Shonoo
| |
| Wednesday, October 17, 2007 - 7:39 pm: |
| 
|
सायुरी अमेरिकेतले डॉक्टर अन इतर अनुभवी स्त्रियांचं म्हणणं असतं की सकाळी जाग आल्यावर गादीवरच पडून रहावे थोडा वेळ अन हळू हळू एक दोन क्रॅकर्स( मोनॅको बिस्किट टाइप) किंआ एखादा स्लाईस ब्रेड खावा. त्याने सकाळची उलटि थांम्बते. काहि मैत्रिणींनी एस टी स्टँडवर मिळणार्या लेमन आरेंज गोळ्यांनी पण बरं वाटल्याचं सांगितलंय :-)
|
Disha013
| |
| Wednesday, October 17, 2007 - 7:56 pm: |
| 
|
अगं,सायुरी, होलसेलमधे नाही खायची कॅडबरी! थोडी थोडी चघळायची. त्याने काही नाही होत. असच आवळा सुपारी चळणेही आवडायचे. आणि पहिल्या ३ महिन्यात वजन वाढणे हे फ़ारच रेअरली बघितलेय. म्हणजे आतापर्यन्त एकाच मैत्रीणीचं! (ती आधीच जरा जास्तच धष्टपुष्ट होती) तुझी डॉ. बरोबर सांगतेय. मी तर वजन गमावले होते. अन ९ व्या महिनातही ९ वा आहे हे खरे वाटायचे नाही मैत्रीणींना! पण साडेसात पौंडाचा मुलगा होता माझा. त्यामुळे बाळाची वाढ नीट होतेय आणि काळजी कराय्चे कारण नाही असे डॉ. सांगतेय तोवर dont worry!
|
Vishee
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:20 pm: |
| 
|
अगं, मी म्हणतेय त्या पुस्तकात शोनुने सांगीतल्याप्रमाणेच लिहिलय की झोपतानाच बिस्किटचा डबा घेऊन ठेवावा उशाशी. सकाळी जाग आल्यावर (अगदि ब्रश पण न करता) झोपुनच खावं. त्याने acid subside होतं. (पण घाण वाटेल म्हणुन मी आधी लिहिलं नव्हतं). आणि काळजी करु नको, बहुतेक सगळेच जातात ना ह्या त्रासातुन. बाळ बरोबर घेतं त्याला हवं तेवढं. best luck, take care
|
Sayuri
| |
| Friday, October 19, 2007 - 5:54 pm: |
| 
|
Vishee, Disha, Shonoo ..सगळ्यांना धन्यवाद. शोनूने म्हटल्याप्रमाणे मी सकाळी अंथरुणात बसून राहते जरावेळ. शिवाय आताच मी nature valley चे granola bar खाउन पाहिले सकाळी उठल्या उठल्या, दोन दिवस bile vomitting झालेलं नाही. इथे बोलून खरंच बरं वाटतं..घरी नाही म्हटलं तरी एकटेपणा जाणवतो
|
Alpana
| |
| Friday, December 14, 2007 - 11:21 am: |
| 
|
एक शन्का आहे, डिन्काचे लाडु गरोदरपणात खावेत की नाही.... थोडासा डिन्क घालुन आईने लाडु पाठवलेत...पण इथे असे एइअकले कि डिन्क गरम असतो म्हणुन खाउ नये.... सध्या तशी इथे थंडी आहे...मी दिल्लीमध्ये आहे...
|
Lalu
| |
| Friday, December 14, 2007 - 4:07 pm: |
| 
|
>>डिन्काचे लाडु गरोदरपणात खावेत की नाही नाही. ते बाळंतिणीला देतात(म्हणजे बाळ झाल्यावर). >>थोडासा डिन्क घालुन आईने लाडु पाठवलेत थोडासा घालून आईने पाठवलेत म्हणजे हे चालत असावेत, आईलाच आणि शक्य तर डॉक्टरला विचारणे. अश्विनी?
|
Alpana
| |
| Friday, December 14, 2007 - 5:31 pm: |
| 
|
डिंक पाव किलो पेक्शा पण कमी असेल न त्यात खोबरे १.५ किलो आणी मग बाकिचे सामान त्यात घातलय म्हणे... दिल्लीच्या थंडीत रोज थोडेसे खायला हरकत नाही असे आई म्हणत होती....आणी जेवढे केलय त्यातल पाव भाग च मज़्याकडे पाठवले आहे... पण माझ्या सासुबाई म्हणाल्या की किन्चितही दिन्क असेल तर खाउ नये.... मझ्या सासरी नवव्या महिन्यापसुन देतात म्हणे.... म्हणुन खात नवते..पण नवरा पण खात नाहीये... मग म्हटले इथे विचरुन बघवे....
|
Lalu
| |
| Friday, December 14, 2007 - 5:36 pm: |
| 
|
>>पण नवरा पण खात नाहीये... मग म्हटले इथे विचरुन बघवे नवर्याने खाल्ले तर चालेल! ~D
|
Alpana
| |
| Friday, December 14, 2007 - 5:47 pm: |
| 
|
चला किमान त्याने खाल्ले तर चालेल तर..लगेच सान्गते त्याला.....
