेल तर आणखिनच. ही पाॅटरी करताना मी एक गोष्ट शिकलेय वस्तु तयार होऊन आली की मग ती तुमची सर्व अर्थाने. मर्फीच्या लाॅप्रमाणे, if anything has to go wrong, it will go wrong एक पाॅट तयार होताना त्या क्ले मधे मधे air bubble, dry piece असण्यापासुन हे अडथळे सुरु होतात. मग कधी clay raise नाही होत, पाणी जस्त होते, कमि होते, मधुनच सगळे तुटुन पुनःश्च हरिओम करावे लागते. तुम्ही दिलेला रंग जसा हवा तसा किल्न मधुन पाॅट बाहेर आल्यावर दिसतच नाही. बरेच काही. पण जेव्हा तो पाॅट येतो घरी मग तो जिवश्च कंठश्च होतो. खुप काही लिहायचेय ह्या प्राॅसेस बद्दल. पुढे कधितरी.
|
Mita
| |
| Friday, March 17, 2006 - 1:42 pm: |
|
|
मिनोती, छान मी प्रोसेस विचारणार च होते तुला.प्रोसेस बद्दल लिही ना वाचायला आवडेल. किती वेळ लागला हा वरचा पाॅट बनवायला??
|
Champak
| |
| Friday, March 17, 2006 - 3:45 pm: |
|
|
मिलिंदा, तो रंग (ग्लेझ) ओघळला आहे त्यामुळे तसा पॅटर्न झालाय. .........lol
|
Seema_
| |
| Friday, March 17, 2006 - 4:51 pm: |
|
|
मिनोती मस्त झालाय हा pot. मला हा जास्त आवडला तो त्याच्या handmade and natural look मुळ. त्या ओघळानेच तो effect साधण्यासाठी मदत केली आहे . बरोबर ना? चंपक आज परत धुळवड आहे का? नाही,काही कारण नसताना आज तुला सगळ विनोदी वाटायला लागलय म्हणुन विचारल.~DD
|
मिनोती मस्तच ग.. Keep it up .. आणि नक्की लिही प्रोसेस बद्दल.
|
Milindaa
| |
| Saturday, March 18, 2006 - 2:46 pm: |
|
|
असं आहे का ? तर मग आत प्रत्येक वेळेला नव्या पध्दतीने ओघळूदे तो रंग. अगदी नक्षीकाम केल्यासारखं दिसतंय
|
Champak
| |
| Sunday, March 19, 2006 - 7:02 am: |
|
|
अहो सीमा ताई, ईथे एक लॅब मेट आहे, कि जी दर शनिवारी असे हॅन्डीक्राफ़्ट कोर्से ला जाते अन सोमवारी काही विचित्र प्रकार घेउण येते अन मला मग खोटे खोटे च कौतुक करावे लागते! बाकी कलकुसर अन त्यावरील प्रयत्न, ह्याला हसलेलो नाही
|
Seema_
| |
| Sunday, March 19, 2006 - 11:02 am: |
|
|
चंपक भाऊ उर्फ़ भैया सांगितल्याबद्दल धन्यवाद.मला ते lol का म्हटलय ते काही केल्या कळत नव्हत म्हणुन विचारल. बाकी काही नाही. क्षमस्व आणि दिलगिरी .
|
|
|