Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
L2 to H1

Hitguj » Living Abroad » Immigration/VISA/Passport/customs/Travel etc » US- Travel/Immigration/VISA » L2 to H1 « Previous Next »

Sudhrya
Thursday, December 28, 2006 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मध्ये आल्यावर, व्हिसा L2-to-H1B असा change करुन घ्यायचा असेल तर, पुन्हा भारतात जावं लागेल का ?

मी US मध्ये बहुतेक Jan-end पर्यंत येइन. L1 वर.

मी माझ्या
L1 बरोबरच ज्योती (बायको) आणी तन्वी (मुलगी) चा पण L2 stamp करुन घेतोय.

ज्योती चा असां plan आहे की ती US मध्ये आल्यावर (approx. April-07 मध्ये ) job करेल .

मी US मध्ये L1 वर बहुतेक सहा महिन्यासाठीच असेन. Jyoti prefers to get H1, so that her job will not be dependent on my tenure in USA.

Question (1): L2 वर EAD (work-authorization) मिळण्यास अंदाजे किती दिवस लागतात.

Question (2): If jyoti comes to USA on L2, is it possible to find a company that can change her L2-to-H1? And then in such a case, is it required for her to go back to India to cancel the L2 and get the H1B stamped? Can L2 be transferred to H1B without going back to India?

Please share your opinions / thoughts.

Yogibear
Thursday, December 28, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sudhrya: तु तोच जुना member sudhrya आहेस का!!! लै दिसांनी भाउ... ओळख आहे का?

Q2 - Yes, you can find a company to process H1. YES, in order to change visa status, she will have to go back, take an appointment and get the H1 stamped in her passport. NO, L2 cannot be transferred to H1 since L2 is for that company employee spouse.

I hope this helps.... good luck! :-)

Mrinmayee
Thursday, December 28, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, H1B हा employer' कडून केल्या जातो. ज्योतीला तसा जॉब मिळाला तर तिचा विसा ( H1B ) होउ शकतो. (माझा F2 चा H1B झाला). त्यासाठी भारतात परत जाण्याची गरज नाही. तो कॅनडा किंवा मेक्सिकोच्या US counsulate मधे जाऊन पण स्टँप होउ शकतो. (स्वानुभव)! नोकरी सुरु करताना तो स्टँप पासपोर्टात असण्याची गरज नाही. फक्त अप्रुवल नोटिस हवी. मात्र US सोडून गेलात तर re-entry ला नवा विसा हवा. गुड लक!

Kedarjoshi
Thursday, December 28, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Question (1): L2 वर EAD (work-authorization) मिळण्यास अंदाजे किती दिवस लागतात>>>>

माझ्या मित्राच्या बायकोला २ महीन्यात मिळाले. INS मध्ये जास्त माहीती मिळेल.

Sudhrya
Friday, December 29, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks योग्या, म्रुण्मयी आणी केदार.

योग्या, बराब्बर वळखलास की रे (ते पण नुस्त्या
handwriting वरुन) :-) :-)

मी झकास आहे. तु कसा आहेस? काय विशेष सध्या?

Savyasachi
Friday, December 29, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधर्‍या, सुधरला असतास तर ओळखल नसत रे :-)

Soha
Monday, May 19, 2008 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

H1 visa L1 मधे convert करून घ्यायाचा असेल तर देशात जाव लागत का? आणि L1 reject झाला तर आधिचा H1 रद्द होउ शकेल का?

Abhickul
Friday, August 08, 2008 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहा, एच चा एल करून काय फ़ायदा आहे? एच को एच ही रेहेने दो ना. एच वर ६ वर्षे मिळतात, एल वर फ़क्त ५. आणि दोन्ही काळ एकत्र मोजले जातात (आरोपी कसे दोन शिक्षा एकत्र भोगतात तसा हिशेब). एच ची ४ वर्षे झाल्यावर एल घेतला तर पुढची ५ नव्हे, फ़क्त १ वर्षच रहाता येते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators