|
समी, b/f करताना वजन कमी करण्या बद्दल आधी एकदा either OB or Ped शी बोलुन घे. मग हे try कर. वजन कमी करायचं तर अन्नाचं प्रमाण थोड कमी कर. म्हणजे ४ चपात्यां ऐवजी ३ चपात्या वगरे. भुकेली अजिबात राहू नकोस. आणि एकाच वेळी खुप खाऊ नकोस, थोडं थोडं दिवस भर खात रहा. fresh fruit and veggies खाणं उत्तम. शक्यतो drastically fat किव्हा calories कमी करू नकोस, हळू हळू कर. btw, usually अस सांगतात की बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी आईचं वजन pre-pregnancy weight च्या आस पास असावं. खर कि नाही ते मला माहित नाही दिव्या - मला सुद्धा हाच त्रास होता. हसू येइल, पण थंडी पोटातुन वाजते अस वाटायचं. तुझं वजन तुझ्या उंची च्या प्रमाणात खुप कमी आहे का? underweight असल्यामुळे मला थंडी चा त्रास होत होता. तसं असेल तर प्रयत्नं पूर्वक gradually वजन वाढव. बाकी मला कान नाक आणि घसा cover केल्यानी सुद्धा थंडी वाजायचं प्रमाण खुप कमी झालं
|
Pinkikavi
| |
| Tuesday, August 30, 2005 - 7:24 pm: |
| 
|
divya , मला पूर्ण खात्री नाही तुझा problem ला उपयोगी पडेल की नाही तेही माहीत नाही पण तु तुझ्या हिमोग्लोबीन ची test केली आहेस का? कारण माझ्या एका friend ला हडेदुखीचा त्रास झालेला तेव्हा blood मधे हिमोग्लोबिन च्या low count मुळे होतोय असे doctor ने सांगितलेले.....
|
Moodi
| |
| Thursday, September 01, 2005 - 7:10 am: |
| 
|
बाप्पा आले अन आमचे तरुण तुर्क मायबोलीकर सुट्टीवर चालले. पण आमच्या तरुण तुर्कांपैकी काही हीरो अन हीरॉईन वय वर्षे १८ ते २८ च्या दरम्यान आहेत. तर या लोकांपैकी काही जणांचे मुखकमल चंद्रासारखे असेल. ( म्हणजे सुंदर असले तरी pimples मुळे चेहेर्यावर जागोजागी विवरे, खड्डे असतीलच की ) कमी पाणी पिणे, पोट साफ न ठेवणे, चिप्स, अती मसालेदार पदार्थ, पित्ताची प्रकृती अन रक्त दुषीत होणे तसेच अती मानसीक ताण म्हणजे अभ्यासासाठी जागरणे ( ती अन्य कारणांकरता असतातच म्हणा ) अशा अनेक कारणांमुळे चेहेर्यावर पुटकुळ्या येऊन अन कितीही उपचार केले तरी ते न गेल्यामुळे ते नखाने फोडणे असे उद्योग करुन चेहेरा बिघडवला जातो. यावर हमखास लागु उपाय म्हणजे आता या दिवसात भरपुर दुर्वा येतील. या दुर्वांपैकी आपण गणपती बाप्पांसाठी ३, ५ किन्वा अन्य काही असेल त्य पटीत दुर्वा वहातो, आणी उरलेली पाने निरुपयोगी म्हणुन फेकुन देतो. तर त्या उरलेल्या पानांपैकी चांगली पाने निवडुन ( जास्त असली तरी बिघडत नाही ) ती पाने १ ते २ चमचे कcच्या ( न शिजवलेल्या ) तांदुळाबरोबर रात्री भिजत घालावीत. सकाळी त्याच पाण्यात ते तांदुळ अन ती पाने मिक्सरमध्ये अगदी गंधासारखी दाटसर बारीक वाटुन त्याची पेस्ट तयार करावी. अन सुट्टीच्या दिवशी आंघोळी आधी चेहेर्याला सुकेपर्यंत लावावी. त्या आधी चेहेरा फेसवॉशने नीट धुवुन कोरडा करुन मग लावावे. असे महिन्यातुन ३ दा तरी करावे किन्वा जमल्यास आठवड्यातुन 2-3 दा करावे. यामुळे चेहेरा अगदी नितळ होतो, खड्डे भरुन येतात. आणी फार उत्साह ओतु चालला असेल तर त्या पेस्ट मध्ये आंबेहळदीची पावडर, जायफळ पावडर किन्वा रक्तचंदानाची पुड असे टाकुन लावली तरी चालेल. मंजिष्ठा अन उपळसरीची पावडर सुद्धा मुरुम कमी होण्यासाठी वापरतात. पण हे लावल्याने म्हणजे रक्तचंदन अन मंजिष्ठा ( रंगाने दोन्ही पावडरी लाल) चेहेरा त्यावेळी माकडासारखा लालभडक दिसल्याने बाहेर मित्राना अन शेजार्यांना आपले मुखकमल दाखवु नये. नाहीतर लोकांना वाटेल की उत्सवाची तयारी जोरदार चालु आहे. 