|
Zakasrao
| |
| Saturday, December 15, 2007 - 10:43 am: |
| 
|
पण नवरा पण खात नाहीये... मग म्हटले इथे विचरुन बघवे >>>> चला किमान त्याने खाल्ले तर चालेल तर..लगेच सान्गते त्याला.....>>>>>>>.. अल्पना वेंधळेपणाच पारितोषिक आहे ना तुझ्याकडेच. आता नको करु वेंधळेपणा.
|
Ashwini
| |
| Saturday, December 15, 2007 - 2:58 pm: |
| 
|
अल्पना, डिंकाचे लाडू बाळ झाल्यानंतर १० दिवसांनी खायला सुरूवात करावी. पहिले १० दिवस खाल्ले तर बाळाला पचत नाहीत. आता सुद्धा नको. जर डिंक खूप कमी आहे म्हणतेस तर एखादा क्वचित खायला हरकत नाही पण रोज नको.
|
Alpana
| |
| Sunday, December 16, 2007 - 11:20 am: |
| 
|
thanks ashwini..... आत्तापर्यन्त तर खाल्ला नव्हताच.... बरे झाले सान्गितले. झकास, गेल्या महिन्याभरात तिथे सासरी थोडाफार वेन्धळेपणा केला आहे, आत्ता परत सुरु होइल तो बी बी
|
Pony
| |
| Tuesday, December 25, 2007 - 7:43 pm: |
| 
|
नमस्कार, मी २९ वीक प्रेग्नन्ट आहे. मला गेस्तेशनल डयबीतीस सान्गीतला आहे. माझी सुगर फ़ास्टिन्गला बाहुतेक ९० पेक्शा कमीच पुन चुकुन कधी तरी ९८ १०२ जाते. आणि जेवना ननतर हि कधी तरी १२५ १३० जाते. माला खारे तर मेडिसिन नको आहे. म्हनुन मी सध्या १ कर्ल्याचा रोज पान्यात उकाळुन रस पिळते अणि तो सकाळि अणि रात्रि घेते. कोनी मला सन्गेल का कि कार्ल्याचा रस घेने फायदेशीर आहे का नाहि? अणि ते बरोबर आ हे का?माला प्लिज़ मार्गदशन करा.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, December 26, 2007 - 9:26 pm: |
| 
|
http://www.diabetes.org/gestational-diabetes.jsp ह्या सारख्या आणखी काही साईट्स आहेत. फायदा होइल. भात, साबुदाणा, बटाटे, बीट ह्यांसारखे पदार्थ अर्थातच खायला नकोत. कारल्याच्या रसाचा फायदा अश्विनी सांगेल. ( कारल्यामुळे पित्त वाढतं. तेव्हा तोही जपूनच.) पण काळजी करु नकोस. डॉक्टर सांगतील ते मात्र ऐकायला हवं.
|
Ashwini
| |
| Thursday, December 27, 2007 - 4:45 am: |
| 
|
मृणचे बरोबर आहे. पोनी, तुझ्या ईमेलला उत्तर पाठवले आहे.
|
Pony
| |
| Sunday, December 30, 2007 - 7:16 pm: |
| 
|
धन्यवाद अश्विनि आणि म्रुन्मयि. मी तुमचे सल्ले लक्शात ठेविन. तरी मला अजुन मार्गदर्शन मिळाले तर बरे. आश्विनि मला अजुन काही गोश्ति शि तूमच्याशी बोलावेसे वाटते. तेव्हा माला तूमचा फोन मीळेल का?
|
Rupantar
| |
| Monday, April 14, 2008 - 3:02 am: |
| 
|
HELLO FRIENDS, I AM 13 WEEKS PREGNANT AND LIVING IN SYDNEY I NEVER HAD ANY NAUSEA OR ANY SYMPTOMS FOR PREGNANCY EXCEPT FEELING VERY TIRED. I AM TRYING BEST TO EAT HEALTHY. BUT STILL NEED JUST MORE ADVICE ON DAILY FOOD INTAKE. I OFTEN GET CONFUSED ABOUT QUANITY OF DAILY FOOD INTAKE. WHAT IS THE APPROPRIATE FOODAND ITS QUANITY IN 2 ND TRIMESTER.THIS IS MY 1ST AND ITS ALL OVERWHALMING.
|
A_sayalee
| |
| Wednesday, April 23, 2008 - 3:50 pm: |
| 
|
प्रेग्नंट असताना १४ weeks शतावरी कल्प घेतले तर चालेल का? आणी कुठला brand चांगला? चालत असेल तर भारतातून मागवायचा विचार आहे.
|
Saket
| |
| Wednesday, April 23, 2008 - 4:19 pm: |
| 
|
सायली, मी २० वीकनंतर घ्यायला लागली होती आणि आयुर्वेद रसशाळा, पुणेचे छान असते. बघ मिळाले तर.
|
साकेत thanks ग लगेच उत्तर दिल्याबद्दल. आईला सांगते पुणे अर्कशाळेचे नाव.
|