A friend is in the process but he has been told to come to toronto, take the oath after showing original docs and after taht it could take 3-4 months to get the registration.
|
Sashal, Link Tak [qao tulaa fa^ma- kuzo idsalao %yaacaI...PlaIja
|
Sashal
| |
| Thursday, December 09, 2004 - 6:36 pm: |
| 
|
http://www.indianconsulate-sf.org/ yaa link var overseas citizenship info var Aahot application forms .. maI eokIva maaihtIva$na [qao p`Xna ivacaarlaa Aaho .. AaiNa ho forms baroca idvasaapasaUna Aahot bahutok pNa procedure Aist%vaat Aaho kI naahI toca maaiht k$na GyaayacaM Aaho ..
|
Kiran
| |
| Sunday, August 20, 2006 - 10:59 pm: |
| 
|
हा पण असाच झोपलेला BB लोक बहुतेल last 1, 3 7 च्या पुढे जातच नाहीत बर आता मला ही काहीतरी नवीन माहीती मिळाली आहे http://www.indiaday.org/government_policy/dual_citizenship.asp ह्यात procedure describe केलेली आहे. पण कोणी try केले आहे का? माझ्या मुलीचा अमेरिकन पासपोर्ट आहे. ( born in US ) तिला भारतीय नागरिकत्व सुद्धा मिळु शकेल का?
|
हो तुमच्या मुलीला भारतीय नागरिकत्व मिळू शकते... त्यात Foreign passport वर एक Unlimited Visa आणि Indian Passport सारखी दिसणारी एक पुस्तिका मिळते. फक्त थोडा गलथानपणा सहन करावा लागतो. पण मी घेतलेला आहे...
|
विनय, म्हणजे काय सहन करावं लागतं ? मलाही मुली साठी apply करायचं आहे. आधिच मनाची तयारी करुन ठेविन
|
म्हणजे असं.. 1. तुम्ही पैसे पाठवता ती Money Order असल्यामुळे तुम्हाला ती कधी आणि कुठे वटली काही कळत नाही. 2. अर्ज पोहोचल्याची कोणतीही पोच दिली जात नाही. 3. Online चौकशी केली तर File Not Found अशी Error येते. 4. NY Consulate मध्ये फोनवर उत्तर द्यायची पण पध्दत नाही. 5. Email पाठवून पाहिली तर उत्तर नाही.. पत्ता पण कुठलातरी Hotmail Address असतो. मग वाट बघत बसावी. मग तीन चार महिन्यानी अचानक case Approve होते... तेव्हा पाठवायचे कागदपत्र कुठेतरी Register होतील असे पाठवा (Registered Mail)
|
Kiran
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:47 am: |
| 
|
पण ह्या सगळ्या गोष्टी US मधेच कराव्या लागतील का? भारतात नही करता येणार?
|
Seema_
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:25 am: |
| 
|
विनय तुमचा अनुभव वाचला ते बर झाल . म्हणजे त्यानी काही reply दिला नाही तरी काळजी करायला नको आता . मी try करायच ठरवल आहे मुलीच्या dual citizenshp साठी . बघु काय होतय ? लिहिनच काय काय होतय ते पाहुन .
|
सीमा, त्यात Try म्हणूच नकोस, आता सगळे नियम clear आहेत.. फक्त पेशंस...लक्षात ठेव.. 
|
Saloni
| |
| Monday, October 16, 2006 - 8:02 pm: |
| 
|
mala sudha dual citizenship baddal mahiti havi aahe majhya muli sathi. Jar aapan dual citizenship ghetali tar tiche americe che previliges kitpat milatat....i mean to say ti further studies sathi USA madhe 18 years nantar yevu shakte ka. please reply kara....Thank you !
|
Dual Citizen हा अमेरिकेचाही Citizen आणि भारताचाही... तेव्हा दोन्ही कडे मुक्त संचार.... काळजी नसावी....
|
Asami
| |
| Tuesday, October 17, 2006 - 3:20 pm: |
| 
|
मी असे ऐकले की us citizen minor साठी एक तरी parent non-indian citizen असल्याशिवाय dual citizenship मिळत नाही. ओळखीच्या एका व्यक्तीची case reject करताना हे कारण दिले गेले आहे. हे खरे आहे का ?