|
Moodi
| |
| Thursday, September 01, 2005 - 11:29 am: |
| 
|
दिव्या calcium असलेल्या गोष्टींची यादी तशी भरपुर आहे. राजगीरा, नाचणी (याचे दुसरे नाव नागली असे आहे), दुध, दही, सोयाबीन,शिन्गाडे,कडधान्ये,लिम्बु,संत्री, मोसंबी,बटाटे,डाळी, अंडे,गाजर, टॉमेटो आणी अन्य non veg यात मिळते. स्त्रीयांनी दुध दही, ताक, पनीर ( याचा अतिरेक नको ),लोणी अन तुप (घरचे फक्त ), हिरव्या पाले भाज्या, पडवळ, दुधीसारख्या फळभाज्या खाल्ल्याच पाहिजे. मुले अन घरचे तसे आपले सर्व बघताना उगीच diet करुन je.lo बनण्याचा अट्टाहास करु नये. तुला दुध नाही आवडत ok या ऐवजी राजगीर्या किन्वा शिन्गाड्याचे लाडु वा त्यांची थोडे दुध अन साखर घालुन खीर खाणे किन्वा बदाम भिजवुन त्याची खीर घेणे हे करु शकतेस. खजुर अन खारीक उत्तम. रोज खाल्ले तरी चालेल. थंडीचा वा अन्य त्रास नाही पण या थंडीत भुक लागुन उपास देखील करता आले नाही. मी ते सोडले. यामुळे मी खारीक वगैरे खाते. डिन्कात तर खुप calcium असते. थंडीच्या महिन्यात तु डिन्काचे थोडी कणीक, पोहे,खसखस, सुके खोबरे कीस ( डेसीकेटेड शक्यतो नको ) हे सर्व भाजुन आधी तुपात तळुन फुलवलेल्या डिन्कात हे सर्व मिसळुन अन गुळ घालुन त्याचे लाडु दररोज खाऊ शकतेस. शेंगदाण्याचा त्रास होत नसेल तर रोज थोडे दाणे अन गुळ एकत्र खा. डाळ्यांचे पण (चिवड्यातील )लाडु खाऊ शकतेस. पण तरीही तु थोडे तरी दुध अन दही कशाही स्वरुपात घेतले पाहिजे कारण यामुळे केस अन त्वचा चांगली रहाते.
|
Supermom
| |
| Monday, October 17, 2005 - 2:49 pm: |
| 
|
माझा प्रश्न खास अश्विनी साठी आहे पण इतरही कोणाला काही माहिती असल्यास जरूर सांगा. gall stones च्या त्रासासाठी काही घरगुती उपाय आहेत का? allopathy मधे आॅपरेशनच सांगतात.पण stones फ़ार नाहीत तरी त्रास खूप असल्यास काय करावे?
|
Nayana
| |
| Thursday, October 20, 2005 - 3:22 pm: |
| 
|
माज़ा प्रश्न अश्विनिसाथी आहे..पण कोणाला माहीत असल्यास same problem असेल तर जरुर उपाय कळवणे. मला us thoughtout year allergy चा त्रास होतो. Symptoms असे आहेत डोळ्यातना पाणी येणे, कानात, डोळ्यान्त खूप खाज येणे,डोळे लाल लाल होणे, सतत नाकातुन पणी गळणे, breathing ला त्रास होणे. टाळुला खाज येणे, खूप थकवा येणे. ज़र मी claritin D-12 घेताली तर लगेच सगळे बरे होते..पण सतत इथली medicines नकोशी वाट्तात. मी आधीच्या notes वाचल्या आहेत. त्यावरुर सितोपलदि चुर्न हाच उपाय आहे का?
