|
Asmaani
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:49 pm: |
|
|
लुइसा मे अल्कोत ह्या अमेरिकन लेखिकेने लिहिलेल्या ३४; लितिल विमेन्३४; ह्या कादम्बरिचा शान्ता शेल्केन्नि चौघिजनी हा अनुवाद केला आहे. क्रुपया वाचा व अभिप्राय द्या. पुस्तक अप्रतिम आहे.
|
Bee
| |
| Monday, January 30, 2006 - 11:44 am: |
|
|
अस्मानी, अरे शांता शेळेकांचा इथे आधीच एक बीबी आहे. तु कल्चरला भेट दे, तिथे साहित्या विभाग आहे. त्यात शांताबाईंचा बीबी आहे. आणि हे पुस्तक बर्याच मायबोलिकरांनी वाचले आहे तेंव्हा तुला तिथे अभिप्राय वाचायला मिळतील. काही आत आत दडले असतील. दुसरे असे की, गुलमोहरवर स्वनिर्मित साहित्य लिहायचे असते. तेंव्हा आधी सगळे BB which stands for Bulletin Board वाच, समजवून घे म्हणजे कुठे काय विचारायचे, लिहायचे कळेल.
|
|
|