|
Zakki
| |
| Tuesday, October 17, 2006 - 9:23 pm: |
| 
|
तेव्हा दोन्ही कडे मुक्त संचार संचार ठीक आहे, पण दोन्हीकडे टॅक्स भरावा लागेल की काय? म्हणजे अमेरिकेतला टॅक्स जेव्हड्यास तेव्हढाच भरून चालते, पण भारतात टॅक्स भरायचा म्हणजे जाम झंझट. शेवटी माझ्या एका मित्राने केले तसे करावे लागेल. तो टॅक्स च्या ऑफिसात गेला नि त्याने ओरडून विचारले की, 'अहो, इथे हजार रुपये लाच दिली की टॅक्स न भरताच टॅक्स मिळाल्याची पावती मिळते ना? कुणाला द्यायचे ते हजार रुपये?' भारतात टॅक्स भरण्याचा हा एकच मार्ग मला माहित आहे.
|
Sunidhee
| |
| Tuesday, October 17, 2006 - 10:26 pm: |
| 
|
खक्कि double taxation बहुतेक कुठे नसतं. c.a. लोक बरोबर सांगतील. विनय ते PIO card हा प्रकार वेगळा आहे का जरा सांगा please
|
Saloni
| |
| Tuesday, October 17, 2006 - 10:29 pm: |
| 
|
Please koni savistar mahiti dya na....
|
Zakki
| |
| Wednesday, October 18, 2006 - 2:18 pm: |
| 
|
सुनिधी, ते सगळे कायद्यात हो. भारतात कुणि कायदा पाळतं का? विशेषत: ज्यांना इतरांची सेवा करण्याची अडवणूक करायची जबाबदारी आहे, त्या व्यक्तींबद्दल बोलतो आहे मी. चांगले म्हणा वाईट म्हणा, भारतात कामे करण्याचा तोच एक प्रकार मला माहित आहे. मला जमत नाही म्हणून मी तिथे रहात नाही. वेगळा देश, वेगळे नियम! यात काहीच चूक, बरोबर, चांगले, वाईट हे ठरवण्याची माझी कुठल्याहि प्रकारची लायकी नाही!
|
PIO card आता Out-or-favour झालेले आहे.. Dual Citizenship घायची असली तर PIO वाल्यांना Consession मिळतं... PIO पेक्षा Dual-Citizenship ला जास्त अधिकार आहेत.. फक्त VISA नाही, तर भारतात Property करू शकता.. तुम्ही भारतात राहून पैसे कमावलेत तर Tax कसा भरायचा ते विचारून सांगतो.. पण तुम्ही US च्या भाहेर असाल तर $80,000 पर्यंत तुम्हाला TAX भरावा लागत नाही, अशी एक Link वाचनात आली होती. पूर्वी भारतात Return मिळवणे कठिण असायचे. आता Income-Tax वाले लाचेच्या आशेने घरी येऊन चेक देतात म्हणे... झक्की, गांधीगिरी करा, मग प्रश्न नाही.. त्यासाठी मुन्नाभाई बघा एकदा..
|
Sunidhee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:07 pm: |
| 
|
असामि, मी १ लिन्क वाचली त्यात तुम्ही लिहिले आहेत ते बरोबर आहे. मुलांना OCI घेण्यासाठी १ तरी पालक OCI घेण्यासाठी पात्र असावा लागतो. हे पहा http://mha.nic.in/oci/oci-main.htm आणि FAQ पहा. मात्र ही माहिती किती ताजी आहे माहित नाही. विनय thanks
|
Saloni
| |
| Sunday, February 25, 2007 - 10:07 pm: |
| 
|
mi purvi dual citizenship sathi prashna vicharla hota, pan pureshi information milali nahi ajun. Tumhi koni jar dual citizenship sathi apply kele asel tar kay kay documents lagtat aani kay procedure aahe sangal tar phar upkar hotil. mala majhya muli sathi dual citizenship apply karayche aahe. Aani Sunidhi thanks for your link. thodi phar idea aali tumchya link varun. Please mahiti lavkar milali tar phar bare hoeel. Dhanyawad !
|
Pooh
| |
| Sunday, February 25, 2007 - 11:36 pm: |
| 
|
Saloni check this out. This has a lot of information. http://boards.immigration.com/forumdisplay.php?f=243
|
Saloni
| |
| Tuesday, February 27, 2007 - 3:54 pm: |
| 
|
Thank you so much Pooh !
|