Mahyu
| |
| Monday, January 30, 2006 - 3:53 am: |
|
|
श्वास घेते आहे, डोळे उघडुन बघते आहे म्हनुन तिला जिवन्त आहे म्हनायचे जवळ पास दोन महिने झाले ती कोमा मध्ये आहे, देवा वर विःश्वास ठेवुन तीला घरी आणली दवाखान्यातुन... डोक्टर म्हनाले ब्रेन ड्यामेज आहे आनि आता मला होस्पिटलचा खर्च ही परवडन्यासाराखा नह्व्ता... ती मला तशी काहीखास आवडत नव्हती, तरी ती माज़ी बायको आहे माझ्या स्वराजची आई, आई म्हनुन, बायको म्हनुन ती तशिच होती जशि चार चोघनची आसते तशी,माझ्या साठी स्वराज साठि सर्व काहि करनरी.. राब राब राबनारी जीवाच रान करनारी, पण तरिही कहि तरी कमी होते तसा तीझा माझा प्रेमविवाह पण प्रेम कधी विवहाच्या धाम्धुमीत वाहुन गेले ते कळले नाही राहिल्या होत्या त्या फ़क्त भुमिक नवर्यचि आणी बायकोची... हो फ़क्त भुमिकाच कीती असत गुन्तन एकमेकात.. तसे पाहिले तर सर्व काही ठिक चालले होते रविवारचे होटेलिन्ग, शोप्पिन्ग, लोन्ग ड्राइविन्ग, तिचे गरज नसताना केलेले शोप्पिन्ग, माझे रागावने, आमची भान्डने स्वराज चे खुप लाड एकुल्ता एक आहे न म्हनुण त्यने घेतलेला गैर फ़ायदा,माझ्या पार्ट्य, माझी सिगारेट माझी खर्च, आइ वडीलाना तिला न कळत केलेली मदत तिला माहित पद्ल्याव्र तिने केलेला त्रगा सर्व कहि नेहमिचच..... आन्नि तो दिवस आला .... हो तो दिवस ज्याची कोनी कधी कल्पना करु शकत नाहि ... हो तो रविवार ... नेहमी सारखी ती म्हनली चल आज बाहेर जाउय जेवायला चल. मला पन खुप कन्टाळा आला होत नको म्हनालो पन ति आइक्त नह्व्ति स्वराज हि तिला सपोर्ट करु लगला आता मात्र मझा नायिलाझ झाला थिक आहे म्हनालो गाडी काढलीइ जेवयला गेलो.. एक वेलनोन रेस्तौरन्त मध्ये जेवलो घरी आलो नेहमी सारखि दुपार्चि वामकुक्शि घेत्ललि तिचि कहि तरी खुड-बुड चाललि होति. नन्तर ति वाक ला गेलि ... सादे पाच ला ति आलि म्हनालि कस्स्स्च होतय मला मि म्हनलो चल दवखान्यात जाऊया ति हो म्हनलि पन तिला तित्क्यात फ़िट आलि तोन्डातुन फ़ेस येउअ लागल मि शेजार्याला बोलविल्ये तिला जवल पास उच्लुन्च गाडित घात्लेय आणि दवाखान्यात आन्ले तिला अड्मीट करुन घेतले रात्रि ति बरि होति बोलत हि होति महनालि कसली घान हि रुम आहे, शि, तशि तिला घर स्वच ठेवायचि खुप आवड घर अगधि आर्शाअ सार्खे चकाचक .... पन आता माझा हि नायीलज़ होता प्रायवेट रुम नव्हति दवाखान्यात मि म्हनलो सकाळि पाहुया ति तोन्ड वाकद करुन थिक आहे महनालि. मि घरि गेलो स्वराज म्हनाल बाबा आइचि खुप आठवन येते आहे तो रडु लागला आनि माझे हि डोले भरुन आले का? कुना सठि? तिच्या साठी? कि स्वराज साठी? उत्तर नव्हते मझ्या जवळ.......
|