|
Arunima
| |
| Friday, November 04, 2005 - 7:31 pm: |
| 
|
सुपरमॉम मलाहि गॉल स्टोन चा त्रास झाला ह्या मे महिन्यात. पण dr. नी गॉल ब्लॅडर काढुन टाकायला सांगितल लगेच कारण त्रास खुप होत होता. मी एक घोट पाणीहि पचवु शकत नव्हते. आणि Dr. च म्हणण होत कि infection वाढु शकत. माझ्या मैत्रिणीला हि असा त्रास आहे. तिने नेटवर सर्च केल तर तिला अस कळल कि ऑरगॅनिक सफरचंद खाल्ल कि त्रास कमी होतो. आणि शक्यतो सगळ कमी fats असलेल खा. पण आता तिला तिची Dr. हि ऑपरेशन करायला सांगते आहे.
|
Supermom
| |
| Friday, November 04, 2005 - 7:55 pm: |
| 
|
पण अरुणिमा,तुला नेमका त्रास काय होत होता? मला pain फ़ारच कमी आहे पण acidity,nausea,dizziness चा त्रास बराच आहे.सतत पित्त होते. आणि तुला operation नंतर अगदी बरे वाटले का?
|
Arunima
| |
| Sunday, November 06, 2005 - 6:51 pm: |
| 
|
Aga sauprmaa^maÊ malaa ih ip<aacaa ~asa tu mhNatosa tsaa Kup hÜt hÜta . Kr tr ~asa malaa Kup vaYaa-Mpasauna hÜta. pNa Aa^proXanacyaa javaLpasa kaih maihnao AaQaIpasauna jaLjaL
hÜNao , ra~ ra~ ]laT\yaa hÜNao sauÉ hÜtÊ pNa Acaanak maocyaa second week maQyao Kup pÜT duKayalaa laagalaM mhNauna Dr. kDo gaolao. Dr. nao Ultra sound & Endoscopy krayalaa saaMigatla hÜt. pNa ho sagaL krNyaapuvaI- prt pÜT duKayalaa laagala. (a vaoLosa [tk pÜT duKayalaa
laagala hÜt ik malaa kaih xaNa Asa vaaTla ik malaa heart attack Aalaa ik kayaÆ maI tulaa Gaabarvat naaihyao AXaI AaXaa krto. [tk sagaL iDTolamaQyao mau_ama ilaihto Aaho ik tulaa ikMvaa
Ajauna ih kÜNaalaa klpnaa yaavaI ik nai@k kaya kaya hÜt. tulaa Ajauna kaih maaihtI hvaI Asaola tr jaÉr
ivacaar. pains pÜT AaiNa CatIcyaa maQyao sauÉ hÜt jaavauna %yaacaI kL paizpya-Mt jaatoÊ ho savaa-t baoisak laxaNa Aaho.
|
Arunima
| |
| Sunday, November 06, 2005 - 6:55 pm: |
| 
|
vartI ilahayalaa ivasarlao pNa Aa^proXana naMtr malaa baraca frk pDlaa Aaho. kaih vaYa- inayaimat caokIMga
krava laagaola kmaIt kmaI vaYaa-tuna ekda. AaiNa Xa@yatÜ low fat diet zovaava laagaola.
|
Ashwini
| |
| Sunday, November 06, 2005 - 9:05 pm: |
| 
|
सुपरमोॅम, तुला stones फार नसतील आणि मुख्यत पित्ताचा त्रास होत असेल तर शस्त्रक्रियेcआ निर्णय घेण्याआधी तू इतर उपcआर करू शकतेस. खडे पडून जाण्यासाठी गोक्षुरादी गुग्गुळ २ गोळ्या तीन वेळा. निशोत्तर + त्रिफळा काढा रात्री झोपताना. एरंडेल तेल जेवताना पोळीला लावून किंवा भाताcया पहिल्या घासात मिसळून. दोन्ही जेवणानंतर कुमारी आसव किंवा उशीरासव २ अमcए + २ अमcए पाणी. अनंतमूळ, प्रवाळ, गूळवेल सत्व, खडीसाखर पित्तासाठी उपयुक्त आहेत. आहारात हरभरे, वाटाणे, मटकी इ. टाळावे. खजूर, द्राक्षे, डाळींब, ताक, पालेभाज्या, लसूण, आले, तूप इ. cआ वापर करावा.
