|
Zakki
| |
| Wednesday, March 19, 2008 - 11:47 am: |
| 
|
जादू, इथल्या INS मधे चौकशी करा. कदाचित् ते माहिती सांगतील. इथून तिथे व्हिसा पाठवायला काही अडचण असू नये. फार तर त्यांचे कागदपत्र (पासपोर्ट) इकडे पाठवावे लागतील. त्यांचे कागद तुम्हीच इथून भरले तरी चालतात, त्या फक्त सही करतील. असे मला वाटते. माझ्या २२ वर्षाच्या भाचीला, जी दंतवैद्य आहे तिला सहज व्हिसा मिळाला. पूर्वी अश्या लोकांना सहसा व्हिसा मिळतच नसे. वास्तविक मी पाठवलेले कागदपत्र सुद्धा धड नव्हते, दोन ऐवजी एकच, बॅंकेचे कागद अपूर्ण माहिती असलेले, तरी सहज व्हिसा मिळाला. खरे तर तिने On line अर्ज केला होता, नि तिला एक महिन्याच्या आत व्हिसा मिळाला! On line च भरायचा तर तुम्ही पण भरू शकाल. कुणा अमेरिकन मित्र, मैत्रिणी चा कुणा राजकारण्याशी वशीला असेल तर बघा. इथे वशिल्यानेच कामे झटपट होतात. पैसेहि घेतात, निवडणूक फंडाला, पक्षाला मदत या नावाने!
|
Jadoo
| |
| Thursday, March 20, 2008 - 1:48 pm: |
| 
|
Thanks Chiku n Zakki for reply Zakki मी नाहि हो ओळखत इथे कोणा राज़कारण्याला..मला कळले नाहि कि इथुन कोणला visa कस पाठवता येतो? आजकाल fingerprinting च्या भानगडिमुळे सगळ्यांना interview ला जायलाच लागते असे माहिति होते.
|
Jadoo
| |
| Friday, March 21, 2008 - 2:41 pm: |
| 
|
अजुन एक प्रश्न आहे, जर माझ्या आईला आता व्हिसा मिळाल तर when does she have to travel? तिचा व्हिसा केंव्हापासुन आणि कधिपर्यंत valid असतो? तिला व्हिसा मिळाल्यावर लगेच travel करावे लागते का?
|
Nibandh
| |
| Thursday, March 27, 2008 - 7:28 pm: |
| 
|
I am planning to sponser my niece (13 yrs old) and nephew (19 yrs old) to visit USA for their summer vacation. Can I apply on line(if so kindly give me their link) for them or they must apply from India? Please help....Thanks in advance.
|
Chiku
| |
| Tuesday, April 01, 2008 - 12:15 am: |
| 
|
जादु, व्हिसा कुठला मिळतो त्यावर अवलंबून आहे, one time कि for 10 years multiple entry visa , depending upon the duration of the visa person can travel anytime or may not even travel at all until the expiray of the visa
|
Hi, We are planning to bring my sis-in-law on visitor's visa. She is married and planning to come with her 8 month old daughter. Can I sponsor visa for them? or I can sponsor only for my parents and my wife's parents ?
|
तुम्हाला कुणालाही स्पॉन्न्सर करता येईल
|
Savyasachi
| |
| Wednesday, September 03, 2008 - 2:09 am: |
| 
|
समजा, एप्रिल मे महिन्यात यायच असेल ईकडे तर किती दिवस आधी व्हिसा काढायला जाता येत? (व्हिझिटर व्हिसा) म्हणजे, ऑक्टोबर नोव्हेंबर मधेच जाता येत का? त्याला काही मर्यादा आहे का? की फक्त एक दोन महिनेच आधी जाता येत?
|
माझा ३ ओक्टोबर तारखेला B1/B2 या category साहे american consulate मध्ये interview आहे.बरोबर पत्नी पण आहे. मी स्वत्: चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे व आर्थिक स्थैर्याचा पुरावा दाखवू शकतो. असे असताना मला माझ्या अमेरिकेतील मुलीच्या उत्पन्नाचा दाखलापुरावा देणे आवश्यक आहे का? मी तिला भेटण्यास व अमेरिका पहाण्यास जात आहे- family visit and tourism या कारणा साठी. त्यी संदर्भात तिच्या कडून निमंत्रण पत्र आले आहे.कृपया सल्ला लौकर द्याल का?
|
Sunidhee
| |
| Wednesday, September 24, 2008 - 5:51 pm: |
| 
|
माझ्या मते, 'हो-नाही' काहीही असले तरी दाखला न्यावा मुलीकडून. झाला तर फायदाच होइल पण नुकसान नाही. पण नाही नेला आणि नेमका त्यांनी मागितला तर नुकसान होइल. मागील ३ महिन्याची bank statements मी दिली होती आणि त्यात पुरेशी बचत दाखवली होती..
|
Thank you -Sunidhee ji -
|
माझ्या प्रश्नास आणखी काही उत्तरे मिळतील का? धन्यवाद
|
काल माझा व माझ्या पत्नीचा interview झाला.मला सहा महिन्याचा visa का हवा असे विचारले कारण त्याच्या मते मी नोकरीत असल्याने सहा महीने रजा मिळणे अशक्य आहे.मी दोन ट्रिपा करणार आहे असे सान्गितल्यावर दहा वर्षाचा दिला.बाकी कुठले ही कागद पत्र,उत्पन्न इ पाहिले नाही
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|