|
देव राम आणि हनुमानाने गुत्त्याच्या चिंचोळ्या दारातून आत प्रवेश केला. त्यांचे अवतार पाहताच गल्ल्यावर बसलेला मालक मोठ्याने ओरडला ३४;बघा रे....आज देव इलेहत दार्वे खाऊक!३४; आणि ढग गडगडावे तसा मोठ्याने हसू लागला. गुत्त्यावर उपस्थीत असलेला प्रत्येक उद्ध,बेSउद्ध आणि अर्धवट Sउद्धावस्थेत्ल्या व्यक्तिने त्या दोघांकडे तत्काळ वळून पाहिलं आणि हास्याचा एक लोट गुत्त्याच्या मळक्याभिंतींमध्ये उसळला. दोघेही जागीच ओSआलले.एखादं पाऊल पुढे किंवा मागे टाकायाला त्यांचं मन धजावत नव्हतं.ते जागी तसेच उभे राहिले. इत्क्यातच मालक पुढे बोललला ३४;अरे हसतास काय?....देवांका बसाक जागा देवा३४; हसणार्यातले काही लोक पुढे उठून आले आणि त्यांनी हात धरून त्या दोघांना आप्ल्या रिकामी जागांज़्वर नेऊन बसवलं.दोघही अंग आक्सून त्या जागांवर बसले. ३४;देवांनू तिर्थ धाडू?३४;मालक पुढे म्हणाला ३४;रे कांब्ळ्या...देवांका तिर्थ दी रे३४; त्याने एका नोकराला आज्ञा दिली. नोकराने त्यांच्या समोर एक बाट्ली आणि दोन ग्लासं आणून ठेवली. ३४;देवांनू....तिर्थ असाच घेतलास कि आधी आर्ती कराया तुमची?३४;नोकराने आगाउपणे विचारलं. ३४;देवांका आर्ती कराया काय म्हनून इचर्तास काय?.....कराच त्येंची आर्ती.३४;गर्दीत्ला एक हनुमानाची एपूट ओढत म्हणाला आणि त्याची ही सूचना उच्लून धरत सगळ्यांनी त्यांच्या आर्तीला सुरुवात केलि. आर्तीदर्म्यान कुणी हनुमानची एपूट ओढू लागलं, कुणी हातात गदा घेउन सगळ्यांच्या डोक्यावर्मारू लागलं,कुणी रामाचा मुकुट स्वतह्च्या डोक्यावर बांधून नाचू लागलं, तर कुणी त्याचे बाण हातात घीऊन इतरांच्या अंगाला टोचू लागलं. आआर्आटॅऍळाआ संगीताची साथ देण्याकरिता एकाने रामाचा धनुश्य उचलून तो तुणतुण्यासारखा वाजविण्यास सुरुवात केली.
|
Avdhut
| |
| Sunday, January 29, 2006 - 12:41 pm: |
|
|
Salil तुला नेमके काय लिहायचे आहे? जरा जपुन, देव जरा sensative विषय आहे.
|
Asmaani
| |
| Sunday, January 29, 2006 - 1:13 pm: |
|
|
हे काय आहे रे बाबा
|
Mavla
| |
| Monday, January 30, 2006 - 2:14 am: |
|
|
देव, रामा सारखा मर्यादा पुरुषोत्तम, हनुमान्(शिव अवतार्)यांन्ना, धर्मिक भावना दुखवतिल अशा रितीने सादर करनारी, ही कहानी जर अशिच पुढे जानार असेल तर तिचा आत्तच निशेध करतो.. आणि ती यथोचित आत्तच समाप्त करन्याची विनंती करतो मवळा.
|
Milindaa
| |
| Monday, January 30, 2006 - 7:07 am: |
|
|
मावळा, दमाने घ्या. गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय किंवा किमान कळेल एवढी झाल्याशिवाय त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही.
|
Mavla
| |
| Monday, January 30, 2006 - 1:49 pm: |
|
|
जशी आज्ञा. साविनम्र माघार.
|
|
|