|
Bee
| |
| Monday, November 07, 2005 - 1:51 am: |
| 
|
पित्ताचा त्रास होत असेल तर योगामधे जल धौती म्हणून एक क्रिया आहे. ती नियमीत केल्यानी पित्त एकदम नाहिसे होते. काय करायचे, पहाटे शौचालयानंतर सहा ग्लास पाणी पातेल्यात किंचीत मीठ घालून उकळावे. थोडे कोमट झाले की योगामधे बसण्याची एक पद्धत दिली आहे. त्या पद्धतीनुसार बसले की सहा ग्लास पाणी आरामत पोटात बसतं. मग पाणी पिऊन झाल्यानंतर नाहणीत जावे. कमरेत वाकावे. सुरवातीला पडजिभेला बोट लावावे, लगेच वेगानी पोटातून पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो. सोबत जे पचले नाही तेही बाहेर पडते आणि खास करून साचलेले पित्त बाहेर पडते. आणि शरीर अगदी हलके हलके होते. मी इथे फ़क्त थोडक्यात माहिती दिली आहे. अजून माहिती हवी असल्यास सांगा. की क्रिया खूप सोपी आहे. घाबरायचे काहीच कारण नाही. शिवाय परिणाम अगदी तुमच्या समोर तुम्हाला दिसतो. पित्ताची चव अगदी आंबट असते. ती चव जिभेवर आली की समजावे हे पित्त आहे. मला आता पित्त अजिबात पडत नाही.
|
Ashwini
| |
| Wednesday, November 09, 2005 - 2:57 am: |
| 
|
नयना, तू ऍलर्जीcई टेस्ट करून घेतली आहेस का? नसलीस तर प्रथम ती करून घे. म्हणजे कुठल्या गोष्टी टाळायcया ते कळेल. तुला जर पूर्ण वर्षभर त्रास होतो आहे तर माझ्या अंदाजाप्रमाणे डस्ट माईट्सcई ऍलर्जी असण्याcई शक्यता जास्त आहे. त्यासाठी घ्यायcई काळजी यावर पूर्वी अर्cआ झाली आहे. Archieve मध्ये थोडं बघ. माझ्या मुलालापण एवढ्यातc दोन तिन प्रकारcया ऍलर्जीज डिटेक्ट झाल्या आहेत. त्यालासुद्धा Claritin सांगितली होती. मी एक दोन वेळा दिली आणि तिcआ उपयोग पण होतो पण डस्ट माईट्स म्हणजे पूर्ण वर्षभर त्रास होणार. मला कायम त्याला claritin द्यायcई नव्हती. म्हणून मी शक्यतो आयुर्वेदीक औषधांवर निभावता येतं का पाहाते आहे. प्रयोग आलू आहेत. आत्तापर्यंत मी खालीलप्रमाणे औषधे वापरून पाहीली आहेत. कृपया सगळ्या ऍलर्जीवाल्या लोकांनी ही सगळी औषधे वापरू नयेत. प्रकृतीनुसार त्रास होण्याcई शक्यता आहे, विशेषत भस्मांcया बाबतीत. cऊर्ण आलतील. - पोटात घेण्यासाठी मी त्याला सितोपलादी ऊर्ण, ज्येष्ठमध, हळद, अभ्रक भस्म, त्रिभुवनकीर्ति आणि रसमाणिक्य देते. यातले अभ्रक भस्म आणि रसमाणिक्य सोडून बाकीcई औषधे सेफ आहेत. ही दोन मात्र प्रकृती पाहून आणि अतिशय योग्य प्रमाणात घ्यावी लागतात. - सकाळ संध्याकाळ हळदीcए दूध देते. - प्यायला पाणी साधारण कोमट हवे. गरम असल्यास उत्तम. - रात्री झोपताना vicks cआ वाफारा देते. हे सगळे तात्पुरते उपाय आहेत आणि ऍलर्जीcआ त्रास झाल्यावरc ते करावे. यांनी त्रास आटोक्यात येतो. डस्ट माईट्ससाठी cleaning कसे करावे यासाठी archiev मधली अर्cआ तुला उपयुक्त ठरेल. याशिवाय ऍलर्जीज कायमcई बरी करण्याcया दृष्टीने रीसर्c cआलू आहे. एक विcआर मनात आहे तो जर थोडाफार यशस्वी झाला तर माहीती देईनc... 
