|
Prady
| |
| Wednesday, June 14, 2006 - 3:32 pm: |
| 
|
काही emergency मुळे मला भारत वारी करावी लागणार आहे. मी H4 वर आहे. आणी आमचा visa ६ August ला संपतोय. नवर्याच्या कंपनी ने extension साठी apply केलं आहे पण अगदी अत्ता अत्ता च. किती वेळ लागेल माहित नाही. जर मी १५ july पर्यंत परत आले तर अमेरिकेत उतरल्या वर काही त्रास होण्याची शक्यता आहे का. कारण माझा फक्त १५ दिवसांचा validity period राहिला असेल. भारतात visa stamping साठी थांबणं म्हणजे जानेवारी उजाडेल. कुणी या अनुभवातुन गेलं आहे का. काही त्रास होऊ शकतो का immigration च्या वेळी. मी एकटीच travel करणार आहे. please माहित असेल तर सांगा. वेळ खरंच खूप थोडा आहे. दोन तीन दिवसात मला निघावं लागेल. please help .
|
Parijat30
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:17 pm: |
| 
|
आम्ही काही दिवसांपूर्वीच या situation मधुन गेलेलो आहे.आमचा व्हीसा मे महिन्यात संपणार होता आणि आम्ही एप्रिल लास्ट वीकमध्ये U.S ला परतलो. as long as तुमच्याजवळ valid VISA आहे (जरी तो काही दिवसातच संपणार असेल तरिही) entry च्या वेळी काहीही त्रास होत नाही.
|
Prady, येताना तुझा visa valid असल्याने काही त्रास होणार नाही. फ़क्त H1B/H4 ची filing receipt, recent pay stubs वगैरे महत्वाची कागदपत्रे जवळ ठेव.
|
Prady
| |
| Wednesday, June 14, 2006 - 10:00 pm: |
| 
|
parijat, kalandar thanks for your responce. मूडी तुझा पण मेसेज पाहिला होता मी. Thanks तुला पण. पारिजात परत आल्या वर I-94 चा काही issue झाला होता का? कारण माझा आधीचा i 94 number submit झाला आहे extension साठी. परत आलं की नवीन i 94 number मिळेल. तसा काही issue झाला होता का. की तुमचा visa already extend झाला होता अथवा तशी काही notice तुमच्या हातात होती.
|
Megha16
| |
| Thursday, June 15, 2006 - 12:14 am: |
| 
|
प्रज्ञा अग तु व्हिसा expire संपायच्या आत इथे येतेना मग काही problem नाही. कारण व्हिसा extend झाल्या वर तुला कंपनी चे लोक एक recipet देतील. पण ते नंतर सगळ. तुला काही problem येणार नाही. फक्त व्हिसा संपायच्या आत तु इकडे ये नाहीतर india वरुन येताना तुला problem येऊ शक्तो. पण सगळे पेपर मात्र तुझ्या जवळ ठेव प्रवास करताना. आमचा पण व्हिसा संपला होता,पण आता वाढवुन आला आहे. इथे US मधे आम्हाला काही problem नाही. पण india वरुन परत येताना मात्र गड्बड होऊ शकते व्हिसा ची. तु आरामात जा.
|
Prady
| |
| Thursday, June 15, 2006 - 8:17 pm: |
| 
|
Thanks मेघा. आज lawyer शी पण बोलणं झालं. तिने पण काही important documents ची यादी दिली आहे.तिकीट बघते आहे. बहुदा सोमवार पर्यंत निघेन. सगळ्यांना परत एकदा Thanks . Documents ची यादी उद्या पर्यंत टाकते इकडे म्हणजे अजून कुणाला अशी situation face करावी लागली तर मदत होईल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|