|
Maanus
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:24 pm: |
|
|
मावळे, इकडे या इथे बोलु.
|
Himscool
| |
| Thursday, March 16, 2006 - 10:54 pm: |
|
|
नमस्कार माणूस, सध्या लोकप्रभा मध्ये गेले चार आठवडे क्लिक सदरा अंतर्गत फोटोग्राफी बद्दल महिती येत आहे. खालील लिंक बघावी http://www.loksatta.com/lokprabha/20060317/click.htm
|
Amitmore
| |
| Friday, March 17, 2006 - 6:21 am: |
|
|
अरे माणुस, aperture म्हणजे तु camera चे shutter फ़ोटो काढताना किती उघडतोस त्याचे setting आहे. त्याचे एकक( unit ) 'F Stop' असे आहे. ह्यात जरा एक गोच आहे. aperture ची संख्या जेवढी कमी तेवढी shutter जास्त उघडते. म्हणजे F4.5 हे aperture चे सेटिंग ठेवशील तर shutter जास्त उघडेल आणि कॅमेर्याच्या आतील फ़िल्म्वर जास्त प्रकाश पडतो. तुला जर का closeups काढायचे असतील तर कमी आकडे घ्यायचे.. (F४.५ ते ८) त्याला closed objects priority म्हणतात आणि त्या उलट जर का आकडा जास्त ठेवलास (F११ ते २२) तर लांबचे द्रुश्य सर्व समान ठळकपणाने दिसते. एक पुस्तक आहे Magic Lantern Guide . अप्रतिम पुस्तक आहे nikon कमेर्यासाटी.. बघ मिळाले तर. माझा nikon F80 आहे. ४ वर्षे वापरतोय.. एकदम झकास फ़ोटोस देतोय. लवकरच इकडे upload करतो. अजुन काही मदत लागल्यास सांग माहिती असेल तर नक्की सांगीन.
|
Maanus
| |
| Friday, March 17, 2006 - 9:53 am: |
|
|
हिमांशु, अमित, सहकार्याबद्दल आभारी आहे. ती लोकसत्ताची link चांगली दिसतेय. ऑफीस मधे लोकसत्ता दिसत नाही, unicode नसल्याने, घरी जावुन बघतो. अमित, तु दिलेले explanation पन चांगले आहे. चिकार गोष्टी Clear झाल्या, hope पुढचे फोटो अजुन चांगले येतील, मी NY FIT मधे summer batch join करायचा विचार करतोय, ह्या institute बद्दल कोणाला काही माहीती आहे का? हा एक मी काढलेला clouse-up फोटो चा प्रयत्न आहे, त्यात Aperture f/5 आणि Exposure 0.017 sec (1/60) आहे त्यामुळे ठिक आलेला दिसतोय. Aperture ची value EXIF data मुळे कळाली.
|
कोणाचा आहे हा फोटो? . छान आलाय.
|
Maanus
| |
| Friday, March 17, 2006 - 7:44 pm: |
|
|
आहे अशीच एक चांगली मैत्रीण. फोटो काढताना थोडी lense चुकूण झाकली गेलेली, पन त्यामुळे मस्त effect आला.
|
Mawla
| |
| Tuesday, March 21, 2006 - 2:00 am: |
|
|
Hi All, I have "A Short Course In Nikon D70 Photography" its 10MB and 136 pages book..Let me know if anyone interested...and How to send the big file... Its very useful for Nikon holder..
|
Maanus
| |
| Tuesday, March 21, 2006 - 4:33 pm: |
|
|
Abedekar तुझा हा फोटो मस्त आहे, त्याची original भली मोठी copy नाही का टाकु शकत.
|
Mawla
| |
| Tuesday, March 21, 2006 - 8:22 pm: |
|
|
Here is the link..Thanks Manus http://rapidshare.de/files/15209233/A_Short_Course_In_Nikon_D70_Photography.pdf.html
|
हे मावळा धन्यवाद रे.... Link दिल्याबद्दल
|
मावळा Nikkon D70market price सांगशिल क जरा. ankushsjoshi@gmail.com वर मेल करु शकतोस
|
Maanus
| |
| Wednesday, March 29, 2006 - 2:59 pm: |
|
|
where are you? if in US in which state? price depends on that. + do you need only Nikon D70s body or do you need lense also? If in US follow this link http://dcresource.pricegrabber.com/search_getprod.php/masterid=8255541 last but not least, make sure you are purchasing D70s, there was D70 before. It is old model.
|
|
|