|
Nayana
| |
| Wednesday, November 09, 2005 - 5:03 pm: |
| 
|
ashvini मला dust allergy पहिल्यापासुन आहे. माज़े हे detect करुन ज़ाले आहे. तसाच asthma चा पण त्रास असतो तो seasonal आहे तो फक्त fall मध्ये असतो. मला सकाळी खूप कफ देखील असतो व त्याचा आवाज पण येतो. माज़ी बहुतेक कफ प्रक्रुती आहे.सध्या तरि मी सितोपलदि चुर्ण मधातुन घेते. रसमणिक्य अभ्रकभस्म आणी त्रिभुवनकिर्ती मी वापरु शकते का? मी गरम पाणी हळदिचे दूध घेइन मी इतर आपली खात्रीची medicines घ्यायला तयार आहे. पण claritin d नको. please मला योग्य तो उपाय सान्गशील का?. दुसरे असे की प्रवाळ्पीश्ती ह्याचा केस गळणे थान्बण्यावर काय उपाय होतो तेही सान्ग. हे us मध्ये कुठे मिळेल त्याला english मध्ये काय मणतात. मला चवन्प्राश पुण्यातुन मागवायचा आहे तर खात्रीच पत्ता सन्गशील का?
|
Peshawa
| |
| Thursday, November 10, 2005 - 3:42 pm: |
| 
|
are te acid ghasaa jhelu shakate kaa? i have heard kii ulatyaa muddamun kadhu nayet karan ghasa is not made to handle that type of concentration saha glass pani mild karate kaa te acid ?
|
Ashwini
| |
| Thursday, November 10, 2005 - 6:25 pm: |
| 
|
जय, तुझ्या मुद्द्याशी सहमत आहे. मिठाcया पाण्याने घसा सोलवटून निघतो. त्यापेक्षा ज्येष्ठमधाcया काढ्याने कराव्या. त्यासाठी काढा बराc (ग्लासcया प्रमाणात नाही तर लिटरcया प्रमाणात) प्यावा लागतो. दूध, उसाcआ रस असे इतर पर्याय आहेत. हे जलधौती वरती वर्णन केले आहे ते योगातील षट्कर्मांपैकी एक आहे. आयुर्वेदातील वमन या पंcअकर्माcया प्रकाराशी ते खूप मिळतेजुळते आहे. या दोन्ही क्रिया स्वतcया मनाने करू नयेत कारण त्यांcई complications भयंकर असतात. ती तज्ञांcया सल्ल्याने आणि सहकार्याने करावीत. वमन किंवा जलधौतीसाठी पूर्वकर्म करणं अत्यंत आवश्यक असतं. ही पूर्वकर्म केल्यानेc दोष(पित्त किंवा कफ) मोकळे होतात आणि मग उलटी करणे सोपे जाते. पूर्वकर्म केल्याशिवाय जर ही कर्मे केली तर दोष सुटत नाहीत, त्यांcआ उत्क्लेश होतो आणि उलट त्रास वाढण्याcईc शक्यता असते. वमनासाठी पूर्वकर्म ७ दिवस आणि पश्cआत्कर्म ७ दिवस असे एकुण १५ दिवस लागतात. पण योग्य रितीने वमन किंवा जलधौती केल्याने खूपc cआंगले परीणाम दिसून येतात. विशेषत ज्यांना spring मध्ये alergies cआ त्रास होतो त्यांनी spring cया सुरूवातीलाc हे केले तर खूप फायदा होईल. काढ्यांcई list लवकरc देते रे..
|
Ashwini
| |
| Friday, November 11, 2005 - 5:06 pm: |
| 
|
तान्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर यातच आले आहे. पण तुझा दुसरा प्रश्न, मुंबईतून औषधे मागवायची असतील तर कुठून मागवायची याचे उत्तर म्हणजे कुठल्याही दुकानातून घे पण पुढील कंपन्यांची घे. भावे(वरसई), अर्कशाळा(सातारा), आयुर्वेदीय सेवासंघ(नाशीक) यांची औषधे दर्जेदार आणि भेसळविरहीत असतात. पुण्यातून मागवायची असतील तर, वैद्य मनोज पत्की (ph: 4453085) . अतिशय खात्रीची आणि उत्तम दर्जाची औषधे मिळतात. च्यवनप्राश कुठून घ्यायचा असा प्रश्न मला बर्याचदा विचारला जातो. त्यासाठी पण मी मनोज पत्की हेच नाव सुचवीन. मी पुण्यात गेले की त्याच्याकडूनच नेहमी घेते. त्याचा पत्ता : CLINIC-FINIX HOUSE, 1st floor, 413/B-1 Shaniwar Peth, Pune 30.
|
Ashwini
| |
| Tuesday, November 29, 2005 - 2:27 pm: |
| 
|
नाही, आवळा खाल्ला तरी त्याचे सगळे फायदे मिळतात. पण आवळा नेहमी उपलब्ध असतोच असे नाही.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 30, 2005 - 5:16 pm: |
| 
|
आवळ्यावरुन मला आठवला कोहळा. कोहळा आपल्या खाण्यात अजिबात नसतो. मोडाच्या मटकीच्या भाजीत, सांबारमधे वैगरे तो छान लागतो. पेठा अतिगोड असल्याने फ़ार खाता येत नाही. ( ऊरला असेल तर तो किसुन, त्यात खवा घालुन लाडु करता येतात. याला शिजवावे लागत नाही. ) कोहाळ्यापासुन एक कुष्मांडावलेह नावाचे आयुर्वेदिक टॉनिक करतात. त्याची कृति अशी. साले आणि बिया काढुन अर्धा किलो कोहळा घ्यावा. तो किसावा. या किसाला खुप पाणी सुटते. किस घट्ट पिळुन ते पाणी काढावे व बाजुला ठेवावे. वाटले तर किस मिक्सरमधुन फ़िरवुन घ्यावा. चार चमचे तुप गरम करुन त्यात हा किस तांबुस रंगावर येईस्तो परतुन घ्यावा. पाणी काढुन टाकल्यामुळे फ़ार वेळ लागत नाही. पण सतत परतावे लागते. बाजुला ठेवलेल्या रसात अर्धा किलो साखर ( मिळाली तर खडीसाखर ) घालुन त्याचा एकतारी पेक्षा थोडा दाट पाक करावा. मग त्यात परतलेला किस घालावा. नीट ढवळुन खाली ऊतरावे. पुर्ण थंड झाले कि त्यात पिंपळी, सुंठ, भाजलेले जिरे ( प्रत्येकी चाळीस ग्रॅम ) या सगळ्यांची बारिक पुड करुन घालावी. एवढ्या प्रमाणात चार वेलच्या, दोन चमचे धणे, आठ दहा मिरीदाणे, व एखादा तुकडा दालचिनी यांची पण पुड घालावी. मग यात अर्धा कप मध मिसळुन घ्यावा. हा अवलेह चवीला गोडमिट्ट न लागता चविष्ठ लागतो. सकाळी ऊठल्या ऊठल्या हा खावा. व दुध प्यावे. ऊत्तम टॉनिक आहे हे. एखाद्या आजारपणानंतर आलेला थकवा दुर होतो, याने.
|
Ashwini
| |
| Friday, November 11, 2005 - 4:37 pm: |
| 
|
बी, तवकीलाcई पावडर तुपात मिसळून तोंड आलेल्या जागेवर लावायcई. तोंड येणे हा विकार पित्त प्रकृतीcया लोकांना जास्त करून होतो. तसेc लहानपणी गोवर, कांजिण्या झाल्या असतील तरी सतत तोंड येण्याcई सवय असते. यावर उपाय, परिपाठादी काढा. असो. हा BB त्याcयासाठी नाहीये.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|